पुणे शहर पोलीस २०२६ – संपूर्ण प्रश्नपत्रिका | Pune City Police 2026 Complete Question Paper Test

पुणे शहर पोलीस २०२६ - संपूर्ण प्रश्नपत्रिका

📝 पुणे शहर पोलीस २०२६ – संपूर्ण प्रश्नपत्रिका टेस्ट

पुणे शहर पोलीस २०२६ भरती परीक्षेच्या संपूर्ण प्रश्नपत्रिकेवर आधारित ही टेस्ट खास तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये वास्तविक प्रश्नपत्रिकेचा सखोल अभ्यास करून त्याच पॅटर्ननुसार प्रश्न तयार केले आहेत, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेची अचूक तयारी करता येईल.

पोलीस भरती परीक्षेमध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित एकूण 100 प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या टेस्टमध्येही त्याच स्वरूपात प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.

🔍 या टेस्टची वैशिष्ट्ये:

✔ पुणे शहर पोलीस २०२६ संपूर्ण प्रश्नपत्रिका आधारित प्रश्न
✔ पूर्णपणे MCQ स्वरूपात सराव
✔ परीक्षा पॅटर्ननुसार 100 प्रश्नांचा समावेश
✔ वेळ व्यवस्थापन आणि अचूकता वाढवण्यासाठी उपयुक्त
✔ स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची टेस्ट

ही टेस्ट सोडवल्याने तुम्हाला प्रश्नांची पद्धत, अवघडपणा आणि वेळेचे नियोजन याची चांगली सवय लागेल. नियमित सराव केल्यास तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि परीक्षेत यश मिळवणे सोपे होईल.

👉 पुणे शहर पोलीस २०२६ भरतीची तयारी मजबूत करण्यासाठी ही टेस्ट नक्की सोडवा!

1 / 100

'प्रखर' शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?

2 / 100

'भाकर' या शब्दास जोडशब्द सांगा.

3 / 100

'गुरु' या शब्दाचे अनेकवचन ओळखा.

4 / 100

'देवघर' शब्दाचे लिंग ओळखा.

5 / 100

'कर्दनकाळ' शब्दाचा योग्य अर्थ कोणता ?

6 / 100

वाक्प्रचाराचा विसंगत पर्याय निवडा.

7 / 100

कोणता शब्द 'रेडा' या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ?

8 / 100

वाक्यात येणारे स्थलवाचक क्रियाविशेषण _ चे कार्य करते.

9 / 100

पुढील केवलप्रयोगी अव्ययांची चुकीची जोडी ओळखा.

10 / 100

ज्या वाक्यातील क्रियापदावरुन केवळ काळाचा बोध होतो त्याला ..... म्हणतात.

11 / 100

क्रियापदाबाबत अचूक नसलेले (चूक) विधान ओळखा.

12 / 100

गटात न बसणारा पर्याय ओळखा.

13 / 100

'बाळांनो' या शब्दातील विभक्ती कोणती ?

14 / 100

परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग कसे ठरते ?

15 / 100

संधी करा: वृक्ष + औदार्य

16 / 100

दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात ?

17 / 100

'चाकर' या शब्दातील 'चा' चा उच्चार प्रकार कोणता ?

18 / 100

अर्धस्वराबाबतचे विधान ओळखा.

19 / 100

भाववाचक नामाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा.

20 / 100

'अत्यंत' या शब्दाचा संधीविग्रह

21 / 100

य, र, ल, व' हे ..... आहेत.

22 / 100

शब्दांचे प्रथम लक्षात येणारे बाह्यरूप कोणते ?

23 / 100

मराठी भाषेचे लेखन या लिपीत करतात.

24 / 100

मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते.

25 / 100

पुढील समूहात न जुळणारा शब्द शोधा.

26 / 100

घड्याळ तासाला १० सेकंद पुढे जाते. सोमवारी ९ ला लावल्यास शनिवारी ९ ला कोणती वेळ दाखवेल ?

27 / 100

जन्म 23 एप्रिल 1996 ला झाला, तर 13 डिसेंबर 2016 ला त्याचे वय किती ?

28 / 100

X व Y विरुद्ध दिशांना 1.5 किमी गेले, उजवीकडे वळून 2 किमी चालले. तर त्यांच्या घरातील अंतर किती ?

29 / 100

आकाशाला पाणी, पाण्याला माती, मातीला हवा, हवेला अग्नी म्हटले, तर मासे कुठे राहतात ?

30 / 100

प्राणी संग्रहालयात माना २५ व पाय ७६ आहेत, तर हरणांची संख्या किती ?

स्पष्टीकरण:-

राजू > सौरभ > केतकी > सीमा.

31 / 100

सौरभ राजूपेक्षा लहान पण सीमापेक्षा मोठा आहे. केतकी सीमापेक्षा मोठी पण सौरभपेक्षा लहान आहे, तर सर्वात लहान कोण ?

32 / 100

परवा महेशचा वाढदिवस आहे, त्या दिवशी गुढीपाडवा आहे. आज सोमवार आहे, तर गुढीपाडव्यानंतर 20 व्या दिवशी कोणता वार असेल ?

33 / 100

विधानांवरून सर्वांत जास्त वयाची व्यक्ती ठरवण्यासाठी किती विधानांची आवश्यकता आहे ?

34 / 100

1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल, तर 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल ?

35 / 100

संपादक : वर्तमान पत्र :: ?

36 / 100

रवी उजवीकडुन चौथा व शाम डावीकडुन दुसरा आहे. जागा बदलल्यावर रवी उजवीकडुन नववा होतो. तर श्याम डावीकडुन कितव्या स्थानावर असेल ?

37 / 100

10 वर्षापुर्वी मुलगा व वडील यांच्या वयाचे गुणोत्तर 1:5 होते, 5 वर्षानंतर ते 1:2 होईल. तर आजच्या वयाचे गुणोत्तर किती ?

38 / 100

केरळी, बंगाली आणि भारतीय यांचा परस्परसंबध दाखवणारी आकृती कोणती ?

पुणे शहर पोलीस २०२६ - संपूर्ण प्रश्नपत्रिका

39 / 100

MAKE = FLBN, तर SURE = ?

40 / 100

खालील आकृतीत एकूण किती चौकोन आहेत ?

पुणे शहर पोलीस २०२६ - संपूर्ण प्रश्नपत्रिका

41 / 100

7:50 :: 9:?

42 / 100

CHARM = 24176, AIM = 196, तर CHAIR = ?

43 / 100

GOVERNMENT = PIFXOTFOUP, तर RESTAURANT = ?

44 / 100

REMOVE = 237063, END = 385, तर RED = ?

45 / 100

गुलाब : ताटवा :: ऊंट : ?

46 / 100

मिरची : तिखट :: ऊस : ?

47 / 100

x_ya_axxyacaxx_

48 / 100

pq_s_lmn_qrskl_npqrsklmn

49 / 100

६, २, १२, ६, __ , १२, ३०

50 / 100

६ वाजून १५ मिनिटांनी घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन होईल ?

51 / 100

२० किग्रॅ ज्वारी व ५० किग्रॅ गहू पिशव्यांत भरायचे आहे, तर जास्तीत जास्त किती वजनाच्या पिशव्या करता येतील ?

52 / 100

एका वर्तुळाकार मैदानाचे क्षेत्रफळ २००९६ चौ. मी. आहे. तर ५ मीटर आतून किती दोरी लागेल ?

53 / 100

एका आयताची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा ३ ने जास्त असून त्याची परिमिती ३४ सेमी आहे. तर त्याची लांबी किती ?

54 / 100

एक यंत्र ८४० बॉटल ६ तासात भरते. तर ५ तासात किती बॉटल भरेल ?

55 / 100

शिरीन मारीया पेक्षा ३ वर्षांनी लहान आहे. २ वर्षांनी त्यांच्या वयाचे प्रमाण ५:६ होईल, तर शिरीनचे आजचे वय किती ?

56 / 100

जर २x = ३y = ४z तर x:y:z = ?

57 / 100

१५ शर्ट २३४० रुपयांना विकल्यास ६० रु. तोटा झाला, तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती ?

58 / 100

खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या उतरत्या क्रमाने आहेत ?

पुणे शहर पोलीस २०२६ - संपूर्ण प्रश्नपत्रिका

59 / 100

योग्य उत्तर सांगा: (१.९३ x १.९३ + १.९३ x ४.१४ + २.०७ x २.०७) / (३.८६ + ४.१४)

60 / 100

९०, ५५, ६७, ५५, ७५, ७५, ४०, ३५, ५५, ९५ चा बहुलक (Mode) काढा.

61 / 100

सचिनने एका व्यवसायात ४,००,००० गुंतवून वर्षाअखेरीस ५,२०,००० मिळवले. जर झालेला नफा ३:२ प्रमाणात गुंतवला असेल तर रकमा सांगा.

62 / 100

जर ५x = ४y तर (३x² + y²) / (३x² - y²) ची किंमत काढा.

63 / 100

A एक काम २० दिवसात, B ३० दिवसात व C ४५ दिवसात पूर्ण करतो. जर तिघांनी मिळून काम केले तर ते किती दिवसात पूर्ण होईल ?

64 / 100

एका बोटीचा संथ पाण्यातील वेग २५ किमी/तास असून प्रवाहाचा वेग ५ किमी/तास आहे. तर प्रवाहाच्या दिशेने व विरुद्ध वेगाची सरासरी किती ?

65 / 100

A स्थानकावरून B स्थानकाकडे जाणारी ११०० मी. लांबीची आगगाडी ताशी ५० किमी वेगाने जाते. B स्थानकाकडून A स्थानकाकडे जाणारी १३०० मी. लांबीची आगगाडी ताशी ७० किमी वेगाने जाते. तर त्या आगगाड्या परस्परांना किती काळात ओलांडतील ?

66 / 100

खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता ?

67 / 100

खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता ?

68 / 100

एक डॉक्टर एका गंभीर रुग्णाची तपासणी प्रथम ८:३० वा., नंतर ९:२० वा., तिसऱ्या वेळी १०:३० वा. व चौथ्या वेळी १२ वा. करतात. या हिशोबाने नंतरची तपासणी केव्हा करतील ?

69 / 100

२ तास १७ मिनिटे ४८ सेकंद याचे एकूण सेकंद किती ?

70 / 100

१.४३ + ६ १/४ - ३ १/५ + ०.८८ - (२.५ x ०.३२) = ?

71 / 100

३४५६७ मध्ये ४ ची स्थानिक किंमत लिहा ?

72 / 100

२९) ३८८९ x ३०५ = ?

73 / 100

७२७२ + ९७८ + २३०१५ = ?

74 / 100

कोणत्याही तीन विषम संख्यांची बेरीज नेहमीच ..... असते.

75 / 100

महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाने कशाविरुद्ध आवाज उठविला ?

76 / 100

Chat GPT या प्रणालीमध्ये GPT चा फुल फॉर्म काय आहे ?

77 / 100

खालील पैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही ?

78 / 100

पोलीस स्मृतीदिन कधी पाळला जातो ?

79 / 100

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर ग्रंथ लिहीणारा पहिला युरोपीयन लेखक कोणत्या देशाचा होता ?

80 / 100

नीती आयोगाचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात ?

81 / 100

नवीन फौजदारी कायदे कधी लागू झाले ?

82 / 100

विमानातील Black Box हा कोणत्या रंगाचा असतो ?

83 / 100

महाराष्ट्र पोलीस दिन कधी साजरा केला जातो ?

84 / 100

महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा कोणता आहे ?

85 / 100

खालील पैकी कोणते पर्याय बरोबर नाही. (जुने नाव - नवीन नाव)

86 / 100

सध्या खालील देशांमध्ये युध्द सुरू आहे ?

I. अमेरीका - ईरान II. इजराईल - ईरान III. रूस - युक्रेन IV. इंग्लंड - फ्रान्स 

87 / 100

ISRO चे Full Form काय आहे ?

88 / 100

भारतातील पहिले नोबेल पुरस्कार विजेतांचे नाव काय आहे ?

89 / 100

भारतीय क्रिकेट संघाने ICC T-20 वर्ल्ड कप प्रतियोगिता किती वेळा जिंकली आहे ?

90 / 100

खालील पैकी कोणता पर्याय बरोबर आहे. (महासागर - क्षेत्रफळ (चौ.कि.मी.))

I. पॅसिफीक - 16,62,40,977 II. अटलांटीक - 8,65,57,402 III. हिंद - 7,34,26,163 IV. दक्षिण - 2,03,27,000 V. आर्कीटक - 1,32,24,479

91 / 100

"नवाबांचे शहर" म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?

92 / 100

सांख्यिकी शास्त्र (Statistics) चे जनक कोण आहेत ?

93 / 100

भारताचे पहिले इलेक्ट्रीक रॉकेटचे नाव काय आहे ?

94 / 100

ANTF चे Full Form काय आहे ?

95 / 100

महाराष्ट्र पोलीसचे सर्वोच्च पद कोणते आहे.

96 / 100

खालील पैकी कोणता पर्याय बरोबर नाही. (मुळ खडक - रूपांतरीत खडक)

97 / 100

भारताची पहिली बुलेट ट्रेन कोण-कोणत्या शहराला जोडणार आहे.

98 / 100

खालील पैकी कोणत्या अवयव व कर्करोगाचे नाव बरोबर नाही.

99 / 100

खालील पैकी कोणता पर्याय बरोबर नाही.

100 / 100

'जन्मठेप' हा सामासिक शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

Your score is

The average score is 3%


इतरांना शेयर करा :-

Leave a Comment

You cannot copy content of this page

  📢 Telegram 💬 WhatsApp