26 ऑक्टोबर 2021 [चालू घडामोडी /Current Affairs ]
26 ऑक्टोबर 2021 1. IPL 2022 साठी कोणत्या दोन नवीन संघांचा समावेश करण्यात आला आहे , आता एकूण 10 संघ IPL मध्ये सहभागी होतील ? उत्तर : लखनौ ( RP संजीव गोयंका समूहाने 7090 कोटींच्या बोलीने विकत घेतले ), अहमदाबाद ( 5625 कोटींच्या बोलीने CBC …