छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Chhatrapati Sambhajinagar City Police Bharti Mock Test 2026

छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस २०२६

📝 छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस भरती २०२६ प्रश्नपत्रिका टेस्ट

 

छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस भरती २०२६ मध्ये विचारलेल्या प्रश्नपत्रिकेवर आधारित ही मुद्देसूद टेस्ट खास तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये मागील प्रश्नपत्रिकेचा सखोल अभ्यास करून त्याच पॅटर्ननुसार प्रश्न समाविष्ट केले आहेत, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेचा अचूक अंदाज येईल.

 

✨ या टेस्टमधील वैशिष्ट्ये:

 

📌 वास्तविक प्रश्नपत्रिकेवर आधारित प्रश्न

📌 पोलीस भरतीच्या नवीन पॅटर्ननुसार तयारी

📌 महत्वाच्या विषयांचा समावेश (गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण)

📌 वेळ व्यवस्थापन सुधारण्यासाठी उपयुक्त

📌 स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वास वाढवणारी

 

ही टेस्ट सोडवून तुम्ही तुमची तयारी तपासू शकता आणि येणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस भरती परीक्षेसाठी स्वतःला अधिक सक्षम बनवू शकता. 🚔💯

1 / 100

गावातील मतदारांची सभा म्हणजे काय ?

2 / 100

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोणते पर्यटनस्थळ नाही ?

3 / 100

महाराष्ट्राचे सध्याचे (एप्रिल २०२६) राज्यपाल कोण आहेत ?

4 / 100

AI चा वापर करून हुबेहुब व्हिडिओ तयार करण्याला काय म्हणतात ?

5 / 100

केंद्रिय अर्थसंकल्प २०२६-२०२७ नुसार कोणत्या क्षेत्रासाठी सर्वाधिक तरतूद करण्यात आली ?

6 / 100

'नेक्सस' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

7 / 100

होर्मुझ सामुद्रधुनी कोणत्या दोन आखातांना जोडते ?

8 / 100

पोलीस आयुक्तालयामध्ये उपविभागस्तरावर कोणते अधिकारी कार्यरत असतात ?

9 / 100

अंमली पदार्थ विरोधी पोलीस दलाचे विशेष पथक कोणते ?

10 / 100

प्रजासत्ताक दिन परेड २०२६ चा सर्वोत्कृष्ट चित्ररथ पुरस्कार कोणास मिळाला ?

11 / 100

२८ फेब्रुवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो ?

12 / 100

स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते ?

13 / 100

छत्रपती संभाजीनगर महसुली विभागात एकूण किती जिल्हे येतात ?

14 / 100

सायबर गुन्ह्यांबाबत तक्रार करण्यासाठी कोणती हेल्पलाईन आहे ?

15 / 100

H2SO4 हे कशाचे रासायनिक सूत्र आहे ?

16 / 100

'दो बूंद जिंदगी के' ही जाहिरात कशाशी संबंधित आहे ?

17 / 100

स्वामी विवेकानंद यांचे गुरू कोण ?

18 / 100

भारतातील पहिली प्रवासी रेल्वे कोठून कोठे धावली ?

19 / 100

'केसरी' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ?

20 / 100

पंतप्रधान कार्यालयाचे नवीन नाव काय आहे ?

21 / 100

समान नागरी कायदा लागू करणारे स्वातंत्र्यानंतरचे पहिले राज्य कोणते ?

22 / 100

भारताचे पहिले सहकार मंत्री कोण आहेत ?

23 / 100

वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये कोणती 'टक्कर विरोधी' यंत्रणा वापरली आहे ?

24 / 100

आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो ?

25 / 100

भारताचे पहिले 'अतिगरीबीमुक्त' राज्य कोणते ?

26 / 100

BASIC = 34, PAY = 42, तर SALARY = ?

27 / 100

डोळा : टेलीस्कोप:: कान: ?

28 / 100

माझी आई तुझ्या वडिलांची बहीण लागते. तर तुझी आई माझी कोण ?

29 / 100

खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?

30 / 100

FXRI: HAND:: PLXJ: ?

31 / 100

सन २०२२-२०२३ पेक्षा सन २०२३-२०२४ मध्ये मुलींच्या संख्येत शेकडा किती वाढ झाली ?

32 / 100

सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षातील मुला-मुलींचे गुणोत्तर किती ?

33 / 100

मुलांच्या रांगेत सुहास डावीकडून ९ वा व उजवीकडून ७ वा आहे. एकूण मुले किती ?

34 / 100

दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती वेळा काटकोन होईल ?

35 / 100

प्रमोदची शाळा घराच्या कोणत्या दिशेला आहे ?

36 / 100

प्रमोदचे घर शाळेच्या कोणत्या दिशेला आहे ?

37 / 100

किती वेळा प्रमोदच्या उजव्या हाताला उत्तर दिशा असेल ?

38 / 100

X घरापासून Y शाळेपर्यंत पोहोचताना किती वेळा समोरची दिशा पूर्व येईल ?

39 / 100

घरून शाळेत पोहोचेपर्यंत प्रमोदला किती वेळा डावीकडे वळावे लागेल ?

40 / 100

अशोकचे वय सुरेशच्या दुप्पटीपेक्षा ५ वर्षांनी कमी आहे व अजयच्या वयाच्या १/३ पेक्षा ८ वर्षांनी जास्त. सुरेशचे वय १० असल्यास अजयचे वय किती ?

41 / 100

अश्विन राणीपेक्षा ५ वर्षांनी मोठा आहे. ५ वर्षांपूर्वी अश्विन ११ वर्षांचा होता, तर ५ वर्षांनंतर त्यांच्या वयातील फरक किती ?

42 / 100

सुजाताला दोन बहिणी आणि एक भाऊ (समीर) आहे. तर समीरला बहिणी किती ?

43 / 100

$A=1, B=2, C=3 \dots$ यानुसार TIGER हा शब्द कसा लिहाल ?

44 / 100

एका सांकेतिक भाषेत 'EAST' हा शब्द 'GCUV' असा लिहितात, तर 'NORTH' हा शब्द कसा लिहिला जाईल ?

45 / 100

खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?

46 / 100

खालील संख्यामालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?

२, ५, ११, २०, ३२, ४७, ?

47 / 100

HN: EK:: MS: ?

48 / 100

खालीलपैकी विजोड पद ओळखा.

49 / 100

खालील प्रश्नांत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? $\frac{D}{4}, \frac{F}{6}, \frac{I}{9}, \frac{M}{13}, ?$

50 / 100

खालील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? BDG, CEH, DFI, EGJ, ?

51 / 100

पुढील उदाहरण सोडवा: $16 \times 5 / 10 + 4 - 3 = ?$

52 / 100

एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नांच्या दुप्पट उत्तर चूक आले, तर ५१ प्रश्नांपैकी त्याचे किती प्रश्न बरोबर आले ?

53 / 100

१५ स्त्रिया ८ दिवसात काम पूर्ण करतात. तेच काम ६ दिवसात पूर्ण करायचे असल्यास किती स्त्रिया असाव्या ?

54 / 100

$2/3 + 5a = 4$ यामध्ये 'a' ची किंमत काढा.

55 / 100

४ ने भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या किती असतील ?

56 / 100

'१' या संख्येबाबत खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे ?

57 / 100

एका भाकरीचे चार समान भाग केले त्यापैकी दोन भाग विशालला दिले. हे अपूर्णांकात कसे दाखवता येईल ?

58 / 100

पाच अंकी सर्वात लहान संख्येला चार अंकी सर्वात लहान संख्येने भागल्यास भागाकार किती येईल ?

59 / 100

आकाश, अजय व विजय हे ३ मित्र जत्रेला गेले होते. तिथे ५ प्रकारच्या टोप्या होत्या. प्रत्येकाने प्रत्येक प्रकारची टोपी घालून स्वतःचा फोटो काढला. एकूण किती फोटो काढले गेले ?

60 / 100

५९, ३०, ४७८ या संख्येत अधोरेखित (५) अंकाची स्थानिक किंमत किती ?

61 / 100

'C' या रोमन संख्याचिन्हाने खालीलपैकी कोणती संख्या अचूक दर्शविता येईल ?

62 / 100

एका गोलाची त्रिज्या ७ सेमी आहे तर त्या गोलाचे वक्रपृष्ठफळ काढा.

63 / 100

द.सा.द.शे. १० दराने ९,००० रुपयांचे किती वर्षाचे चक्रवाढ व्याज १,८९० रुपये होईल ?

64 / 100

जर ABC च्या तीन बाजू एकास एक संगतीने PQR च्या बाजूंएवढ्या असतील, तर ते त्रिकोण एकरूप असतात या गुणधर्माला कोणती कसोटी म्हणतात ?

65 / 100

आई व मुलगा यांच्या वयाची बेरीज ४५ आहे. आईच्या वयाच्या दुप्पटीतून मुलाचे वय वजा केले तर वजाबाकी ५४ येते. तर त्या दोघांचे वय किती ?

66 / 100

एका त्रिकोणाच्या बाजू १७ सेमी, २५ सेमी व २६ सेमी आहेत, त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती येईल ?

67 / 100

राहुलचे वजन त्याच्या लहान भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे. दोघांचे मिळून वजन ६३ कि.ग्रॅ. आहे. तर राहुलचे वजन किती ?

68 / 100

$\sqrt[3]{0.125}$ याचा घनमूळ काढून अचूक पर्याय निवडा.

69 / 100

$(3x - 11y) - (17x + 13y)$ या वजाबाकीसाठी अचूक पर्याय निवडा.

70 / 100

१९५, ३१२ व ५४६ यांचा महत्तम सामाईक विभाजक (मसावि) काढा.

71 / 100

अजबरावने विहिरीवर मोटरपंप बसवण्यासाठी द.सा.द.शे. ८ दराने बँकेकडून २०,००० रुपये घेतले. एका वर्षानंतर त्यास बँकेला किती रक्कम द्यावी लागेल ?

72 / 100

$\frac{19315}{1000}$ या व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर केल्यावर येणारा अचूक पर्याय निवडा.

73 / 100

खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे ?

74 / 100

एका आयताची लांबी २० मीटर व रुंदी १२ मीटर आहे. तर त्या आयताची परिमिती किती ?

75 / 100

$25 \frac{6}{100}$ ह्या व्यवहारी अपूर्णांकाला दशांश अपूर्णांक रूपात लिहिले तर खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे ?

76 / 100

या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान. या वाक्यातील अलंकार दर्शविणारा योग्य पर्याय निवडा.

77 / 100

त्याला बढती मिळाली, कारण त्याने चोख कामगिरी बजावली. यातील उभयान्वयी अव्यय कोणते ?

78 / 100

'क्षती' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

79 / 100

ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास मराठीतील कोणते विरामचिन्ह वापरले जाते ?

80 / 100

मी क्रिकेट खेळत होतो. या वाक्यातील काळ दर्शविणारा योग्य पर्याय कोणता ?

81 / 100

पुढील वाक्यातील कर्ता ओळखा. "राजाला मुकुट शोभतो."

82 / 100

'कोल्हापुरी' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ?

83 / 100

'अभिनव' या शब्दाला समानार्थी नसणारा शब्द ओळखा.

84 / 100

'तू' या सर्वनामाचे पंचमी विभक्तीचे एकवचनी रूप कोणते ?

85 / 100

जे आले नाही, ते हरले. या वाक्यातील 'जे' सर्वनामाचा प्रकार कोणता ?

86 / 100

'देश' या नामाचे सामान्यरूप दर्शविणारा योग्य पर्याय निवडा.

87 / 100

'वादातीत' या शब्दाचा योग्य अर्थ दर्शविणारा पर्याय निवडा.

88 / 100

माझ्याकडे काही उपजत गुण होते. यातील 'माझ्याकडे' या शब्दामधील विभक्ती दर्शवणारा पर्याय ओळखा.

89 / 100

परमेश्वर सर्वत्र असतो. या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय दर्शवणारा योग्य पर्याय कोणता ?

90 / 100

'बोका' या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते ?

91 / 100

त्याला 'ग' ची बाधा झाली आहे. या वाक्यात 'ग' चा उपयोग काय म्हणून केला आहे ?

92 / 100

पुढीलपैकी भाववाचक नाम ओळखा.

93 / 100

पक्षी झाडावर बसतो. या वाक्यामध्ये 'वर' हा शब्द कोणते कार्य करतो ?

94 / 100

जे शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना काय म्हणतात ?

95 / 100

'परि + ईक्षा' या पोटशब्दांपासून तयार होणारा अचूक जोडशब्द निवडा.

96 / 100

'परि + ईक्षा' या पोटशब्दांपासून तयार होणारा अचूक जोडशब्द निवडा.

97 / 100

'आम्ही' या शब्दातील 'म्ही' या जोडाक्षराची अचूक फोड दर्शविणारा पर्याय निवडा.

98 / 100

शासननिर्णय २०२२ नुसार महाराष्ट्र शासनाने स्विकारलेल्या अक्षरमालेप्रमाणे 'क्ष' व 'ज्ञ' ही अक्षरे खालीलपैकी कोणत्या प्रकारात येतात ?

99 / 100

खालील कवितेच्या ओळी कोणी लिहल्या? "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी......."

100 / 100

बोलीभाषा या प्रमाणभाषेइतक्याच महत्त्वाच्या आहेत खालीलपैकी कोणती बोलीभाषा नाही.

Your score is

The average score is 0%


  • छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Chhatrapati Sambhajinagar City Police Bharti Mock Test 2026


  • वाशिम जिल्हा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Washim District Police Bharti Mock Test 2026


  • जालना जिल्हा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Jalna District Police Bharti Mock Test 2026


  • गोंदिया पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट |Gondiya Police Bharti 2026 Mock Test


  • सांगली पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट |Sangli Police Bharti 2026 Mock Test


  • लातूर पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट |Latur Police Bharti 2026 Mock Test


  • रत्नागिरी पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट |Ratnagiri Police Bharati 2026 Test


  • कोल्हापूर जिल्हा पोलीस भरती 15 मार्च 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Kolhapur District Police Bharti Mock Test 2026


  • पुणे लोहमार्ग पोलीस भरती 2026 टेस्ट | Railway Police Pune 2026 Mock Test


  • सोलापूर ग्रामीण पोलीस भरती 15 मार्च 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Solapur Gramin Police Bharti Mock Test 2026


इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page