15 मार्च रोजी झालेला नागपूर लोहमार्ग पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Nagpur Lohmarg Police 2026 Question Paper Mock Test

15 मार्च रोजी झालेला नागपूर लोहमार्ग पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट

📝 नागपूर लोहमार्ग पोलीस भरती १५ मार्च २०२६ प्रश्नपत्रिका टेस्ट

 

नागपूर लोहमार्ग पोलीस भरती १५ मार्च २०२६ रोजी झालेल्या प्रश्नपत्रिकेवर आधारित ही टेस्ट खास तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये मागील प्रश्नपत्रिकेचा सखोल अभ्यास करून त्याच पॅटर्ननुसार प्रश्न दिले आहेत, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेची अचूक तयारी करता येईल.

 

पोलीस भरती परीक्षेमध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित एकूण 100 प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या टेस्टमध्येही त्याच स्वरूपात प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.

 

🔍 या टेस्टची वैशिष्ट्ये:

 

✔ नागपूर लोहमार्ग पोलीस भरती १५ मार्च २०२६ प्रश्नपत्रिका आधारित प्रश्न

✔ पूर्णपणे MCQ स्वरूपात सराव

✔ परीक्षा पॅटर्ननुसार 100 प्रश्नांचा समावेश

✔ वेळ व्यवस्थापन आणि अचूकता वाढवण्यासाठी उपयुक्त

✔ स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची टेस्ट

 

ही टेस्ट सोडवल्याने तुम्हाला प्रश्नांची पद्धत, अवघडपणा आणि वेळेचे नियोजन याची चांगली सवय लागेल. नियमित सराव केल्यास तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि परीक्षेत यश मिळवणे सोपे होईल.

 

👉 नागपूर लोहमार्ग पोलीस भरती २०२६ ची तयारी मजबूत करण्यासाठी ही टेस्ट नक्की सोडवा!

 

1 / 100

८४, १२६ व २१० सेकंदांनी सिग्नल बदलतात. ८:२० ला एकत्र बदलले, तर पुन्हा कधी बदलतील ?

2 / 100

तास काटा पश्चिम दिशा दाखवत आहे, तर ९ वाजता मिनिट काटा कोणती दिशा दाखवेल ?

3 / 100

विचारमालिका तुटल्यास कोणते चिन्ह वापरतात ?

4 / 100

५०० पैकी ७८% इतिहासात, ६४% इंग्रजीत आणि ५२% दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले. अनुत्तीर्ण किती ?

5 / 100

मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ?

6 / 100

महाड येथील चवदार तळे सत्याग्रह कोणी केला ?

7 / 100

ABYZ, CDWX, EFUV, ?

8 / 100

दोन संख्यांची बेरीज ८४ व वजाबाकी १२ आहे, तर त्यांचे गुणोत्तर किती ?

9 / 100

घनाच्या पृष्ठांची संख्या किती असते ?

10 / 100

'त्या दुकानात काय वाटेल ते मिळेल' - 'काय' ची जात ओळखा.

11 / 100

२०२५ मध्ये १०० वर्षे पूर्ण झालेली संघटना कोणती ?

12 / 100

४२ मुलांत राहुल पाठीमागून १८ वा आहे, तर पुढून त्याचा क्रमांक कितवा ?

13 / 100

'भगवान' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

14 / 100

राऊळगाव मार्च २०२६ स्फोट कोणत्या कंपनीत झाला ?

15 / 100

३ वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या ९ पट होते, सध्या ५ पट आहे. वडिलांचे वय किती ?

16 / 100

'त्याचे वागणे मला पटत नाही' - अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

17 / 100

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरणारा व्हॉइस असिस्टंट कोणता ?

18 / 100

'गजानन' या शब्दाचा समास ओळखा

19 / 100

'खळखळ, छमछम, भरभर' हे कोणते क्रियाविशेषण आहे ?

20 / 100

३३ ते ९८ मध्ये ६ ने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्या किती ?

21 / 100

सर्व फुले सुंदर आहेत आणि गुलाब फूल आहे, तर योग्य विधान निवडा.

22 / 100

'देशाप्रति अभिमान असावा' यातील 'प्रति' हे कोणते अव्यय आहे ?

23 / 100

भारतात 'संविधान दिन' कधी साजरा केला जातो ?

24 / 100

जिंकण्याची इच्छा असलेला म्हणजे कोण ?

25 / 100

'पाची पांडव' हे कोणते संख्याविशेषण आहे ?

26 / 100

५७२ पानांच्या पुस्तकावर क्रमांक टाकताना एकूण किती अंक प्रिंट करावे लागतील ?

27 / 100

१०० सदस्यांपैकी ४० शाकाहारी, ५० दोन्ही खातात, उरलेले फक्त मांसाहारी. मांसाहार करणाऱ्यांची एकूण संख्या किती ?

28 / 100

'लिहिणे' या शब्दाचे भाववाचक नाम काय होईल ?

29 / 100

तीन नळ २४, ३६ व ७२ तासात टाकी भरतात. तिन्ही एकत्र चालू केल्यास किती वेळ लागेल ?

30 / 100

मराठी पत्रकारीतेचे जनक कोण आहेत ?

31 / 100

एका पुस्तकाचा १/४ भाग वाचल्यानंतर १२० पाने उरतात, तर एकूण पाने किती ?

32 / 100

विराटने शतक ठोकले. कर्त्यांची विभक्ती ओळखा.

33 / 100

नागपूर जिल्ह्यात 'न्यू नागपूर' शहर कोणत्या तालुक्यात विकसित होणार आहे ?

34 / 100

खालीलपैकी मूळ संख्या कोणती ?

35 / 100

राम भरतपेक्षा मोठा आहे. लक्ष्मण अर्जुनपेक्षा मोठा आहे पण रामापेक्षा लहान आहे. सर्वात मोठा कोण ?

36 / 100

'आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांत भीम हवेत' - अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

37 / 100

भारतात एटीएम सुविधा असणारी पहिली ट्रेन कोणती ?

38 / 100

जर स्वातंत्र्य दिन शुक्रवारी असेल, तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल ?

39 / 100

मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत ?

40 / 100

लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

41 / 100

गटात न बसणारी संख्या ओळखा: ३२७, ८४४, ५३२, ६२७

42 / 100

खालीलपैकी कोणता शब्द प्रथम व्यंजनसंधीचे उदाहरण आहे ?

43 / 100

ABCD, BDFH, CFIL, ?

44 / 100

२०० मी व ३०० मी लांबीच्या दोन रेल्वे विरुद्ध दिशेने ३० किमी/तास व ५० किमी/तास वेगाने जात असल्यास एकमेकींना किती वेळात ओलांडतील ?

45 / 100

खेडेगावात जन्म-मृत्यूच्या नोंदी कोण करून ठेवतो ?

46 / 100

१, ३, ७, १५, ३१, ६३, ?

47 / 100

मालिका पूर्ण करा: abd_a_cd_bcd abc_abd_

48 / 100

महाराष्ट्र पोलीस दलात गुन्हे नोंद करण्यासाठी कोणत्या प्रणालीचा वापर केला जातो ?

49 / 100

'आज सतत गडगडले' या वाक्यातील प्रयोग कोणता ?

50 / 100

शरदच्या पुस्तकाची पाने राघवच्या पुस्तकाच्या पानांपेक्षा कितीने जास्त होती ?

51 / 100

एका मीटिंगमध्ये १९ व्यक्तींनी एकमेकांशी एकदाच हस्तांदोलन केल्यास एकूण किती हस्तांदोलने होतील ?

52 / 100

'वीज' या शब्दाचे अनेकवचन ओळखा.

53 / 100

कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते आहे ?

54 / 100

गुढीपाडवा : चैत्र :: मकरसंक्रांत : ?

55 / 100

एक गुंठा म्हणजे किती चौरस फूट ?

56 / 100

सालेकसा रेल्वे स्टेशन महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?

57 / 100

शरद मीराला म्हणतो, "माझी आई तुझ्या वडिलांची बहीण लागते." तर मीराची आई शरदची कोण लागेल ?

58 / 100

त्रिकोणाच्या दोन कोनांच्या मापांची बेरीज १३०° आहे, तर तिसऱ्या कोनाचे माप किती ?

59 / 100

'सदा सर्वदा योग तुझा घडावा' या वाक्यातील काळ ओळखा.

60 / 100

दोन फासे (Dice) एकाच वेळी टाकले असता त्यांच्या अंकांची बेरीज ८ येण्याची शक्यता किती ?

61 / 100

दोन घड्याळांपैकी पहिले तासाला १५ सेकंद मागे पडते व दुसरे ९ सेकंद पुढे जाते. सकाळी १० ते रात्री ६ वाजेपर्यंत (८ तास) त्यांच्या वेळेत किती फरक असेल ?

62 / 100

चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

63 / 100

२९ नंतरची १३ वी समसंख्या कोणती ?

64 / 100

रमेशने १६००० रुपये १२.५% दराने ३ वर्षांसाठी चक्रवाढ व्याजाने कर्ज घेतले. हेच कर्ज सरळ व्याजाने घेतले असते, तर व्याजातील फरक किती पडला असता ?

65 / 100

महाराष्ट्राचे सध्याचे माननीय राज्यपाल कोण आहेत ?

66 / 100

'ओनामा करणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा.

67 / 100

१८, २०, ३०, ३६ सेकंदांनी टोल देणाऱ्या घंटा २ तासांत किती वेळा एकत्र टोल देतील ?

68 / 100

भारताच्या रेल्वे खात्याचे विद्यमान केंद्रीय मंत्री कोण आहेत ?

69 / 100

"प्रहार" राष्ट्रीय धोरण कशाशी संबंधित आहे ?

70 / 100

'दुकान' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ?

71 / 100

२० विद्यार्थ्यांची सरासरी ६५. चुकीची नोंद ५४ (ऐवजी ४५). ५ नवीन विद्यार्थी (सरासरी ७२). नवीन सरासरी ?

72 / 100

खालीलपैकी गटात न बसणारे शहर ओळखा.

73 / 100

महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वेगाडी कोणत्या दोन शहरांना जोडते ?

74 / 100

६०मी लांब, ४०मी रुंद, ५मी खोल खड्ड्यातील माती १ किमी रस्यावर पसरवली. जाडी किती ?

75 / 100

२२) १, ३, ९, २७, ८१,?

76 / 100

अमित (४८०००), भारत (६०००) आणि चेतन (८४०००) यांची गुंतवणूक. भारतला ४००० नफा, तर चेतन आणि अमितला किती ?

77 / 100

शब्दाच्या मुख्यार्थाबरोबर आणखी काही अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दाच्या शक्तीला कोणती शब्दशक्ती म्हणतात ?

78 / 100

२९९२९ चे वर्गमूल किती ?

79 / 100

महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते ?

80 / 100

वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाव्यतिरिक्त इतर शब्दांशी जो संबंध असतो त्याला काय म्हणतात ?

81 / 100

२२-(२४÷६)+(५×३)=?

82 / 100

एका गोल पाण्याच्या टाकीची त्रिज्या ३५ सेंटीमीटर आहे व टाकीची उंची १० मीटर आहे. तर त्या टाकीत किती लिटर पाणी मावेल ?

83 / 100

'जनमत' या शब्दातील 'ज' चा उच्चार ....... आहे

84 / 100

रातांधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो ?

85 / 100

जर PLANE = २५४१३, PANEL = २४१३५ तर NEPAL =?

86 / 100

एक वर्ष आणि सात महिने म्हणजे किती वर्षे ?

87 / 100

वर्धा येथे पवनार आश्रमाची स्थापना कोणी केली ?

88 / 100

शुद्ध शब्द ओळखा.

89 / 100

जर CAT=२४ असेल, तर DOG=?

90 / 100

१०, ११, १५, २४, ४०, ?

91 / 100

'आई मुलाला खेळवते' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

92 / 100

१+३+५+७+......+२१५=?

93 / 100

मार्च २०२६ मध्ये द सोलर ग्रुपच्या रोबोटिक्स आणि UAV (ड्रोन) सुविधेचे भूमिपूजन कुठे करण्यात आले ?

94 / 100

राधाने रुपये ५००० ला खरेदी केलेली साडी २५% नफ्याने सविताला विकली. सविताने तीच साडी २०% तोट्याने जानकीला विकली. तर जानकीची खरेदी किंमत किती असेल ?

95 / 100

PNR चा पूर्ण अर्थ काय आहे ?

96 / 100

भारताच्या राष्ट्रपतींचे निवासस्थान कोणते आहे?

97 / 100

बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली?

98 / 100

१८८१ चा पहिला फॅक्टरी अ‍ॅक्ट कोणी लागू केला ?

99 / 100

१९०६ मध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडिया' ही संस्था कोठे स्थापन केली?

100 / 100

पुरुष किंवा १२ स्त्रिया एक काम १८ दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम १२ पुरुष आणि ६ स्त्रिया मिळून किती दिवसात पूर्ण करतील ?

Your score is

The average score is 31%


इतरांना शेयर करा :-

उदय लहासे हे स्पर्धा परीक्षांसाठी विशेषतः MPSC व पोलीस भरती क्षेत्रात मार्गदर्शन करणारे अनुभवी मार्गदर्शक आहेत. ते दर्जेदार ऑनलाइन टेस्ट, अद्ययावत करंट अफेयर्स आणि उपयुक्त अभ्याससाहित्य विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देतात.

Leave a Comment

You cannot copy content of this page