23 नोव्हेंबर 2021 [ चालू घडामोडी /Current Affairs ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

२३ नोव्हेंबर २०२१

1. हवाई दलाचे फायटर पायलट विंग कमांडर अभिनंदन यांना राष्ट्रपतींनी कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले आहे ? 

उत्तर : वीर चक्र.  

2. वीज वितरण कंपनी टाटा पॉवरला भारतातील पहिल्या ग्रीड कनेक्टेड कम्युनिटी स्टोरेज सिस्टमसाठी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ? 

उत्तर : एशियन पॉवर अवॉर्ड.  

3. मद्रास उच्च न्यायालयाच्या कार्यवाहक मुख्य न्यायमूर्तीचा पदभार कोणी स्वीकारला आहे ? 

उत्तर : न्यायमूर्ती मुनीश्वरनाथ भंडारी.  

4. रिझर्व्ह बँकेने कोणाच्या नावावर बँक , बँकर किंवा बँकिंग हे शब्द वापरण्यास बंदी घातली आहे ? 

उत्तर : सहकारी संस्था.  

5. SBI ने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी आर्थिक विकास दर किती टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला आहे ? 

उत्तर : 9.6 टक्के.  

6. कोणत्या संघाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे विजेतेपद तिसऱ्यांदा जिंकले आहे ? 

उत्तर : तामिळनाडू. 

7. कोणत्या युगांडाच्या धावपटूने लिस्बन हाफ मॅरेथॉन 57 मिनिटे 31 सेकंदांच्या विश्वविक्रमासह जिंकली आहे ? 

उत्तर : जेकब किपलिमो.  

8. फेडरल रिझव्‍‌र्ह बँकेचे प्रमुख असलेले अमेरिकेचे अध्यक्ष बिडेन 4 वर्षांसाठी पुन्हा नामांकित झाले , त्यांचे नाव काय आहे ? 

उत्तर : जेरोम पॉवेल.  

9. अल साल्वाडोरचे राष्ट्राध्यक्ष नयिब बुकेले यांनी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत गुंतवणूक वाढवण्यासाठी कोणत्या संस्थेची स्थापना करण्याची घोषणा केली आहे ? 

उत्तर : बिटकॉइन सिटी.  

10. महाराष्ट्र सरकारने राज्यात कोरोना लसीकरणासाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ? 

उत्तर : सलमान खान.  

11. ICC ( इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल ) ने त्याचे स्थायी CEO म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ? 

उत्तर : ज्योफ अलार्डीस.   

12. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत ? 

उत्तर : ७,५७९ (२३६ मृत्यू ). 


हे पन पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post



इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment