संख्यामाला प्रश्नसंच ( भाग 5 )


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

संख्यामाला प्रश्नसंच ( भाग 5 )

1. खाली दिलेल्या संख्यामालेतून वेगळा संख्या निवडा.

3, 5, 11, 14, 17, 21

A. 21    B. 17    C. 14    D. 3


2. खाली दिलेल्या संख्यामालेतून वेगळा संख्या निवडा.

8, 27, 64, 100, 125, 216, 343

A. 27    B. 100    C. 125    D. 343


3. खाली दिलेल्या संख्यामालेतून वेगळा संख्या निवडा.

10, 25, 45, 54, 60, 75, 80

A. 10    B. 45    C. 54    D. 75


4. खाली दिलेल्या संख्यामालेतून वेगळा संख्या निवडा.

396, 462, 572, 427, 671, 264

A. 396    B. 427    C. 671    D. 264


5. खाली दिलेल्या संख्यामालेतून वेगळा संख्या निवडा.

6, 9, 15, 21, 24, 28, 30

A. 28    B. 21    C. 24    D. 30


6. खाली दिलेल्या संख्यामालेतून वेगळा संख्या निवडा.

1, 4, 9, 16, 23, 25, 36

A. 9    B. 23    C. 25    D. 36


7. खाली दिलेल्या संख्यामालेतून वेगळा संख्या निवडा.

1, 4, 9, 16, 20, 36, 49

A. 1    B. 9    C. 20    D. 49


8. खाली दिलेल्या संख्यामालेतून वेगळा संख्या निवडा.

2, 5, 10, 17, 26, 37, 50, 64

A. 50    B. 26    C. 37    D. 64


9. खाली दिलेल्या संख्यामालेतून वेगळा संख्या निवडा.

10, 14, 16, 18, 21, 24, 26

A. 26    B. 24    C. 21    D. 18


10. खाली दिलेल्या संख्यामालेतून वेगळा संख्या निवडा.

16, 25, 36, 72, 144, 196, 225

A. 36    B. 72    C. 196    D. 225


( Ans : Q.1 = C, Q.2 = B, Q.3 = C, Q.4 = B, Q.5 = A, Q.6 = B, Q.7 = C, Q.8 = D, Q.9 = C, Q.10 = B )

हे पण वाचा :- संख्यामाला प्रश्नसंच ( भाग 4 )


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment