15 मार्च रोजी झालेला अहिल्यानगर शहर पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Ahilyanagar City Police 2026 Question Paper Mock Test

15 मार्च रोजी झालेला अहिल्यानगर शहर पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Ahilyanagar City Police 2026 Question Paper Mock Test

📝 अहिल्यानगर शहर पोलीस भरती १५ मार्च २०२६ प्रश्नपत्रिका टेस्ट

अहिल्यानगर शहर पोलीस भरती १५ मार्च २०२६ रोजी झालेल्या प्रश्नपत्रिकेवर आधारित ही टेस्ट खास तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये मागील प्रश्नपत्रिकेचा सखोल अभ्यास करून त्याच पॅटर्ननुसार प्रश्न दिले आहेत, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेची अचूक तयारी करता येईल.

पोलीस भरती परीक्षेमध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित एकूण 100 प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या टेस्टमध्येही त्याच स्वरूपात प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.

🔍 या टेस्टची वैशिष्ट्ये:

✔ अहिल्यानगर शहर पोलीस भरती १५ मार्च २०२६ प्रश्नपत्रिका आधारित प्रश्न
✔ पूर्णपणे MCQ स्वरूपात सराव
✔ परीक्षा पॅटर्ननुसार 100 प्रश्नांचा समावेश
✔ वेळ व्यवस्थापन आणि अचूकता वाढवण्यासाठी उपयुक्त
✔ स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची टेस्ट

ही टेस्ट सोडवल्याने तुम्हाला प्रश्नांची पद्धत, अवघडपणा आणि वेळेचे नियोजन याची चांगली सवय लागेल. नियमित सराव केल्यास तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि परीक्षेत यश मिळवणे सोपे होईल.

👉 अहिल्यानगर शहर पोलीस भरती २०२६ ची तयारी मजबूत करण्यासाठी ही टेस्ट नक्की सोडवा!

1 / 100

ने, ए, शी, नी प्रत्ययाची विभक्ती ओळखा.

2 / 100

मी त्याला मुंबईस (धाडला.) वाक्यातील प्रयोग ओळखा.

3 / 100

'(विरागी)' या शब्दाचा समास ओळखा.

4 / 100

खालीलपैकी योग्य शब्द ओळखा.

5 / 100

खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.

6 / 100

'उपास मज लागला, सखेबाई, उपास मज लागला' रस ओळखा.

7 / 100

पानिपतावर सव्वालाख (बांगडी फुटली.) अधोरेखित शब्दांची लक्षणा ओळखा.

8 / 100

योग्य वाक्प्रचार ओळखा.

 

9 / 100

'मऊ मेणाहूनी आम्ही विष्णुदास, कठीण व्रजास भेदू ऐसे' अलंकार ओळखा.

10 / 100

गटात न बसणारा शब्द ओळखा (नदी, निरिणी, सरिता, धव).

 

11 / 100

आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो.' उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

12 / 100

'मशाल धरणारा नोकर' यासाठी योग्य शब्द ओळखा.

 

13 / 100

सूर्य (डोंगराआड) गेला. अधोरेखित शब्द वाक्यात कोणते काम करतो ?

14 / 100

अयोग्य वाक्प्रचार ओळखा.

 

15 / 100

'असावा सुंदर स्वप्नांतील बंगला.' वाक्याचा प्रकार ओळखा.

16 / 100

खालीलपैकी समानार्थी नसणारा शब्द ओळखा.

 

17 / 100

वाक्याचा प्रकार ओळखा - चुलीवर चवळी शिजत होती.

18 / 100

'व्' या व्यंजनाचे उच्चारस्थान ओळखा.

 

19 / 100

'पैसा' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे ?

20 / 100

'सन्मती' या संधीचा योग्य विग्रह ओळखा.

 

21 / 100

चंद्रमौली' या सामासिक शब्दाचा समास ओळखा ?

22 / 100

मी (स्वतः) त्याला पाहिले. सर्वनामाचा प्रकार ओळखा.

 

23 / 100

'(आठवी)' - अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा.

 

24 / 100

कोणत्या घटनादुरुस्तीने शिक्षणाचा हक्क मूलभूत हक्क म्हणून समाविष्ट करण्यात आला ?

25 / 100

'परमेश्वर सर्वत्र (आहे.)' क्रियापद ओळखा.

 

26 / 100

"हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग" कोणत्या जिल्ह्यातून जात नाही ?

27 / 100

पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री. रघुवीर खेडकर हे कोणत्या तालुक्याचे मूळ रहिवासी आहेत ?

28 / 100

सौदी अरेबियाची राजधानी कोणती ?

29 / 100

तीन भावांच्या वयांचे गुणोत्तर ४:३:६ आहे. ४ वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज ९० असेल, तर ४ वर्षांपूर्वी मधल्या भावाचे वय किती होते?

30 / 100

महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत ?

31 / 100

अहिल्यानगर जिल्ह्यातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान तालुका कोणता ?

32 / 100

एका गावात ७८० मिमी तर दुसऱ्या गावात ७५ सेमी पाऊस पडला. दोन्ही ठिकाणच्या पावसात किती फरक पडला?

33 / 100

ETF याचे पूर्ण रूप काय आहे ?

34 / 100

५/६ + [२/३ + ४/३] x ५/२ ÷ ३/४ = ?

35 / 100

पुढील पैकी कोणती व्यक्ती राज्यसभा सदस्य राहिलेली नाही ?

36 / 100

तीन नाणी वर फेकली असता जास्तीत जास्त दोन छापा पडण्याची संभाव्यता काय?

37 / 100

(६(१/१३) + १३/७९)² - (६(१/१३) - १३/७९)² = ?

38 / 100

दोन व्यक्तींमध्ये १६ वर्षाचे अंतर आहे. ६ वर्षांपूर्वी मोठ्याचे वय छोट्या व्यक्तीच्या तीनपट होते. तर मोठ्याचे वय किती?

39 / 100

४/७, ३/७, ५/७, २/७ यातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?

40 / 100

हॉर्मुझ खाडी (Strait of Hormuz) कोणत्या देशाच्या सीमेला लागून नाही ?

41 / 100

खालील संख्येची सरासरी किती आहे? ७६, ४८, ८४, ६६, ७०, ६४

42 / 100

उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार हे किती वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत ?

43 / 100

१८५६ मधून कोणती लहानात लहान संख्या वजा करावी की बाकीला ७, १२, १६ ने भागल्यावर प्रत्येक वेळी बाकी ४ राहील?

44 / 100

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मवर्ष पुढीलपैकी कोणते आहे ?

45 / 100

जर गाडीने ताशी ५ किमी वेग वाढवला असता तर २िओ किमी प्रवासाला १ तास वेळ कमी लागला असता, तर गाडीचा सुरुवातीचा वेग किती?

46 / 100

NAFIS याचे पूर्ण रूप सांगा ?

47 / 100

४० ते ७० पर्यंतच्या क्रमशः विषम संख्यांची एकूण बेरीज किती?

48 / 100

नुकताच भारतात पार पडलेला T-20 वर्ल्ड कप, २०२६ ही त्याची कितवी आवृत्ती होती ?

49 / 100

का दुकानदाराने एक टेबल ४७०० रु. ला विकला. जर दर्शनी किंमत ५९०० रु. असेल तर किती % सूट मिळाली?

50 / 100

वयाचे किती वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते ?

51 / 100

खालीलपैकी कोणती गुणसूत्रे पुरुषांमध्ये आढळतात ?

52 / 100

एका गटात ६०% लोक विवाहित आहेत आणि पुरुषांची संख्या ५४% आहे. तर या गटात एकएकट्या स्त्रियांची संख्या किती टक्के आहे?

53 / 100

डायनामाईट स्फोटकाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ?

54 / 100

६ मीटर लांबीची तार २४ ठिकाणी कापून समान तुकडे केले. तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती?

55 / 100

महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे नियतकालिक कोणते ?

56 / 100

अ व ब यांनी भागीदारीत व्यवसाय सुरू केला. अ ने २००० व ब ने ३००० गुंतविले. ८ महिन्यांनंतर क ने १००० गुंतविले. ८ महिन्यांनंतर ब ने गुंतवणूक काढली. वर्षाअखेरीस ५२०० नफा झाला, तर ब चा वाटा किती?

57 / 100

१ जुलै २०२४ पासून लागू असलेल्या तीन नवीन फौजदारी कायद्यात कोणत्या कायद्याचा समावेश नाही ?

58 / 100

३(२/३) + ६(७/१२) + ४(९/३६) + ५ + ७(१/१२) या समीकरणात कोणता लहानात लहान अपूर्णांक मिळविला असता पूर्ण संख्या मिळेल?

59 / 100

महाराष्ट्र पोलीस दलामध्ये खालीलपैकी सर्वात कनिष्ठ पद कोणते ?

60 / 100

चॅट जीपीटी (ChatGPT) कशाचे लघुरूप आहे ?

61 / 100

६ मीटर लांब व ४ मीटर रुंद खोलीमध्ये २० सें.मी. लांब व २० सें.मी. रुंद मापाच्या किती फरशा बसतील?

62 / 100

या शास्त्रज्ञाला भारताचे "मिसाईल मॅन" म्हणून ओळखले जाते.

63 / 100

एका वस्तूच्या किंमतीमध्ये ३०% वाढ करून दोन वेळी १०% सवलत दिल्यास शेवटच्या किंमतीत किती फरक पडणार?

64 / 100

महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत?

65 / 100

भारताच्या राष्ट्रपतींना, राष्ट्रपती पदाची शपथ कोण देतात ?

66 / 100

एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास १.४ मीटर आहे. ७५० फेरे पूर्ण झाले तर बैलगाडीने किती अंतर कापले असेल?

67 / 100

भारतीय शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या SEBI या संस्थेचे पूर्ण रूप काय आहे?

68 / 100

हा दिवस जा१० डिसेंबर गतिक ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो.

69 / 100

राम व शाम यांनी आपले भांडवल २:३ वर्षाच्या मुदतीत गुंतविले. त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर ३:२ आहे. तर त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर किती?

70 / 100

द.सा.द.शे. सरळ व्याजाच्या कोणत्या दराने कोणत्याही रक्कमेची ८ वर्षात २.५ पट रक्कम होईल?

71 / 100

सोडवा. (५१+५२+५३+...+९९+१००)=?

72 / 100

दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर ३:४ आहे. तर त्यांच्या परिघांचे गुणोत्तर किती?

73 / 100

एका पार्टीत १२ लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकेकदा हस्तांदोलन केले. तर एकूण हस्तांदोलनांची संख्या किती होईल?

74 / 100

A एक काम ४ तासात, B आणि C मिळून ३ तासात, A आणि C मिळून २ तासात पूर्ण करतात. तर एकटा B ते काम किती तासात पूर्ण करेल?

75 / 100

रस्त्याच्या कडेला २० खांब आहेत, लगतच्या २ खांबातील अंतर २ मीटर आहे, तर पहिल्या व विसाव्या खांबातील अंतर किती?

76 / 100

एक काम १५ मुले २० दिवसात पूर्ण करतात, जर ३ मुले २ पुरुषांएवढे काम करत असल्यास, तेच काम २० पुरुष किती दिवसात पूर्ण करतील?

77 / 100

प्रश्न २३) एका टूर्नामेंटमध्ये ८ बॅडमिंटन संघ सहभागी झालेले आहेत. प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघाबरोबर एक सामना खेळतो. तर एकूण किती सामने होतील?

स्पष्टीकरण:

प्रत्येक अक्षरात ४ मिळवले आहेत. H(+4)=L, A(+4)=E, R(+4)=V, M(+4)=Q, O(+4)=S, N(+4)=R, Y(+4)=C.

78 / 100

जर A च्या ऐवजी E, B च्या ऐवजी F, C च्या ऐवजी G या प्रमाणे अक्षरे वापरली तर HARMONY हा शब्द कसा लिहिला जाईल?

79 / 100

खालील अक्षरमालेत रिकाम्या जागेत क्रमशः कोणती अक्षरे येतील? aaaaaa_baab_abb_

80 / 100

खालील पैकी विसंगत वर्णगट ओळखा.

81 / 100

विसंगत शब्द ओळखा.

82 / 100

गटात न बसणारी संख्या ओळखा?

83 / 100

९, ३१, ७३, १४१, (?) या संख्यामालिकेत ? चे ठिकाणी काय येईल?

84 / 100

मेघाने एका स्पर्धा परीक्षेत १०० प्रश्न सोडविले. बरोबर उत्तरासाठी ३ गुण दिले जातात आणि चुकीच्या उत्तरासाठी २ गुण वजा केले जातात. मेघाला एकूण १५० गुण मिळाले, तर तिच्या बरोबर उत्तरांची संख्या किती?

85 / 100

अ, ब आणि क नळांनी स्वतंत्रपणे एक टाकी अनुक्रमे १२, १५ आणि २० तासात भरली जाते किंवा रिकामी होते. अ आणि ब नळाने टाकी भरण्यास प्रारंभ केला आणि क नळाने टाकी रिकामी करण्यास सुरुवात केली. तर किती तासात टाकी भरलेल्या स्थितीत असेल?

86 / 100

विधान १: एक दिवसीय क्रिकेट सामन्यात संघाने केलेल्या एकूण धावा २०० होत्या.

विधान २: यापैकी १६० धावा फिरकीपटूंनी केल्या. निष्कर्ष: १. संघात ८० टक्के फिरकीपटू आहे. २. सलामीचे फलंदाज फिरकीपटू होते.

87 / 100

काल पाऊस पडत होता. आज शनिवार आहे. ही दोन विधाने सत्य असतील तर पुढीलपैकी कोणते विधान निश्चित बरोबर ठरेल?

88 / 100

एका स्त्रीची ओळख करून देताना रामूआण्णा म्हणाले, 'हिची आई, माझ्या सासूची एकुलती एक मुलगी आहे'. तर ती स्त्री रामूआण्णाची कोण?

89 / 100

प्रणव स्वतःच्या घरून निघून शाळेत जाण्यासाठी प्रथम पूर्वेकडे सरळ १०० मीटर जातो. तो एकदा काटकोनात उजवीकडे वळून ५० मीटर जातो, नंतर काटकोनात डावीकडे वळून १०० मीटर चालतो, तेव्हा तो शाळेत पोहचतो, तर प्रणवचे घर शाळेच्या कोणत्या दिशेला आहे?

90 / 100

जर घड्याळात ५ वाजून ३६ मिनिटे झाली असतील, तर तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोन किती अंशाचा असेल?

91 / 100

प्रगतीचा वाढदिवस १८ डिसेंबर २०१७ रोजी सोमवारी असेल तर त्याच वर्षी जागतिक महिला दिवस कोणत्या वारी असेल?

92 / 100

एका जंगलात काही मोर आणि काही हरणे उभी आहेत. त्यांच्या डोक्यांची एकूण संख्या ५४ आहे आणि त्यांच्या पायांची एकूण संख्या १६८ आहे. तर त्या जंगलात उभी असलेली एकूण मोर आणि हरणांची संख्या किती?

93 / 100

इंग्रजी शब्दकोषानुसार (Dictionary) खालील शब्द वर्णानुक्रमे लावा व योग्य पर्याय निवडा. १.Exception २.Exceptional ३.Exchanging ४.Exchanged ५.Excess

94 / 100

एका कुटुंबात वसंत वैभव पेक्षा लहान आहे. वासंती सुनंदा पेक्षा मोठी आहे. वसंत सुनंदा पेक्षा मोठा आहे. वासंती वसंत पेक्षा लहान आहे, तर सर्वात मोठा कोण?

95 / 100

६ व्यक्ती एका गोलाकार टेबलाभोवती बसल्या आहेत. A चे B कडे तोंड आहे. B हा E च्या उजवीकडे आहे आणि C च्या डावीकडे आहे. C हा D च्या डावीकडे आहे. F हा A च्या उजवीकडे आहे. आता D त्याची जागा F बरोबर आणि E त्याची जागा B बरोबर बदलतो, तर C च्या समोर कोण बसला असेल?

96 / 100

नमुना प्रश्न: प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय निवडा.

97 / 100

सांकेतिक भाषेत ENGLISH हा शब्द FGNILHS असा लिहिला जातो, तर त्याच सांकेतिक भाषेत SELFISH हा शब्द कसा लिहिला जाईल.

98 / 100

एक गोगलगाय २१ मीटर खोल असलेल्या विहिरीच्या तळापासून विहिरीची भिंत चढायला सुरुवात करते. एका दिवसात ती ६ मीटर वर चढते व ३ मीटर खाली घसरते तर विहिरीच्या बाहेर येण्यास तिला किती दिवस लागतील?

99 / 100

AYBZC, DWEXF, GUHVI, JSKTL, पुढीलपैकी योग्य मालिका ओळखा.

100 / 100

छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला गड कोणता ?

Your score is

The average score is 0%


15 मार्च रोजी झालेलल्या सर्व पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.

इतरांना शेयर करा :-

Leave a Comment

You cannot copy content of this page

  📢 Telegram 💬 WhatsApp