बृहन्मुंबई पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Brihanmumbai Police Bharti Mock Test 2026

बृहमुंबई जिल्हा पोलीस २०२६

📝 बृहन्मुंबई जिल्हा पोलीस भरती २०२६ प्रश्नपत्रिका टेस्ट

बृहन्मुंबई जिल्हा पोलीस भरती २०२६ मध्ये विचारलेल्या प्रश्नपत्रिकेवर आधारित ही मुद्देसूद टेस्ट खास तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये मागील प्रश्नपत्रिकेचा सखोल अभ्यास करून त्याच पॅटर्ननुसार प्रश्न समाविष्ट केले आहेत, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेचा अचूक अंदाज येईल.

✨ या टेस्टमधील वैशिष्ट्ये:

📌 वास्तविक प्रश्नपत्रिकेवर आधारित प्रश्न
📌 पोलीस भरतीच्या नवीन पॅटर्ननुसार तयारी
📌 महत्वाच्या विषयांचा समावेश (गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण)
📌 वेळ व्यवस्थापन सुधारण्यासाठी उपयुक्त
📌 स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वास वाढवणारी

ही टेस्ट सोडवून तुम्ही तुमची तयारी तपासू शकता आणि येणाऱ्या बृहन्मुंबई जिल्हा पोलीस भरती परीक्षेसाठी स्वतःला अधिक सक्षम बनवू शकता. 🚔💯

1 / 100

१० से.मी. त्रिज्येच्या वर्तुळातील एक जीवा १२ से. मी. लांबीची आहे. तर त्या जीवेचे वर्तुळकेंद्रापासून अंतर किती ?

2 / 100

"खेळात खेळकर खेळाडू खेळतो" या वाक्यात कोणता अलंकार आहे ?

3 / 100

भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात अस्पृश्यता रद्द करण्यात आली आहे ?

4 / 100

महाराष्ट्र पोलीस दलामध्ये "Commissionerate System" मुख्यतः कोणत्या भागात लागू केले जाते ?

5 / 100

पुढीलपैकी आवृत्तिवाचक विशेषण कोणते ?

6 / 100

जर ५५० रुपयाची वस्तु विकत घेताना दुकानदाराने १८% सुट दिली तर दुकानदाराला किती रक्कम मिळेल ?

7 / 100

खालील शब्दांतील एकवचनी शब्द ओळखा.

8 / 100

'उड्डाण' हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो ?

9 / 100

जर ७३४२९१८६ PURCHASE आणि ५४०६४ ORDER दर्शवत असेल, तर ७४५२६८८ काय असेल ?

10 / 100

४ वाजून ४८ मिनिटांनी घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल ?

11 / 100

P ही N ची पत्नी असून, S ही P ची नणंद आहे. R हा P चा मुलगा आहे आणि T हा N चा मुलगा आहे; तर S हीचे T शी नाते काय ?

12 / 100

खालीलपैकी भाववाचक नाम कोणते ?

13 / 100

BEAG, DGCI, FIEK, ?

14 / 100

'तोंडात तीळ न भिजणे' या वाक्प्रचाराला अर्थ ओळखा.

15 / 100

"उपकाराची जाण न ठेवणारा" - या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा.

16 / 100

खालीलपैकी कोणता पदार्थ "ओपिओइड (Opioid)" वर्गात मोडतो ?

17 / 100

संसदेमध्ये "No-Confidence Motion" कोणाविरुद्ध आणला जातो ?

18 / 100

"मीठभाकरी" या शब्दाचे लिंग कोणते ?

19 / 100

खालीलपैकी "अग्निपंख" (Wings of Fire) हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे ?

20 / 100

"माळी" या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ?

21 / 100

"विवेकसिंधू" हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे ?

22 / 100

भारताच्या सागरमाला प्रकल्प (Sagarmala Project) चा मुख्य उद्देश काय आहे ?

23 / 100

राज्यसभेच्या सदस्यांची निवड कोणत्या पद्धतीने केली जाते ?

24 / 100

भारतामध्ये लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहिता कधी लागू होते ?

25 / 100

महाराष्ट्रातील "समृद्धी महामार्ग" मुख्यतः कोणत्या दोन शहरांना जोडतो ?

26 / 100

'सुगम' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

27 / 100

डोळ्यात अंजन घालणे" म्हणजे -

28 / 100

महाराष्ट्रातील "MIDC" चे मुख्य कार्य काय आहे ?

29 / 100

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?

30 / 100

भारताचा राष्ट्रपती कोण निवडतो ?

31 / 100

सयुंक्त राष्ट्रसंघ (UN) चे मुख्यालय कुठे आहे ?

32 / 100

दोन संख्याचा लसावि व मसावि अनुक्रमे ४५० व १५ आहे. जर एक संख्या ७५ असेल तर दुसरी संख्या कोणती ?

33 / 100

२७ ने भाग जाणारी तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?

34 / 100

$६०+५\times१२\div(१८०\div३)=?$

35 / 100

खालीलपैकी २०२५ मधील शांततेसाठी नोबेल पारितोषिक कोणाला प्रदान करण्यात आले ?

36 / 100

मूषक' या शब्दाचा अर्थ सांगा.

37 / 100

मायोपिया (निकटदृष्टी) आणि हायपरमेट्रोपिया (दूरदृष्टी) यांच्या दुरुस्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या लेन्सविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?

38 / 100

जर $A=?E$, $SUN=?W$, तर $CAT=?$

39 / 100

'उमा + ईश'

40 / 100

गटाशी साधर्म्य नसलेला पदार्थ ओळखा- रेडिअम, थोरिअम, सोडिअम, पोलोनिअम

41 / 100

एका परीक्षेत, एकूण बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ९३% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि ९२७५ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती आहे ?

42 / 100

मुलगा आणि वडिलांच्या वयाची बेरीज ५६ वर्षे आहे. ४ वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. मुलाचे वय किती आहे ?

43 / 100

खालीलपैकी जोडाक्षरयुक्त अचूक शब्द ओळखा.

44 / 100

एका शहराची लोकसंख्या दरवर्षी ८% दराने वाढते. २०१० साली त्या शहराची लोकसंख्या २,५०,००० असल्यास २०१२ मध्ये त्या शहराची लोकसंख्या किती होती ?

45 / 100

एका विशिष्ट सांकेतिक भाषेत 'NIGHT' हे 'ODDGM' असे आणि 'DARK' हे 'GOYC' असे लिहिले जाते. तर त्याच सांकेतिक भाषेत 'GREEN' कसे लिहिले जाईल ?

46 / 100

१B१, २D२, ३F३, ४H४, ......

47 / 100

इंग्रजी शब्दकोशातील क्रमानुसार खाली दिलेल्या शब्दांची मांडणी केल्यावर कोणता शब्द 'तृतीय' क्रमांकावर येईल-

(१) Small (२) Smart (३) Smack (४) Smash

48 / 100

खालीलपैकी कोणते बंदर नदीमुखी (riverine port) म्हणून ओळखले जाते ?

49 / 100

सिंधू संस्कृतीतील "ग्रेट बाथ" (Great Bath) कोणत्या स्थळावर आढळते ?

50 / 100

भगतसिंग यांनी ब्रिटिशांविरोधात आवाज उठवण्यासाठी केंद्रीय विधानसभेत बॉम्ब टाकण्याची घटना कोणत्या वर्षी घडली ?

51 / 100

दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या दोन संख्यांची अदलाबदल केली तर खालील समीकरण बरोबर येईल:

$८\times९\div४+५-३=२$

52 / 100

सियाने बिंदू A पासून उत्तर दिशेला चालण्यास सुरुवात केली, १० km चालल्यानंतर, तिने उजवे वळण घेतले आणि बिंदू B पर्यंत पोचण्यासाठी ७ km अंतर कापले नंतर तिने उजवे वळण घेतले आणि बिंदू C पर्यंत पोचण्यासाठी ५ km अंतर कापले. सियाने एकूण किती अंतराचा प्रवास केला ?

53 / 100

मुंबईवरून अहिल्यानगरला जाण्यास प्रत्येक ९० मिनिटास एक बस आहे. सचिनला सकाळी ७:०० वाजता बसस्थानकात गेल्यानंतर समजले की पहिली बस २५ मिनिटापूर्वीच गेलेली आहे. तर नंतरची बस सुटण्याची वेळ काय असेल ?

54 / 100

८, २४, १२, ३६, १८, ५४, ?, ८१ ("?" ठिकाणी योग्य पर्याय निवडा)

55 / 100

हातास पाय म्हटले, पायास पोट म्हटले, पोटास डोळा म्हटले तर मनुष्य कशाने चालेल ?

56 / 100

खालील उदाहरणातील सहसंबध ओळखा? अन्याय : न्याय :: खरे : ?

57 / 100

जर BOAT साठी २, १५, १, २० व DEAR साठी ४, ५, १, १८ संकेत असतील तर TALK साठी कोणता संकेत वापराल ?

58 / 100

खालील उदाहरणातील विसंगत पद ओळखा ?

59 / 100

A ही B ची मुलगी आहे, C ही A ची बहीण आहे, B ही D ची मुलगी आहे आणि E हा C चा भाऊ आहे. तर E व D मधील नातेसंबंध सांगा.

60 / 100

क्रिकेट संघातील ७ पुरुषांचे वय २६, २५, २१, २९, २४, २८ आणि २२ आहे. त्यांचे सरासरी वय किती आहे ?

61 / 100

१२ से.मी. + ५९ से.मी. = ...... मीटर

62 / 100

एका त्रिकोणाचा कर्ण ६१ सें.मी. आहे व एक बाजू ११ सें.मी. आहेत, तर दुसरी किती ?

63 / 100

एका दुकानदाराने १५ शर्ट २,३४० रुपयांना विकल्यास ६० रु. तोटा झाला. तर प्रत्येक शर्टची खरेदी-किंमत किती ?

64 / 100

जर सांकेतिक भाषेत २६७=१५६, तर ७८९=?

65 / 100

दोन वर्तुळाच्या त्रिज्यांचे गुणोत्तर ४ : ५ आहे तर त्याच्या परिघांचे गुणोत्तर काढा ?

66 / 100

७५ सेकंदाचे १५ मिनिटांशी गुणोत्तर ?

67 / 100

तीन व्यक्तींच्या वयाची सरासरी ६० वर्षे आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर २:३:४ असे आहे. सर्वात तरुण आणि सर्वांत वयस्कर व्यक्तींच्या वयातील फरक किती ?

68 / 100

२४ मजुर रोज ८ तास काम करुन १४ दिवसात ते काम पुर्ण करतात तर रोज ६ तास काम करुन तेच काम ८ दिवसात पूर्ण करायचे असल्यास किती मजुर लागतील ?

69 / 100

'सागरासारखे विशाल हृदय' या वाक्यात कोणता अलंकार आहे ?

70 / 100

'तो पुस्तक वाचतो' या वाक्यात 'पुस्तक' हा शब्द कोणत्या विभक्तीत आहे ?

71 / 100

दरसाल दरशेकडा १० दराने ८०० रुपयाचे २ वर्षाचे चक्रवाढव्याज काढा ?

72 / 100

जर ५० वस्तूंची विक्रीची किंमत ७५ वस्तूच्या खरेदीच्या किंमतीएवढी असेल तर, शेकडा नफा किती ?

73 / 100

जर ५००० चा $५\%=X$ चा ४०% असेल तर $X=?$

74 / 100

"वात्रट" या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा.

75 / 100

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते सांगा. "तुझ्या घरी कोण कोण आहेत ?"

76 / 100

७४०८८ चे घनमूळ काढा ?

77 / 100

पूर्ण वर्ग नसलेली संख्या ओळखा ?

78 / 100

अॅब्सोल्यूट झिरो (Absolute Zero; 0 K) = ?

79 / 100

५० मीटर लांबीच्या कापडातून रोज ५ मीटर कापड कापले जात असेल, तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील ?

80 / 100

जर अमर एक तासाला २० पाने लिहितो, तर त्यास ४५ पाने लिहिण्यास किती वेळ लागेल ?

81 / 100

भारतातील मध्यवर्ती बँक कोणती ?

82 / 100

पश्चिम घाट कोणत्या प्रकारचा पर्वतरांग आहे ?

83 / 100

एका रांगेमध्ये एक व्यक्ती डावीकडून १७ वा आणि उजवीकडून २० वा आहे. तर त्या रांगेमध्ये एकूण किती व्यक्ती आहेत ?

84 / 100

आशिशचे वजन गोविंदपेक्षा अधिक आहे. मोहितचे वजन जॅकपेक्षा कमी आहे. पवनचे वजन जॅकपेक्षा अधिक व गोविंदपेक्षा कमी आहे तर यात सर्वात जास्त वजन कोणाचे आहे ?

85 / 100

दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा. "चकचकाट"

86 / 100

अनेकवचनी शब्द ओळखा.

87 / 100

भारतातील सर्वात उंच शिखर कोणते ?

88 / 100

भारतीय नौदलाच्या अखत्यारीत असलेली दोन विमानवाह जहाजे कोणती आहेत ?

89 / 100

१३ विद्यार्थ्यांचे सरासरी गुण १३० होते. मात्र नंतर एका विद्यार्थ्याचे गुण चुकून ३२ ऐवजी २३ असे नोंदवले गेल्याचे आढळून आले. त्यांच्या गुणांची योग्य सरासरी किती आहे ?

90 / 100

एक माणूस पहिले ११ किमी अंतर ६० मिनिटात आणि पुढचे २२ किमी अंतर ३० मिनिटात कापतो. संपूर्ण प्रवासादरम्यान त्याचा सरासरी वेग किती आहे ?

91 / 100

आयनिक बंध कशामुळे तयार होतो ?

92 / 100

'कदाचित' हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो ?

93 / 100

सर्व शब्द अर्थपूर्ण होतील असा पर्याय कोणता ?

Tra-, Fre-, Cra-, Mar-, Ma-

94 / 100

जर $A=१$, $B=२$, $C=३,......$ या प्रमाणे, तर 'GOODWILL' हा शब्द कसा लिहावा ?

95 / 100

"राजमार्ग" या शब्दात कोणता समास आहे ?

96 / 100

'बोलताना, लिहिताना' हे शब्दप्रकार ओळखा.

97 / 100

उष्णता नेहमी कोणत्या दिशेने प्रवाहित होते ?

98 / 100

भारताचे पहिले अणुऊर्जा केंद्र कोणते ?

99 / 100

$१२\times१८=२१६$ तर $१.२\times१.८=?$

100 / 100

१ ते १०० पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत ?

Your score is


  • 15 मार्च रोजी झालेला पालघर पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Palghar Police 2026 Question Paper Mock Test


  • 15 मार्च रोजी झालेला पिंपरी चिंचवड पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Pimpri Chinchwad Police 2026 Question Paper Mock Test


  • 15 मार्च रोजी झालेला रायगड पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Raigad Police 2026 Question Paper Mock Test


  • पुणे शहर पोलीस २०२६ – संपूर्ण प्रश्नपत्रिका | Pune City Police 2026 Complete Question Paper Test


  • अकोला पोलीस भरती २०२६ मध्ये झालेली संपूर्ण प्रश्नपत्रिका ऑनलाइन टेस्ट| Akola Police bharti 2026 Complete Question Paper Test


  • 15 मार्च रोजी झालेला जळगाव पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Jalgaon Police 2026 Question Paper Mock Test


  • 15 मार्च रोजी झालेला अहिल्यानगर शहर पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Ahilyanagar City Police 2026 Question Paper Mock Test


  • 15 मार्च रोजी झालेला छ. सांभाजीनगर ग्रामीण पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट |Chhatrapati Sambhajinagar Gramin Police 2026 Question Paper Mock Test


  • 15 मार्च रोजी झालेला नागपूर ग्रामीण पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Nagpur Gramin Police 2026 Question Paper Mock Test


  • 15 मार्च रोजी झालेला अमरावती ग्रामीण पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Amaravati Gramin Police 2026 Question Paper Mock Test | | Free Online Practice Test


इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page