गणित टेस्ट 10 [ MATH TEST 10 ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

पोलिस भारती गणित टेस्ट 10 | POLICE BHARATI MATH TEST 10 | MATH TEST ONLINE


गणित टेस्ट 10 [ MATH TEST 10 ]

1 / 10

अंकीताचे वय रणजितच्या वयाच्या नीमपट आहे. दोघांच्या वायतील फरक 15 वर्षे आहे. तर दोघांच्या वयाची बेरीज किती होईल ?

2 / 10

8,12,16 यांचा मसावी किती ?

3 / 10

7218 चे 2/9 = ?

4 / 10

7/3 - 5/3 = ?

5 / 10

एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेंमी असल्यास वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ?

6 / 10

घड्याळात 2 वाजून 25 मिनिटे झाली असतील तर आरशात पाहिल्यास किती वाजल्यासारखे दिसेल ?

 

7 / 10

द. सा.द. शे. 10 रु. दराने 2 वर्षाचे 1,000 रु. चे सरळव्याज किती ?

8 / 10

एका पेटीत 175 फुले व 100 फळे आहेत तर फुलांचे व फळांचे प्रमाण काय असेल ?

9 / 10

विक्रीची किंमत 'नफ्याच्या 1 0 पट असल्यास नफ्याचे शेकडा प्रमाण काय ?

10 / 10

"जर एका वस्तूची किंमत आधी 20% वाढली व नंतर 20% कमी झाली तर व्यवहारात किती टक्के नफा किंवा तोटा झाला ?

 

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

अधिक टेस्ट दया.


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment