पुणे लोहमार्ग पोलीस भरती 2026 टेस्ट | Railway Police Pune 2026 Mock Test

पुणे लोहमार्ग जिल्हा पोलीस २०२६

📝 पुणे लोहमार्ग पोलीस भरती २९ मार्च २०२६ प्रश्नपत्रिका टेस्ट

पुणे लोहमार्ग पोलीस भरती २९ मार्च २०२६ रोजी झालेल्या प्रश्नपत्रिकेवर आधारित ही टेस्ट खास तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये मागील प्रश्नपत्रिकेचा सखोल अभ्यास करून त्याच पॅटर्ननुसार प्रश्न दिले आहेत, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेची अचूक तयारी करता येईल.

पोलीस भरती परीक्षेमध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित एकूण 100 प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या टेस्टमध्येही त्याच स्वरूपात प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.

🔍 या टेस्टची वैशिष्ट्ये:

✔ पुणे लोहमार्ग पोलीस भरती २९ मार्च २०२६ प्रश्नपत्रिका आधारित प्रश्न
✔ पूर्णपणे MCQ स्वरूपात सराव
✔ परीक्षा पॅटर्ननुसार 100 प्रश्नांचा समावेश
✔ वेळ व्यवस्थापन आणि अचूकता वाढवण्यासाठी उपयुक्त
✔ स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची टेस्ट

ही टेस्ट सोडवल्याने तुम्हाला प्रश्नांची पद्धत, अवघडपणा आणि वेळेचे नियोजन याची चांगली सवय लागेल. नियमित सराव केल्यास तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि परीक्षेत यश मिळवणे सोपे होईल.

👉 पुणे लोहमार्ग पोलीस भरती २०२६ ची तयारी मजबूत करण्यासाठी ही टेस्ट नक्की सोडवा!

1 / 100

जर ८ व्यक्ती १५ दिवसांत १२० वस्तू तयार करतात, तर १२ व्यक्ती १० दिवसांत किती वस्तू तयार करतील?

2 / 100

जर एका संख्येचा ४०% ८० आणि त्याच संख्येचा ६०% = ?

3 / 100

A, C, F, J, O, ?

4 / 100

जर CODE = DPEF तर MATH = ?

5 / 100

१, ३, ७, १५, ३१, ६३, ?

6 / 100

०.२ x ०.०२ = ?

7 / 100

जर A चा वेग ५० किमी/तास आणि B चा ४० किमी/तास असेल तर २०० किमी अंतरासाठी दोघांच्या वेळेतील फरक किती?

8 / 100

एका आयताचे क्षेत्रफळ १८० चौ. से.मी. आहे व लांबी १५ से.मी. आहे. रुंदी किती से.मी.?

9 / 100

एका मिश्रणात दूध व पाणी यांचे प्रमाण ७:३ आहे. २० लिटर मिश्रणात किती लिटर पाणी आहे?

10 / 100

$3^3 + 4^3 + 5^3 = ?$

11 / 100

२४, ३६ आणि ५४ यांचा म.सा.वि. किती?

12 / 100

एका संख्येचा ६०% भाग १५० आहे. ती संख्या किती?

13 / 100

०.००८ चे भिन्नरूप काय?

14 / 100

A एखादे काम १२ दिवसांत व B तेच काम १८ दिवसांत करतो. दोघे मिळून किती दिवसांत करतील?

15 / 100

दोन संख्यांचे गुणोत्तर ५:७ आहे व त्यांची बेरीज १४४ आहे. मोठी संख्या किती?

16 / 100

₹८००० रकमेवर ३ वर्षे ८% दराने चक्रवाढ व्याजाने एकूण रक्कम किती होईल?

17 / 100

आयताची लांबी १५ से.मी. व रुंदी १० से.मी. असल्यास परिमिती किती?

18 / 100

१०% सवलतीनंतर किंमत ₹४५० झाली. मूळ किंमत किती?

19 / 100

$3^2 + 4^2 = ?$

20 / 100

एका संख्येच्या ३/४ = ६० असल्यास ती संख्या किती?

21 / 100

₹१०००० वर १०% दराने २ वर्षे चक्रवाढ व्याजाने एकूण रक्कम किती होईल?

22 / 100

चौरसाची बाजू १२ से.मी. असल्यास क्षेत्रफळ किती?

23 / 100

२७ चे घनमूळ किती?

24 / 100

१८ आणि २४ चा ल.सा.वि. (LCM) किती?

25 / 100

खरेदी किंमत ₹८००, विक्री किंमत ₹९२०. नफा टक्केवारी किती?

26 / 100

०.७५ चे अपूर्णांक रूप

27 / 100

भारतीय संसदेत किती सभागृहे आहेत ?

28 / 100

२५, ३०, ३५, ४० ची सरासरी किती?

29 / 100

सह्याद्री पर्वतरांगेला दुसरे नाव काय आहे ?

30 / 100

२ : ३ = x : १८

31 / 100

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे मुख्य कार्य कोणते ?

32 / 100

एका वस्तूची किंमत २०% ने वाढवून नंतर २०% ने कमी केली तर अंतिम बदल किती?

33 / 100

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्या पदासाठी ओळखले जाते ?

34 / 100

भारतीय राज्यघटना कधी अमलात आली ?

35 / 100

१५% of x = ४५ तर x = ?

36 / 100

ज्ञानेश्वरांनी अभंग लिहिले.' येथे कर्ता कोणता ?

37 / 100

नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

38 / 100

खालीलपैकी बहुव्रीही समास कोणता ?

39 / 100

महाराष्ट्र शासनाने पाणी व्यवस्थापनासाठी कोणती मोहीम राबवली?

40 / 100

खालीलपैकी सर्वनाम कोणते ?

41 / 100

'राम धावत आहे.' येथे धावत हा कोणता प्रकार ?

42 / 100

'BRICS' गटात कोणता देश समाविष्ट नाही?

43 / 100

तो येईल. कोणते वाक्य ?

44 / 100

Pune Grand Tour 2026 मध्ये कोणता खेळ आयोजित केला गेला?

45 / 100

खालीलपैकी जातिवाचक नाम कोणते ?

46 / 100

महाराष्ट्रात आयोजित 'AI for Agriculture 2026 Global Conference & Investor Summit' कोणत्या शहरात झाली?

47 / 100

जेवण आईकडून बनवले जाते. येथे प्रयोग कोणता ?

48 / 100

महाराष्ट्रातील 'लोणार सरोवर' कोणत्या प्रकारचे आहे?

49 / 100

'मी जात आहे.' येथे काळ कोणता ?

50 / 100

'भारतरत्न' पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्तिमत्त्व कोण?

51 / 100

'नियमित व्यायाम करा.' हे कोणते वाक्य आहे ?

52 / 100

महाराष्ट्रातील 'नाणेघाट' कोणत्या पर्वतरांगेत आहे?

53 / 100

'मला पुस्तक आवडते.' येथे 'मला' हा कोणता विभक्तीप्रत्यय आहे ?

54 / 100

'समृद्धी महामार्ग' कोणत्या दोन शहरांना जोडतो?

55 / 100

खालीलपैकी अव्यय शब्द कोणता ?

56 / 100

'प्रार्थना समाज' ची स्थापना महाराष्ट्रात कोणी केली?

57 / 100

'जर तू अभ्यास केलास तर तू पास होशील' हे कोणते वाक्य आहे ?

58 / 100

अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?

59 / 100

'विद्यार्थ्यांनी अभ्यास केला.' येथे क्रियापदाचा प्रकार कोणता ?

60 / 100

महाराष्ट्र विधानसभेतील एकूण सदस्यसंख्या किती आहे?

61 / 100

खालीलपैकी सर्वनामाचे उदाहरण कोणते ?

62 / 100

पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या २ राज्यांमध्ये पसरलेला आहे?

63 / 100

खालीलपैकी द्वंद्व समास कोणता ?

64 / 100

'जसे कराल तसे भराल.' हे कोणते वाक्य ?

65 / 100

'डिजिटल इंडिया' अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे?

66 / 100

खालीलपैकी तत्सम शब्द कोणता ?

67 / 100

२०२५ मध्ये भारताने हरित ऊर्जा वाढीसाठी कोणत्या क्षेत्रावर विशेष भर दिला?

68 / 100

२०२५-२६ या कालावधीत भारत सरकारने डिजिटल पेमेंट वाढविण्यासाठी कोणत्या प्रणालीवर भर दिला?

69 / 100

२०२६ मध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय नौदल ताफा परेड (International Fleet Review) कोणत्या शहरात पार पडली?

70 / 100

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ कोणत्या महिन्यात सादर करण्यात आला?

71 / 100

खालीलपैकी संख्यावाचक विशेषण कोणते ?

72 / 100

भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे?

73 / 100

खालीलपैकी उपसर्गयुक्त शब्द कोणता ?

74 / 100

'सत्यशोधक समाज' ची स्थापना कोणी केली ?

75 / 100

खालीलपैकी अव्यय शब्द कोणता ?

76 / 100

'राम गेला आणि श्याम आला.' हे कोणते वाक्य ?

77 / 100

खालीलपैकी भाववाचक नाम कोणते ?

78 / 100

खालीलपैकी क्रियाविशेषण कोणते ?

79 / 100

'ती सुंदर आहे.' येथे 'सुंदर' हा कोणता शब्दप्रकार आहे ?

80 / 100

राम शाळेत जातो.' या वाक्यात कर्ता कोण ?

81 / 100

एखाद्या वस्तूची सावली सकाळी कोणत्या दिशेला पडते ?

82 / 100

१, १, २, ३, ५, ?

83 / 100

१५ मिनिटे म्हणजे किती तास ?

84 / 100

जर TRAIN = १२३४५ तर RAIN = ?

85 / 100

६४ : ८ :: १२५ : ?

86 / 100

$7 + 3 \times 2 = ?$

87 / 100

५, ११, १७, २३, ?

88 / 100

२, ४, ८, १६, ?

89 / 100

जर $A \to C$, $B \to E$, $C \to G$ असा पॅटर्न असेल तर $D \to ?$

90 / 100

जर SOUTH ला कोडमध्ये TPVUI लिहिले तर NORTH = ?

91 / 100

राम पूर्वेकडे १० मी. चालतो, मग उजवीकडे ५ मी., मग पुन्हा उजवीकडे १० मी. तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती दूर आहे ?

92 / 100

एका कुटुंबात P हा Q चा भाऊ आहे. Q ही R ची आई आहे. R हा S चा भाऊ आहे. तर P चा S शी काय संबंध ?

93 / 100

दोन गाड्या अनुक्रमे ६० किमी/ता व ९० किमी/ता वेगाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने ३०० किमी अंतरावरून निघतात. किती तासांनी भेटतील ?

94 / 100

सर्व अभियंते गणितज्ञ आहेत. काही गणितज्ञ प्राध्यापक आहेत. योग्य निष्कर्ष ?

95 / 100

१, ४, २७, २५६, ?

96 / 100

जर PEN = ३५ (P=१६, E=५, N=१४), तर BOOK = ?

97 / 100

३, ६, १८, ७२, ३६०, ?

98 / 100

जर सर्व A हे B आहेत आणि सर्व B हे C आहेत, तर योग्य विधान कोणते ?

99 / 100

एका घड्याळात ४:२० वाजता तास व मिनिट काट्यातील कोन किती ?

100 / 100

जर आज शुक्रवार असेल तर १०० दिवसांनी कोणता दिवस असेल ?

Your score is

The average score is 0%


  • कोल्हापूर जिल्हा पोलीस भरती 15 मार्च 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Kolhapur District Police Bharti Mock Test 2026


  • पुणे लोहमार्ग पोलीस भरती 2026 टेस्ट | Railway Police Pune 2026 Mock Test


  • सोलापूर ग्रामीण पोलीस भरती 15 मार्च 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Solapur Gramin Police Bharti Mock Test 2026


  • यवतमाळ जिल्हा पोलीस भरती 15 मार्च 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Yavatmal District Police Bharti Mock Test 2026


  • 29 मार्च 2026 नाशिक ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका टेस्ट | Nashik Rural Police Bharti Mock Test 2026


  • ठाणे शहर पोलीस भरती 29 मार्च 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Thane City Police Bharti Mock Test 2026


  • परभणी पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Parbhani Jilha Police Bharti Mock Test 2026


  • ठाणे ग्रामीण पोलीस भरती 29 मार्च 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Thane Rural Police Bharti Mock Test 2026


  • 29 मार्च 2026 रोजी झालेली मुंबई लोहमार्ग पोलीस भरती प्रश्नपत्रिका टेस्ट | Mumbai Lohmarg Police Bharti Mock Test 2026


  • नवी मुंबई पोलीस भरती 29 मार्च 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Navi Mumbai Police Bharti Mock Test 2026


इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page