मराठी व्याकरण टेस्ट | Marathi Grammer Test | Marathi Vyakaran Test

/15

मराठी व्याकरण टेस्ट

• विद्यार्थ्यांचे मराठी भाषेवरील ज्ञान तपासण्यासाठी उपयुक्त
• नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण यावर आधारित प्रश्न
• वाक्यरचना, काळ आणि विभक्ती यांचा समावेश
• स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची
• शालेय अभ्यासासाठी उपयुक्त सराव चाचणी
• भाषिक कौशल्य सुधारण्यास मदत करते
• नियमित सरावामुळे व्याकरण मजबूत होते
• सोपी ते अवघड अशा विविध स्तरांतील प्रश्नांचा समावेश

1 / 15

रीती भूतकाळातील क्रियापद ओळखा ?

2 / 15

मी गावाला जात आहे’ – काळ ओळखा ?

3 / 15

समास ओळखा ?

4 / 15

बावळी मुठ देवळी निंदा’ म्हणीचा अर्थ काय ?

5 / 15

हसत’ या शब्दाचा प्रकार ओळखा ?

6 / 15

निमंत्रण आले तर मी येईन’ – क्रियापदाचा अर्थ ?

7 / 15

समोरून’ या शब्दाचा अव्यय प्रकार ओळखा ?

8 / 15

तुझ्यापेक्षा तो बरा’ – अव्यय प्रकार ओळखा ?

9 / 15

जे पहिले ते पहिले’ – सर्वनाम प्रकार ?

10 / 15

कळीचा नारद’ याचा अर्थ काय ?

11 / 15

विकारी नसलेले शब्द ओळखा ?

12 / 15

काम अडवणे’ याचा अर्थ काय ?

13 / 15

चा, ची, चे’ हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत ?

14 / 15

हजार रुपये म्हणजे पाचशेच्या दोन नोटा’ – अव्यय प्रकार ?

15 / 15

परमेश्वर सर्वत्र असतो’ – अधोरेखित शब्दाची जात ?

Your score is

0%

Leave a Comment