कोल्हापूर जिल्हा पोलीस भरती 15 मार्च 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Kolhapur District Police Bharti Mock Test 2026

कोल्हापूर जिल्हा पोलीस २०२६

📝 कोल्हापूर जिल्हा पोलीस भरती २९ मार्च २०२६ प्रश्नपत्रिका टेस्ट

कोल्हापूर जिल्हा पोलीस भरती २९ मार्च २०२६ रोजी झालेल्या प्रश्नपत्रिकेवर आधारित ही टेस्ट खास तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये मागील प्रश्नपत्रिकेचा सखोल अभ्यास करून त्याच पॅटर्ननुसार प्रश्न दिले आहेत, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेची अचूक तयारी करता येईल.

पोलीस भरती परीक्षेमध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित एकूण 100 प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या टेस्टमध्येही त्याच स्वरूपात प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.

🔍 या टेस्टची वैशिष्ट्ये:

✔ कोल्हापूर जिल्हा पोलीस भरती २९ मार्च २०२६ प्रश्नपत्रिका आधारित प्रश्न
✔ पूर्णपणे MCQ स्वरूपात सराव
✔ परीक्षा पॅटर्ननुसार 100 प्रश्नांचा समावेश
✔ वेळ व्यवस्थापन आणि अचूकता वाढवण्यासाठी उपयुक्त
✔ स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची टेस्ट

ही टेस्ट सोडवल्याने तुम्हाला प्रश्नांची पद्धत, अवघडपणा आणि वेळेचे नियोजन याची चांगली सवय लागेल. नियमित सराव केल्यास तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि परीक्षेत यश मिळवणे सोपे होईल.

👉 कोल्हापूर जिल्हा पोलीस भरती २०२६ ची तयारी मजबूत करण्यासाठी ही टेस्ट नक्की सोडवा!

1 / 100

भारताचे स्थान पृथ्वीवर कोणत्या गोलार्धात आहे.

2 / 100

चंद्राच्या अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत येणा-या पंधरवड्यास काय म्हणतात ?

3 / 100

शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे हे काम होते.

4 / 100

राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे 'शाहू मिल' कधी स्थापन केली?

5 / 100

महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोठे आहे ?

6 / 100

पोलीस दलातील पदांचा अधिकार स्थानानुसार उतरता क्रम लावा:

१) अप्पर पोलीस महासंचालक २) पोलीस महासंचालक ३) पोलीस उपमहानिरीक्षक ४) विशेष पोलीस महानिरीक्षक

 

7 / 100

महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ?

8 / 100

महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासन मुंबई पोलीस अधिनियम.......... नुसार चालते ?

9 / 100

कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणता पोलीस घटक नाही ?

10 / 100

ATS चे विस्तारीत रूप काय आहे ?

11 / 100

वंदे मातरम्' या गीताला ७ नोव्हेंबर २०२५ रोजी किती वर्षे पूर्ण झाली ?

12 / 100

२१ वे जागतिक मराठी संमेलन (शोध मराठी मनाचा) कोठे पार पडले ?

13 / 100

भारतीय दंड संहिता १८६० ऐवजी आता कोणता नवीन कायदा आला आहे ?

14 / 100

कोणता मासा महाराष्ट्र राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आला आहे ?

15 / 100

भारतात साधारणतः किती वर्षानी वेतन आयोगाची स्थापना केली जाते ?

16 / 100

२०२२ साली भारतामध्ये प्रथम कोणत्या देशातून चित्ते आणले गेले ?

17 / 100

कोणाच्या जयंती दिवशी 'राष्ट्रीय युवक दिवस' साजरा केला जातो ?

18 / 100

कोणत्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 'प्रोजेक्ट महादेवा' सुरू केले ?

19 / 100

हाराष्ट्रातील कोणत्या खेळाडूने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मी. एअर रायफल प्रकारात कांस्य पदक मिळवले ?

20 / 100

सध्या (मार्च २०२६) RBI चे गव्हर्नर कोण आहेत ?

21 / 100

नव्याने घोषित झालेले सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?

22 / 100

पंतप्रधान कार्यालयाचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे ?

23 / 100

नवीन फौजदारी कायदे संपूर्ण भारतात केव्हा पासून लागू झाले ?

24 / 100

२०२५ च्या ६७ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण ठरला ?

25 / 100

आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो ?

26 / 100

१०५ x ९५ = ?

27 / 100

५ + ७ x २ = ?

28 / 100

ससे व मोर मिळून १८ आहेत. त्यांच्या पायांची संख्या ५२ आहे. तर मोर सशांपेक्षा कितीने कमी अथवा अधिक आहेत ?

29 / 100

एका त्रिकोणाच्या कोनांची मापे अनुक्रमे ३X, २X आणि ७X अशी आहेत. तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल ?

30 / 100

एका काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी ३५ सेंमी असून एका बाजूची लांबी २१ सेंमी आहे, तर त्याच्या दुसऱ्या बाजूची लांबी किती ?

31 / 100

३० सेकंदाचे ४ मिनीटांशी गुणोत्तर किती ?

32 / 100

एक दुकानदार एका दूरदर्शन संचावर ११ टक्के सुट देतो. गिऱ्हाइकास तो संच २२,२५० रुपयांस मिळतो. तर छापील किंमत काढा.

33 / 100

चार माणसे एक काम ८ दिवसांत पूर्ण करतात, तर दोन माणसे तेच काम किती दिवसांत पूर्ण करतील ?

34 / 100

ताशी ४८ किमी वेगाने जाणारी गाडी ७२ किमी अंतर किती वेळात जाऊ शकेल ?

35 / 100

२५ चे ४५ शी गुणोत्तर काय ?

36 / 100

दर साल दर शेकडा १० दराने १००० रुपयाचे किती वर्षात सरळव्याज २०० रुपये होईल ?

37 / 100

एक खुर्ची ८०५ रुपयांना विकल्यामुळे १५ टक्के नफा झाला, तर खुर्चीची खरेदी किंमत किती ?

38 / 100

४० लिटर दुधाच्या पहिल्या द्रावणात १५ टक्के मलई आहे. दुसऱ्या ६० लिटर दुधाच्या द्रावणात ८ टक्के मलई आहे. संमिश्रात मलईचे किती प्रमाण असेल ?

39 / 100

चार वर्षांपूर्वी A व B चे गुणोत्तर ३:४ होते. A, B व C च्या वयाची सरासरी २६ वर्ष आहे. C हा B पेक्षा ११ वर्षाने लहान आहे. B चे वय किती ?

40 / 100

तीन व्यक्तींच्या वयाची सरासरी २८ आहे आणि त्यांच वये अनुक्रमे ३:४:७ या प्रमाणात आहेत. तर सर्वात लहान व्यक्तीचे वय किती ?

41 / 100

जर A आणि B या दोन संख्येची सरासरी २० आहे, B व C यांची सरासरी १९ तसेच C व A ची सरासरी २१ आहे, तर A ची किंमत काय ?

42 / 100

एका संख्येला ३५, ५६ आणि ९१ ने भागले असता, बाकी नेहमी ७ राहते. तर अशी लघुत्तम संख्या कोणती ?

43 / 100

(८१² x २७²) / (९³ x ३⁵) = x³ तर x = ?

44 / 100

जर १७/१८ = a आणि १८/१९ = b असेल तर खालील पैकी कोणता पर्याय अचूक आहे ?

45 / 100

पुढीलपैकी सर्वांत मोठा अपूर्णांक कोणता ?

46 / 100

(०.४ x ०.४ x ०.४) / (०.०४ x ०.४) = ?

47 / 100

-३२५ + [-१०८ + (२५ - (१०७ - १२४))] = ?

48 / 100

जर x² + ४x + ४ = ३६ तर X ची किंमत खालीलपैकी कोणती असू शकते ?

49 / 100

१ ते १०० अंकांची बेरीज किती ?

50 / 100

६३* + ३*४ + ६२ = १५५१ तर = ?

51 / 100

एका दुकानदाराने जेवढ्या रूपयांना तीन पेन खरेदी केले तेवढ्याच रूपयाला दोन पेन विकले तर या व्यवहारात दुकानदाराला झालेला शेकडा नफा किती ?

52 / 100

घोड्याला वाघ म्हटले, बैलाला हत्ती म्हटले, कोल्ह्याला सिंह म्हटले, वाघाला कोल्हा म्हटले व हत्तीला बैल म्हटले तर शिंगे असणारा प्राणी कोणता ?

53 / 100

जर A, B पेक्षा कमी वेगाने पळतो आणि B, C इतकाच पण C पेक्षा अधिक वेगाने पळू शकत नाही; तर A च्या तुलनेत C वेगाने पळतो.

54 / 100

विधान १: सर्व वह्या गाजर आहेत. विधान २: सर्व गाजर नद्या आहेत. विधान ३: एकही नदी दगड नाही. अनुमाने: १) काही वह्या दगड आहेत. २) काही गाजर दगड आहेत. ३) काही नद्या वह्या आहेत.

55 / 100

AT=२०, BAT=४०, CAT=?

56 / 100

A ही B ची पत्नी आहे, C हा B चा भाऊ आहे, D ही B आई आहे तर D ही A ची कोण लागते ?

57 / 100

M ला एक काम पूर्ण करण्यास ६ तास लागतात जर त्याने N सोबत मिळून काम केले तर ते काम ३ तासात पूर्ण होते तर एकट्या N ला ते काम पूर्ण करण्यास किती वेळ लागेल ?

58 / 100

खालील अक्षर श्रेणीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य अक्षर निवडा: ababa, aabab, baaba, abaab, ?

59 / 100

गटात न बसणारा शब्द ओळखा. पिस्तुल, बंदुक, तलवार, रायफल

60 / 100

जर '+' म्हणजे '÷', '÷' म्हणजे 'x', '-' म्हणजे '+' व 'x' म्हणजे '-' तर खालील समीकरण सोडवा. १२+४÷३-५x२=?

61 / 100

७२ मी. लांबीची दोरी आठ ठिकाणी समान अंतरावर कापल्यास प्रत्येक तुकड्याची लांबी किती ?

62 / 100

एका घड्याळात १०:३० वाजले आहेत. जर मिनिट काटा त्यावेळी पूर्व दिशा दर्शवत असेल तर तास काट्याची दिशा कोणती ?

63 / 100

एका व्यक्तीकडे बोट दाखवून विजय रोहीणीला म्हणाला 'त्याची आई तुझ्या वडीलांची एकमेव मुलगी आहे,' तर रोहीणी त्या व्यक्तीची कोण ?

64 / 100

एक माणूस ३० मिटर दक्षिणेकडे चालत गेला. उजवीकडे वळण घेत ३० मिटर चालला. मग डावीकडे वळण घेत २० मिटर चालला. पुन्हा डावीकडे वळण घेत ३० मिटर चालला. तर मुळ जागेपासून तो किती दूर अंतरावर आहे ?

65 / 100

विधाने : a) काही शाळा प्रयोगशाळा आहेत. b) सर्व प्रयोगशाळा सिनेमागृह आहेत. निष्कर्ष : I) काही सिनेमागृह शाळा आहेत II) एकही शाळा सिनेमागृह नाही.

66 / 100

सन १९९२ चा प्रजासत्ताक दिन रविवारी होता तर त्या वर्षीचा स्वातंत्र्यदिन कोणत्या दिवशी येईल ?

67 / 100

जर PEN = ७०, BOOK = ८६ असेल तर DUSTER = ?

68 / 100

खालीलपैकी कोणती जोडी DRIVE चा IREDV शी असल्यासारखा संबंध दर्शविते ?

69 / 100

S, F, R, W आणि H अद्याक्षरे असलेल्या ५ मित्रांपैकी प्रत्येकाची उंची वेगवेगळी आहे. H हा S पेक्षा उंच आहे. R हा F पेक्षा उंच आहे. S हा R पेक्षा उंच आहे. W हा H पेक्षा उंच आहे तर ५ पैकी सर्वात उंच कोण ?

70 / 100

दिलेल्या अक्षरांच्या श्रृंखलेतील विषम स्थानावरील अक्षरे काढून टाकल्यास किती स्वर उरतील ?

71 / 100

एका सांकेतिक भाषेत STYLE चा संकेत PQVIB असेल तर SMELL चा संकेत त्याच भाषेत कोणता असेल ?

72 / 100

एका परिभाषेत ७८६ म्हणजे Study Very Hard, १५८ म्हणजे Hard Work Pays, ६४५ म्हणजे Study and Work तर खालीलपैकी कोणता अंक Very साठी वापरला असेल ?

73 / 100

जर MACHINE या शब्दाचा संकेत १९-७-९-१४-१५-२०-११ असा असेल तर DANGER शब्दाचे संकेत तुम्ही कसा लिहाल ?

74 / 100

१, २, ८, ४८, ३८४, ?

75 / 100

खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे ?

76 / 100

खालीलपैकी संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते ?

77 / 100

'महाराणीचा' या शब्दाची विभक्ती ओळखा.

78 / 100

खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता ?

79 / 100

काटे या शब्दाचे लिंग कोणते ?

80 / 100

भाववाचक नाम ओळखा ?

81 / 100

मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत ?

82 / 100

शरदजवळ माझी पुस्तके आहेत. या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते ?

83 / 100

'आणि' या शब्दाची जात ओळखा.

84 / 100

'पंचक्रोशी' या शब्दाचा विग्रह पुढीलपैकी कोणता आहे ?

85 / 100

खालीलपैकी पररूप संधीचे उदाहरण कोणते ?

86 / 100

'सूर्य मावळत आहे' पूर्ण भविष्यकाळ करा.

87 / 100

विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुख असावे. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

88 / 100

'सर्कशीत काम करणा-या प्राण्याचे हाल मला बघवत नाहीत.' या वाक्याचा प्रकार ओळखा ?

89 / 100

"वाचन हा सर्वात उत्तम मित्र आहे." या वाक्याचा नकारार्थी पर्याय निवडा

90 / 100

सदा सर्वदा योग तुझा घडावा। तुझे कारणी देह माझा पडावा || या वाक्यातील अलंकार ओळखा.

91 / 100

'घटोत्कच' या अलंकारिक शब्दाच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा.

92 / 100

'पेशवा' हा शब्द कोणत्या परकीय भाषेतून मराठीमध्ये प्रचलित झालेला आहे.

93 / 100

एखाद्या शब्दासाठी असलेल्या पर्याय दाखविण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरल्या जाणा-या चिन्हांस म्हणतात.

94 / 100

'वानगी' चे समानार्थी -

95 / 100

'स्वयंभू' या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.

96 / 100

"चुलीपुढे शिपाई अन घराबाहेर......"

97 / 100

'अलम दुनियेत फिरणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

98 / 100

ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?

99 / 100

कोणत्या शब्दाचे रुप बरोबर लिहिलेले नाही ?

100 / 100

खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ?

Your score is

The average score is 0%


इतरांना शेयर करा :-

उदय लहासे हे स्पर्धा परीक्षांसाठी विशेषतः MPSC व पोलीस भरती क्षेत्रात मार्गदर्शन करणारे अनुभवी मार्गदर्शक आहेत. ते दर्जेदार ऑनलाइन टेस्ट, अद्ययावत करंट अफेयर्स आणि उपयुक्त अभ्याससाहित्य विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देतात.

Leave a Comment

You cannot copy content of this page