चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 2 | Police Driver Mock Exam Practice Test 2 (Free Mock Test)

चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 2

📝 चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट

चालक पोलीस भरती २०२६ परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही संभाव्य पेपर टेस्ट खास तयार करण्यात आली आहे. चालक चिन्हे (Traffic Signs), वाहन नियम आणि रस्ते सुरक्षा या महत्त्वाच्या घटकांवर आधारित हा सराव पेपर परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे.

मागील प्रश्नपत्रिका, बदललेला परीक्षेचा पॅटर्न आणि अपेक्षित प्रश्नांचा सखोल अभ्यास करून हा संभाव्य पेपर तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे तुम्हाला खऱ्या परीक्षेचा अनुभव मिळेल.

या संभाव्य पेपरची वैशिष्ट्ये:

📌 परीक्षेत विचारले जाऊ शकणारे संभाव्य प्रश्न
📌 चालक चिन्हे (Traffic Signs) वर विशेष लक्ष
📌 वाहन नियम व रस्ते सुरक्षा विषयक प्रश्नांचा समावेश
📌 नवीन पोलीस भरती पॅटर्ननुसार प्रश्नरचना
📌 वेळ व्यवस्थापन सुधारण्यासाठी उपयुक्त सराव
📌 आत्मविश्वास वाढवणारा पूर्ण पेपर अनुभव

🚔 ही संभाव्य टेस्ट का सोडवावी?

चालक पोलीस भरती परीक्षेमध्ये अचूक ज्ञानाबरोबरच योग्य सरावही तितकाच महत्त्वाचा आहे. ही संभाव्य पेपर टेस्ट सोडवून तुम्ही तुमची तयारी तपासू शकता, चुका ओळखू शकता आणि अंतिम परीक्षेसाठी स्वतःला अधिक तयार करू शकता.

💯 दररोज सराव करा, स्वतःला अपडेट ठेवा आणि यश निश्चित करा!

1 / 100

एका शाळेत २० मुलांपैकी ४ मुलांनी प्रत्येकी १ सफरचंद खाल्ले. तिघांनी प्रत्येकी १ संत्री खाल्ली व दोघांनी २-२ केळी प्रत्येक खाल्ली. त्यापैकी किती मुलांनी फळे खाल्ली?

2 / 100

जनावरांच्या एका कळपात २४ सोडून सर्व गायी, ३० सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकऱ्या आहेत. त्या कळपात एकूण ३४ जनावरे असतील तर बकऱ्या किती?

3 / 100

सचिन अनिलच्या डावीकडे बसलेला आहे. रमेश अनिलच्या उजवीकडे बसलेला आहे. सचिन व सुरेशच्या मध्ये चेतन बसला आहे तर सर्वात डावीकडे कोण बसलेले आहे?

4 / 100

मुलांच्या रांगेत राजनचा डावीकडुन सहावा क्रमांक आहे. विनयचा उजवीकडुन दहावा क्रमांक आहे जर राजन आणि विनयच्या मध्ये आठ मुले असतील तर रांगेत किती मुले उभी आहेत?

5 / 100

एका स्पर्धेत एका खेळाडूचे स्थान वरून ८ वे आणि शेवटून ८४ वे होते तर एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला होता?

6 / 100

आरशामध्ये पाहीले असता घड्याळामध्ये ०३:१५ वाजलेले होते. तर प्रत्यक्षात त्या घड्याळामध्ये किती वाजले होते?

7 / 100

एक घड्याळात सकाळचे बरोबर ८.०० वाजलेले आहेत. दुपारी ३.०० वाजेपर्यंत त्या घड्याळातील तास काटा किती अंशातून फिरेल?

8 / 100

'A' हा 'B' चा भाऊ आहे C हे A चे वडील आहेत. D हा E चा भाऊ आहे. E ही B ची मुलगी आहे. तर D चा काका कोण?

9 / 100

नितीनला चार काका आहेत तर धुळ्यात राहणाऱ्या काकाला भाऊ किती?

10 / 100

३१ डिसेंबर २००८ रोजी बुधवार होता तर १ मार्च २००९ रोजी कोणता वार असेल?

11 / 100

अजयचे आजचे वय विजयच्या दुप्पट आहे. दोघांच्या आजच्या वयाची बेरीज ४२ वर्ष असल्यास ३ वर्षांनंतर विजयचे वय किती?

12 / 100

१७, २५, ३३, ४१, ४९, ? 

13 / 100

८, २२, ८, २८, ८, ?

14 / 100

धावण्याच्या एका शर्यतीत शरदच्या पुढे पाच स्पर्धक होते महेश शरदाच्या मागे तिसरा होता आणि महेशच्या शेवटून सहावा क्रमांक होता तर शर्यतीत एकूण किती स्पर्धक होते?

15 / 100

५७६८, ७६८५, ६८५७, ८५७६.....?

16 / 100

सूर्यास्तावेळी गाडीतून जाताना हुसेनच्या डावीकडे असलेल्या खिडकीतून सूर्याची किरणे आत येत होती तर गाडी कोणत्या दिशेकडे प्रवास करीत आहे?

17 / 100

वडील आणि मुलगा यांच्या वयातील अंतर $a-b$ आहे. आणखी १० वर्षानंतर त्यांच्या वयातील अंतर किती असेल?

18 / 100

एका क्रिकेटपटूने ६ सामन्यात अनुक्रमे ४२, १५६, ५९, ९३, ०, ४९ अशा धावा केल्या त्याने सातव्या डावात किती धावा करण्यात म्हणजे त्याच्या ७ डावांची सरासरी ८७ धावा येईल?

19 / 100

तीन घंटा अनुक्रमे १५ सेकंद, १८ सेकंद, २५ सेकंदाच्या फरकाने टोल देतात तर एका तासात त्या तिन्ही घंटा कितीवेळा एकाचवेळी टोल देतील?

20 / 100

घोड्याला वाघ म्हटले बैलाला हत्ती म्हटले हत्तीला बैल म्हटले वाघाला सिंह म्हटले तर शिंगे असणारा प्राणी कोणता?

21 / 100

खालील प्रश्नातील संख्या मालिकेतील विजोड पद निवडा?

22 / 100

साडेचार वाजता तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल?

23 / 100

एका डब्यात काही चॉकलेट आहेत. १२ मुलांना प्रत्येकी सारखे चॉकलेट वाटले तर ८ चॉकलेट उरतात. जर डब्यातील १४ मुलांना सारखे वाटले १० चॉकलेट उरतात. तर त्या डब्यात किती चॉकलेट आहेत?

24 / 100

मुंबई ते बेळगाव हे ५९० किमी अंतर आहे. एकाच वेळी ७ वाजता परस्परविरुध्द निघालेल्या एस.टी. गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी ४८ किमी व ७० किमी आहे, दोघींच्या भेटीच्या वेळी बेळगावहुन निघालेल्या गाडीने किती अंतर कापले असेल?

25 / 100

१ ते ३१ दरम्यान असलेल्या सम संख्यांची एकूण बेरीज किती?

26 / 100

एका संख्येच्या ५०% मधून ५० वजा केले असता बाकी ५० उरते तर ती संख्या कोणती?

27 / 100

एक वस्तूची किंमत प्रथम ३०% कमी झाली व नंतर २०% वाढली तर त्याचा फायदा किंवा तोटा मिळून एकूण किती रुपये होतील? (येथे टक्केवारी गृहीत धरली आहे)

28 / 100

एका पाण्याचा हौद भरण्यासाठी दोन नळांची सोय आहे पहिल्या नळाने हौद भरण्यासाठी ३ तास लागतात तर दुसऱ्या नळाने हौद भरण्यासाठी ६ तास लागतात, दोन्ही नळ एकाचवेळी चालू केला तर हौद भरण्यास किती वेळ लागेल?

29 / 100

एका पुस्तक विक्रेत्याने ३०० रु किमतीच्या ग्रंथावर २० टक्के सूट जाहीर केली तर त्या ग्राहकांना या ग्रंथासाठी किती पैसे मोजावे लागेल?

30 / 100

ताशी ६० किमी वेगाने जाणारी २२० मीटर लांबीची आगगाडी १ पूल ३६ सेकंदात पार करते तर त्या पूलाची लांबी किती?

31 / 100

५००० रु.च्या वस्तूंच्या विक्रीचे ६.२५% ने कमिशन किती असेल?

32 / 100

राम दरमहा ३०० रुपयांची बचत करतो तर सहा वर्षांत तो किती बचत करेल?

33 / 100

एका कामाला मधुला ६ दिवस लागतात आणि तेच काम पूर्ण करण्यास राहुलला ४ दिवस लागतात ते काम दोघांनी मिळून पूर्ण केल्यास किती दिवस लागतील?

34 / 100

एका विद्यार्थी वसतीगृहातील २० विद्यार्थ्यांचा १० दिवसांचा खर्च रुपये ५,०००/- होतो, तर त्याच वसतीगृहातील ३२ विद्यार्थ्यांचा ७ दिवसांचा खर्च किती होईल?

35 / 100

एका चौरसाची परिमिती ६० सेमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ. सेमी आहे?

36 / 100

काही मुलांना समान गोळ्या वाटायचे प्रत्येकाला १२ किंवा २६ किंवा १८ गोळ्या वाटल्या तर प्रत्येक वेळी २ गोळ्या कमी पडतात यावरून गोळयांची एकूण संख्या खालील पर्यायातून किती असू शकेल?

37 / 100

कुशल बसने ताशी ४८ किमी वेगाने काही वेळात १९२ किमी अंतर प्रवास करतो. बसचा ताशी वेग पूर्वीच्या $३/८$ पटीने वाढविला तर तो तेवढाच वेळात पूर्वीपेक्षा किती जास्त प्रवास करेल?

38 / 100

विशाल एका शालेय वर्षात १९८ दिवस उपस्थित होता, त्याची वर्षांतील उपस्थिती ९०% असल्यास शाळा त्यावर्षी किती दिवस भरली?

39 / 100

फळबागेत १५० झाडांपैकी आंब्याची झाडे १२% आहेत तर बागेत इतर प्रकारची किती झाडे आहेत?

40 / 100

२७० उमेदवारांची परीक्षेला निवड झाली, त्यापैकी २५२ उमेदवार पास झाले तर पास झालेल्या उमेदवारांची टक्केवारी किती?

41 / 100

मालवाहू वाहनांकरिता मालाची जमिनीपासूनच उंचीची कमाल मर्यादा

42 / 100

जड वाहनांकरिता कमाल वेग मर्यादा -

43 / 100

प्रत्येक मोटार वाहनास कोणता विमा असणे सक्तीचे आहे?

44 / 100

पुढे जाणाऱ्या वाहनांपासून कमीत कमी सुरक्षित अंतर किती असावे?

45 / 100

अतिवेगाने वाहन चालविणे -

46 / 100

कोणत्या रस्त्यावर ओव्हरटेकिंग करण्यास मनाई आहे?

47 / 100

परिवहन संवर्गातील वाहन चालविण्यासाठी लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वयोमर्यादा?

48 / 100

दुचाकी वाहनांवर दोनपेक्षा अधिक व्यक्ती स्वार असल्यास -

49 / 100

तुम्ही परिवहन वाहन कसं ओळखाल?

50 / 100

खालील प्रकारच्या वाहनांसाठी मार्ग मोकळा करून द्यावा?

51 / 100

अपघातप्रसंगी चालकांचे कर्तव्य यासंबंधी तरतूद?

52 / 100

शिकाऊ लायसन्स धारकाने वाहन चालवितांना L पाटी प्रदर्शित करणे?

53 / 100

रस्त्यावर तुटक पाांढरी रेषा आखलेली असल्यास.....

54 / 100

ह्या चिन्हाचा अर्थ सांगा ?

55 / 100

आपण वाहनांचा हॉर्न केव्हा वाजवाल?

56 / 100

वळण रस्त्यावर ओव्हरटेकिंग करण्यास वाहन ओलांडून जाण्यास?

57 / 100

वाहन टोइंग करून नेते वेळी त्या दोन वाहनांत किती पेक्षा जास्त अंतर असू नये?

58 / 100

विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांना कोणत्या बाजूने जाऊ द्यावे?

59 / 100

एक मार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर काय करू शकत नाही?

60 / 100

वाहनातील तापमापक काय दर्शवितो?

61 / 100

कमळ शब्दांत समानार्थी असलेला शब्द ओळखा?

62 / 100

अकलेचा खंदक या वाकप्रचाराचा अर्थ------?

63 / 100

आपल्या ध्वनींचा किंवा आवाज यांच्या खुनाला काय म्हणतात?

64 / 100

समानार्थी शब्दांचे अयोग्य जोडी ओळखा.?

65 / 100

क्षणोक्षणी, सालोसाल, फिरून फिरून, पुन्हा पुन्हा, हे कोणत्या क्रियाविशेषण अव्यये याचे प्रकार आहेत?

66 / 100

माळी या शब्दाचे सामान्यरूप ओळखा?

67 / 100

तीन रस्ते एकवटतात ती जागा?

68 / 100

तो मुंबईला गेला आहे. या वाक्याचा काळ ओळखा?

69 / 100

नदी : सरिता :: समुद्र : ? 

70 / 100

तिरस्कार या शब्दांची संधी कोणती?

71 / 100

'गुरू' हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?

72 / 100

'यथाशक्ती' या शब्दातील योग्य समास ओळखा?

73 / 100

जवळ येणाऱ्या वर्णापैकी पहिले व्यंजन व दुसरे व्यंजन किंवा स्वर असेल तर त्याला काय म्हणतात?

74 / 100

गुरुजींनी मुलांना शिकविले, प्रयोग ओळखा?

75 / 100

तो इतका खेळला की त्याचे अंग दुखू लागले?

76 / 100

एकमेकांशेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्यास म्हणतात?

77 / 100

खालीलपैकी कठोर वर्णांचा गट कोणता?

78 / 100

व्यंजनांना... असेही म्हणतात?

79 / 100

पुढील सामासिक शब्दांचे लिंग ओळखा - भाजीपाला

80 / 100

पुढीलपैकी कोणता शब्द परभाषिक शब्द आहे?

81 / 100

आंतरराष्ट्रीय बटाटा दिन यावर्षी केव्हा साजरा करण्यात येतो?

82 / 100

पहिला भारतीय सुपर कंम्प्युटर कोणता?

83 / 100

महाराष्ट्रात राज्यसभेवर निवडून जाणाऱ्या प्रतिनिधींची संख्या किती?

84 / 100

१९२४ मध्ये खालीलपैकी कोणी बहिष्कृत हितकारणी सभेचे नेतृत्व केले होते?

85 / 100

भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहे?

86 / 100

टी२० विश्व कप २०२६ चे ब्रँड अँबेसिडर खालीलपैकी कोण आहेत?

87 / 100

आधुनिक इतिहासात कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो?

88 / 100

संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?

89 / 100

प्रियदर्शिका हे नाटक पुढीलपैकी कोणी लिहिले?

90 / 100

उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या नदयांच्या खोऱ्यांचा क्रम बरोबर आहे?

91 / 100

रेड क्रॉस या संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?

92 / 100

विजय घाट येथे खालीलपैकी कोणाची समाधी आहे?

93 / 100

१९२१ मध्ये मोपला विद्रोह कुठे झाला?

94 / 100

चरक हा कोणाच्या दरबारातील वैद्य होता?

95 / 100

गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किमी आहे?

96 / 100

विश्वभारती विद्यापीठाची स्थापना कोणी केली?

97 / 100

राजू बाविस्कर यांच्या कोणत्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार २०२५ मिळाला?

98 / 100

जगातील सर्वात पहिली हृदयरोपण शस्त्रक्रिया कोणी केली?

99 / 100

भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर खालीलपैकी कोणते?

100 / 100

साहित्य अकादमी पुरस्कार २०२५ कोणास प्रदान करण्यात आला?

Your score is


  • 🚔 पोलिस भरती चालक चिन्हे PDF Download| Driver Traffic Signs PDF Download


  • चालक पोलीस भरती 2026 टेस्ट | चालक चिन्हे Mock Test


  • चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 1 | Police Driver Mock Exam Practice Test 1


  • चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 2 | Police Driver Mock Exam Practice Test 2 (Free Mock Test)


  • चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 3 | Police Driver Mock Exam Practice Test 3 (Free Mock Test)


  • चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 4 | Police Driver Mock Exam Practice Test 4 (Free Mock Test)


  • चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 5 | Police Driver Mock Exam Practice Test 5 (Free Mock Test)


  • चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 6 | Police Driver Mock Exam Practice Test 6 (Free Mock Test)


  • चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 7 | Police Driver Mock Exam Practice Test 7 (Free Mock Test)


  • चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 8 | Police Driver Mock Exam Practice Test 8 (Free Mock Test)


इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page