सांगली पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट |Sangli Police Bharti 2026 Mock Test

सांगली शहर पोलीस २०२६

सांगली शहर पोलीस भरती 2026 मध्ये विचारलेल्या प्रश्नपत्रिकेवर आधारित ही मुद्धेसूद टेस्ट खास तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये मागील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून त्याच पॅटर्ननुसार प्रश्न समाविष्ट केले आहेत, ज्यामुळे परीक्षेचा अचूक अंदाज येतो.

या टेस्टमधील वैशिष्ट्ये:

  • 📌 वास्तविक प्रश्नपत्रिकेवर आधारित प्रश्न
  • 📌 पोलीस भरतीच्या नवीन पॅटर्ननुसार तयारी
  • 📌 महत्वाच्या विषयांचा समावेश (गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण)
  • 📌 वेळ व्यवस्थापन सुधारण्यासाठी उपयुक्त
  • 📌 स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वास वाढवणारी

ही टेस्ट सोडवून तुम्ही तुमची तयारी तपासू शकता आणि येणाऱ्या पोलीस भरती परीक्षेसाठी स्वतःला अधिक सक्षम बनवू शकता. 🚔💯

1 / 100

एक दोरी १२ ठिकाणी कापली असता तिचे किती तुकडे होतील ?

2 / 100

बोट : स्पर्श :: मेंदू : ?

3 / 100

चौकटीतील आकृतीचे अचूक पद ओळखा (१३-२)²=१२१, (१९-३)²=२५६, (९-४)²=?

4 / 100

ठिक ४ वाजता आरशात किती वाजले असतील ?

5 / 100

१२ संघ प्रत्येक दुसऱ्या संघाबरोबर एक सामना खेळतात, तर एकूण सामने किती ?

6 / 100

हेमंतजवळ सुमंतच्या तिप्पट रुपये आहेत. दोघांचे मिळून २८ रुपये होतात तर हेमंतजवळ सुमंतपेक्षा किती रुपये जास्त आहेत ?

7 / 100

महेशचा वरुन ५ वा आणि खालून ३२ वा नंबर आहे, तर एकूण मुले किती ?

8 / 100

सर्व मासे कासव आहेत. काही मगर मासे आहेत. निष्कर्ष:

(१) काही मगर कासव आहेत. (२) कोणतेही कासव मगर नाही.

9 / 100

गटात न बसणारा पर्याय ओळखा

10 / 100

शेतामध्ये ५ कोंबड्या, २४ बदके व १० गाई आहेत. तर डोके व पाय यांची बेरीज किती ?

11 / 100

सुमन घराकडे तोंड करुन उभी होती, उजव्या बाजुला उत्तर दिशा होती, ती ३ वेळा डावीकडे वळाली तर घर तिच्या कोणत्या बाजुला आहे ?

12 / 100

रमेशचे वय सुरेशच्या तिप्पट असून वयातील फरक १६ वर्षे आहे, तर दोघांच्या वयाची बेरीज किती ?

13 / 100

"हिचे सासरे ज्यांचे वडील, त्यांचे सासरे माझे वडील आहेत." असे गजाभाऊ म्हणाले, तर ती स्त्री कोण ?

14 / 100

०६ वाजून २० मिनिटानी घड्याळाच्या दोन काटयात किती अंशाचा कोण येईल ?

15 / 100

फोटो काढण्यासाठी ५ मुली बाकावर बसल्या आहेत. रमाच्या डावीकडे सविता, स्वातीच्या डावीकडे संगीता, संगीताच्या डावीकडे भाविका, तर मध्यभागी कोण ?

16 / 100

राणीचा जन्म रविवार १ डिसेंबर १९९६ ला झाला असेल तर ७ वा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल ?

17 / 100

दिलेल्या आकृतीसाठी योग्य पर्याय ओळखा (प्राणी, वाघ, हत्ती / सस्तन, वटवाघुळ, देवमासा)

18 / 100

५ बगळे ५ मासे ५ मिनिटात खातात तर १ बगळा १ मासा किती मिनिटात खाईल ?

19 / 100

एका सांकेतिक भाषेत FRIEND हा शब्द COFBKA असा लिहितात. तर RIGHT हा शब्द कसा लिहाल ?

20 / 100

सिताफळाला आंबा म्हटले, आंब्याला आवळा म्हटले, आवळयाला पेरु म्हटले, पेरुला लिंबू म्हटले, लिंबूला फणस म्हटले, फणसाला केळी म्हटले तर फळांचा राजा कोण ?

21 / 100

गटातील विसंगत घटक ओळखा

22 / 100

जर CAT=२४, DOG=२६, तर HORSE साठी कोणता अंक असेल ?

23 / 100

१०१, १०११, ....., १११०१

24 / 100

खालीलपैकी कोणता रंग प्राथमिक रंग नाही ?

25 / 100

AZ, BY, CX, DW, ?

26 / 100

समभुज त्रिकोणाची परिमीती २७ से.मी. आहे तर बाजू किती ?

27 / 100

एक दिवसात किती सेकंद असतात ?

28 / 100

खुर्ची व टेबल यांच्या किंमतीचे गुणोत्तर ३:७ आहे आणि टेबलाची किंमत ४४१ रुपये आहे तर खुर्चीची किंमत किती ?

29 / 100

१५ मिटरचे ४ किलोमीटरशी गुणोत्तर किती ?

30 / 100

दोन संख्यांचे गुणोत्तर ३:५ आहे. जर प्रत्येक संख्येत ७ मिळवले तर गुणोत्तर ११:१६ होते तर त्या संख्या काढा ?

31 / 100

रमेश आपल्या पत्नीपेक्षा ०५ वर्षाने मोठा असून, पत्नी तिच्या मुलाच्या ५ पट वयाची आहे जर मुलाचे ३ वर्षापुर्वीचे वय ४ वर्ष असेल तर रमेशचे आजचे वय किती ?

32 / 100

एका रक्कमेचे दोन वर्षाचे सरळव्याज व चक्रवाढव्याज अनुक्रमे १६० रुपये व १६४ रुपये आहे तर ती रक्कम कोणती ?

33 / 100

एक फळविक्रेता १० रुपयेला ५ या दराने संत्री खरेदी करतो व १५ रुपयाला ६ या दराने विक्री करतो तर त्याला किती टक्के नफा मिळतो ?

34 / 100

एक वस्तु ५% तोटयाने विकली त्याऐवजी ५% नफ्याने विकली तर २१० रुपये जास्त मिळाले असते तर त्या वस्तुची खरेदी किंमत कीती ?

35 / 100

केशवने २५०० रुपये किंमतीची गाडी २००० रुपये किंमतीस विकली तर शेकडा तोटा किती ?

36 / 100

एका बागेमध्ये ६०% नारळाची झाडे आहेत. नारळाच्या झाडाच्या २५% आब्यांची झाडे आहेत आणि आंब्याच्या झाडांच्या २०% सफरचंदाची झाडे आहेत. जर सफरचंदाची झाडे १५०० असतील तर बागेमध्ये एकूण झाडे कीती ?

37 / 100

रमेशचा पगार सुरवातीस २०% ने कमी केला व नंतर १५% ने वाढवला तर पगारात एकूण शेकडा वाढ किंवा घट कीती झाली ?

38 / 100

बसच्या तिकीटाचे दर २०% ने वाढले १ वर्षानंतर पुन्हा तिकीटाच्या दरात १०% वाढ झाली तर मूळ दरात किती टक्के वाढ झाली ?

39 / 100

एका वर्गातील ५० विद्यार्थ्यांचे सरासरी वय १४ वर्षे आहे. वर्ग शिक्षकासह त्यांच्या वयाची सरासरी १४.५ वर्षे आहे तर वर्ग शिक्षकाचे वय कीती ?

40 / 100

एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने ४० किमी व प्रवाहाच्या विरुध्द दिशेने ३० किमी प्रत्येकी ५ तासात पोहते. तर संथ पाण्यातील वेग कीती ?

41 / 100

एक रेल्वे एक उभ्या माणसाला २ सेकंदात ओलांडते आणि ६० मी. लांब प्लॅटफार्म ५ सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी कीती ?

42 / 100

ताशी ३६ किमी वेगाने धावणारी आगगाडी एक खांब २० सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी कीती ?

43 / 100

१४ मजूर रोज ८ तास काम करून एक काम ६० दिवसांत संपवतात. तेच काम १० मजुरांना ४८ दिवसांत संपवायचे असल्यास रोज कीती तास काम करावे लागेल ?

44 / 100

दोन नळाने टाकी ३ व ४ तासात भरते व तिसऱ्या नळाने २ तासात रिकामी होते जर तिन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी कीती वेळात भरेल किंवा रिकामी होईल ?

45 / 100

एका डब्यात काही चॉकेलेट आहेत. १२ मुलांना प्रत्येकी सारखे चॉकलेट वाटले तर ८ चॉकलेट उरतात. जर डब्यातील १४ मुलांना सारखे चॉकलेट वाटले तर १० चॉकलेट उरतात तर त्या डब्यात कीती चॉकलेट आहेत. ?

46 / 100

दोन संख्यांचा मसावि व लसावि अनुक्रमे ८ व ४८ आहे जर त्यांच्यापैकी एक संख्या २४ आहे तर दुसरी संख्या कोणती ?

47 / 100

५ / ((०.१)² x (०.५)) = ?

48 / 100

खालीलपैकी सर्वात लहान अपुर्णांक कोणता ?

49 / 100

४८ नंतर क्रमाने येणारी ३४ वी विषम संख्या कोणती ?

50 / 100

एका संख्येला १८ ने गुणण्याऐवजी चुकुन २६ ने गुणले तर गुणाकार मुळ गुणाकारापेक्षा ४८ ने जास्त आला तर ती संख्या कोणती ?

51 / 100

मडक्यांची -उतरण, तारकांचा-पुंज तर गवताची

52 / 100

' लांच्छन' याचा विरुध्दार्थी शब्द सांगा

53 / 100

' पिंपळावरचा मुंजा' म्हणजे काय, अर्थ सांगा

54 / 100

'एकादशीच्या घरी शिवरात्र' या म्हणीच्या अर्थाने खालीलपैकी कोणती म्हण आहे.

55 / 100

नाकाशी 'सुत धरणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा

56 / 100

काळ ओळखा 'रमेश पुस्तक वाचणार असेल'

57 / 100

खालीलपैकी 'समुदायवाचक' नसलेले नाम कोणते

58 / 100

'तत् + छत्र' शब्दाचा संधी

59 / 100

मराठी भाषेमध्ये एकुण व्यंजने किती आहेत.

60 / 100

अ, उ, ए, क्, ओ, ऑ यापैकी कोणता स्वर नाही

61 / 100

एक + एक शब्दांचा संधी खालील प्रमाणे होतो.

62 / 100

'तैलबुध्दी' चा अर्थ

63 / 100

'प्रमदा' अलंकार खालीलपैकी काणत्या आर्थाने वापरतात.

64 / 100

'अक्कल मिळकत खाणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता ?

65 / 100

'स्थितीस्थापक' या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द -

66 / 100

विस्तव' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा -

67 / 100

'तेरड्याचा रंग' वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा

68 / 100

पाहिलेले व प्रत्यक्षात खुप फरक असतो या अर्थाची खालीलपैकी म्हण कोणती

69 / 100

वाक्य प्रकाराचा अर्थ ओळखा - गाढवे राखणे

70 / 100

तत्पुरुष समास ओळखा

71 / 100

खालील पैकी कोणते विशेष संयुक्त व्यंजन आहे.

72 / 100

एकच शब्द वाक्यात व्दि (दोन) आर्थाने वापरला तर कोणता अलंकार होतो.

73 / 100

'रमेश भेटल्याने आनंद झाला' उद्गारार्थी शब्द बनवा

74 / 100

क्रियापद प्रकार ओळखा --- मधू पपई खातो

75 / 100

वाक्याचा अर्थ पुर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे

76 / 100

ध्वनीचा वेग खालीलपैकी कोणत्या माध्यमात सर्वाधिक असतो ?

77 / 100

महाराष्ट्रातील पश्चिम घाट ओलांडण्यासाठी खालील घाटांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लावा.

78 / 100

स्वामी विवेकानंदाचे गुरु कोण होते ?

79 / 100

अमेरिका इराण युध्दात इराणच्या कोणत्या सर्वोच्च नेत्याचा नुकताच खात्मा करण्यात आला ?

80 / 100

सन २०२६ मध्ये ICC T-२० या स्पर्धेचा अंतिम सामना कोणत्या देशांच्या टिममध्ये खेळला गेला ?

81 / 100

पोलीस आयुक्तालयातील पदसंरचनेचा योग्य चढता क्रम ओळखा.

82 / 100

वर्दीतल्या माणसाच्या नोंदी' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

83 / 100

खालीलपैकी कोणती सेवा आखिल भारतीय सेवा म्हणून ओळखली जात नाही ?

84 / 100

पोलीस प्रशासनासाठी गावपातळीवरील काम करणाऱ्या पोलीस पाटीलची नेमणूक कोणता विभाग करतो ?

85 / 100

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्रिस्तरीय रचनेत मुंबई शहरासाठी कोणती संस्था काम करते ?

86 / 100

भारत निवडणूक आयोग ही एक संस्था आहे.

87 / 100

राज्यसभा सदस्यांचा कालावधी किती वर्षांचा असतो ?

88 / 100

.. हे भारताचे सर्वोच्च घटनात्मक प्रमुख असतात.

89 / 100

भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार कोण व ते गाण्यासाठी किती वेळ लागतो.

90 / 100

कोणत्या घटना दुरुस्तीने भारतीय घटनेच्या सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष व अखंडता या शब्दांची भर घातली.

91 / 100

कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने सरकारी मालकीची असतात.

92 / 100

रेपो व रिव्हर्स रेपो रेट ही संज्ञा कशाशी संबंधित आहे.

93 / 100

निती आयोगाचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात ?

94 / 100

सेवा क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचे..... क्षेत्र होय.

95 / 100

जोड्या लावा:

(A-पिवळी क्रांती: तेलबिया, B-निळी: मत्स्य, C-श्वेत: दूध, D-हरित: अन्नधान्य)

96 / 100

भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह कोण होते ?

97 / 100

मोसाद ही गुप्तहेर संस्था कोणत्या देशाची आहे ?

98 / 100

भारताचा मध्यबिंदू झिरो मैल (Zero Mile) कोठे आहे ?

99 / 100

उस्मानाबादी..... ही जात भारतात प्रसिध्द आहे.

100 / 100

हे अभयारण्य गव्यांसाठी पश्चिम महाराष्ट्रात प्रसिध्द आहे.

Your score is

The average score is 57%


इतरांना शेयर करा :-

उदय लहासे हे स्पर्धा परीक्षांसाठी विशेषतः MPSC व पोलीस भरती क्षेत्रात मार्गदर्शन करणारे अनुभवी मार्गदर्शक आहेत. ते दर्जेदार ऑनलाइन टेस्ट, अद्ययावत करंट अफेयर्स आणि उपयुक्त अभ्याससाहित्य विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देतात.

Leave a Comment

You cannot copy content of this page