पोलिस भरती सराव टेस्ट – 3 | Police Bharti Question Paper – 3


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

POLICE BHARTI ONLINE TEST 100 MARKS | POLICE BHARTI QUESTION PAPER 100 MARKS | पोलिस भरती सराव टेस्ट 100 मार्क्स | POLICE BHARTI TEST ONLINE 100 MARKS  | POLICE BHARTI SARAV PAPER 100 MARKS | GSESTUDYPOINT POLICE BHARTI 

Created by GSESTUDYPOINT

पोलिस भरती सराव टेस्ट - 3

100 मार्क टेस्ट 

25 मार्क्स मराठी व्याकरण 

25 मार्क्स GK

25 मार्क्स गणित 

25 मार्क्स बुद्धिमत्ता

टेस्ट सबमीत केल्यावर तत्काल रिझल्ट

टेस्ट आवडल्यास इतरांना शेयर करा 

अशाच टेस्टसाठी जॉइन तेलेग्राम चॅनेल - https://t.me/gsestudypoint

1 / 100

'PETA इंडियाचा 2022 पर्सन ऑफ द इयर' हा किताब कोणाला मिळाला?

2 / 100

कोणत्या राज्याने 'फ्रेंड्स ऑफ लायब्ररी' कार्यक्रम सुरु केला?

3 / 100

कोणत्या दोन देशांदरम्यान 'सूर्य किरण XVI' हा लष्करी सराव घेण्यात आला?

4 / 100

जागतिक कृषी पर्यटन दिन कधी साजरा केला जातो?

स्पष्टीकरण : विक्रीकर हा विषय राज्यसूचीत येतो. हा अप्रत्यक्ष कर असून वस्तूच्या विक्रीवर हा कर आकारला जातो. भारतात विक्रीकर सर्वप्रथम तत्कालीन मद्रास राज्यात 1937 साली पेट्रोलच्या विक्रीवर आकारला गेला. विक्रीकर हा मूल्यवर्धित कर म्हणून 1 एप्रिल 2005 पासून आकारला गेला.

5 / 100

विक्रीकर हा मूल्यवर्धित कर म्हणून केव्हापासून आकारला गेला?

6 / 100

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 7 (3) नुसार......नियुक्ती केली जाते ?

7 / 100

पंचायत समिती सदस्य आणि उपसभापती आपला राजीनामा कोणाकडे देऊ शकतात?

8 / 100

घटना कलम.........सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे ?

9 / 100

मुंबई कौन्सिलचे पहिले सदस्य कोण होते ?

10 / 100

वंगभंग चळवळीचे नेतृत्व...........यांनी केले ?

11 / 100

'मराठी भाषेचा माथा मुकुट' म्हणून कोणत्या ग्रंथाचा गौरव केला जातो?

12 / 100

राज्यातील पहिली रेशीम कोश व धागा बाजारपेठ कोणती?

13 / 100

रिकार्डोने मांडलेल्या सिद्धांतानुसार, जमीन वापराचा मोबदला म्हणजे......होय ?

14 / 100

जांभूळ बियांचा उपयोग कशासाठी केला जातो?

15 / 100

एकूण रेखावृत्तांची संख्या 360 असून मूळ रेखावृत्त हे......मधील ग्रिनीच शहरातून जाते ?

16 / 100

'हि-यांचे नगर' म्हणून दक्षिण आफ्रिकेतील कोणत्या शहरास ओळखले जाते?
1

स्पष्टीकरण : मध्यप्रदेश, राजस्थान राज्यातील चंबळ नदीवर एकापुढे एक तीन मोठी धरणे आहेत. त्यात 380 किमी लांबीचे कालवे आहेत. या माध्यमातून पूर्व राजस्थान व पश्चिम मध्य प्रदेशातील 6 लाख हेक्टर क्षेत्राला पाणीपुरवठा केला जातो.

17 / 100

चंबळ प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

18 / 100

देशातील पहिले सागरी उद्यान कोणत्या राज्यात निर्माण करण्यात आले?

19 / 100

महाराष्ट्रातील पहिली वन्यजीव एनडीए तपासणी प्रयोगशाळा........येथे सुरु करण्यात आली ?

20 / 100

भारताचे पॅरिस म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते ?

21 / 100

मुंबई उपनगरचे जिल्हा मुख्यालय क्त्या ठिकाणी आहे ?

22 / 100

मुंबई शहराचे जिल्हा मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?

23 / 100

मुंबई मध्ये कोणत्या वर्षी साखळी बॉम्बस्फोट हि घटना घडली ?

24 / 100

मुंबई मध्ये 26/11 चा दहशतवादी हल्ला कशी झाला ?

25 / 100

10 रुपये किमतीचा शेअर 75 रुपयांस विकत घेतला. त्यावर कंपनीने 30% लाभांश जाहीर केला, तर गुंतवणुकीवरील उत्पन्नाचा दर काय ?

26 / 100

खालील वाक्यातून कोणता काळ सांगता येतो? 'सूर्य डोंगराआड जात असतो.

27 / 100

पुढील विरामचिन्ह केव्हा वापरतात.: (,)

28 / 100

खालीलपैकी नकारार्थी वाक्य ओळखा.

29 / 100

काही क्षणांतच संगणकाच्या पडद्यावर 'सर्वकाळ' अशी अक्षरे दिसू लागली. (वाक्यातील प्रयोग ओळखा.)

30 / 100

विभक्ती ओळखा. मुलांनी आज्ञा पाळावी.

31 / 100

पुढीलपैकी स्त्रीलिंगी नामाचे एकवचनाचे अनेकवचन योग्य असणारी जोडी कोणती?

32 / 100

पुढील पर्यायांतील योग्य स्त्रीलिंगी रूप असलेला पर्याय कोणता?

33 / 100

कोणत्या वाक्यात आश्चर्यकारक केवलप्रयोगी अव्यय आलेले नाही?

34 / 100

समान गुणधर्माचे (जातीचे) शब्द एकापुढे एक असे दोन किंवा त्याहून अधिक आल्यास अंतिम शब्दापूर्वी.......अव्यय येते?

35 / 100

पुढीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आलेले नाही?

36 / 100

पुढीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते?

37 / 100

खालीलपैकी सहायक क्रियापद असलेले उदाहरण कोणते?

38 / 100

कडू कारले आरोग्यास चांगले असते. अधोरेखित विशेषणाचा शब्दाचा प्रकार कोणता?

39 / 100

पोहणे हा चांगला व्यायाम आहे. वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.

40 / 100

पुढे दिलेल्या सामासिक शब्दांचा संधी प्रकार ओळखा. प्रातः काल

41 / 100

'ओ' या वर्णाचे उच्चारस्थानानुसार असलेले नाव कोणते? तो पर्याय निवडा.

42 / 100

पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द नाही?

43 / 100

अपूर्ण म्हण पूर्ण करा. 'गाजराची पुंगी वाजली तर वाजली; नाहीतर......

44 / 100

'पुष्कळ द्रव्य मिळणे' या अर्थाचा वाक्प्रचार कोणता?

45 / 100

'खूप वर्षे आयुष्य असलेला' या शब्दसमूहाबद्दल येणारा शब्द कोणता?

46 / 100

'अत्यंत भोळा मनुष्य' या अर्थाचा आलंकारिक शब्द निवडा.

47 / 100

खालीलपैकी लेखनदृष्ट्या शुद्ध शब्द ओळखा.

48 / 100

'बे' या उपसर्गाने खालीलपैकी कोणता शब्द त्याच शब्दाला विरुद्धार्थी होईल?

49 / 100

पुढील पर्यायांतील समानार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा?

50 / 100

गती शक्ती विद्यापीठाच्या कुलपतीपदी कोणत्या केंद्रीय मंत्र्याची नियुक्ती करण्यात आली?

51 / 100

पुढील प्रश्नाकृतीचे जलप्रतिबिंब असणारी आकृती पर्यायांतून निवडा.
प्रश्न आकृती

52 / 100

अब्राहम उत्तरेकडे तोंड करुन उभा होता. तो सरळ 50 मी. चालत गेला आणि तेथे काटकोनात उजवीकडे वळून सरळ 50 मी. चालत गेला व तेथे थांबला. तर तो मूळ ठिकाणाच्या कोणत्या दिशेस असावा?

53 / 100

100 पुस्तकांच्या गठ्ठ्यात मराठी, गणित, हिंदी, इंग्रजी या क्रमाने पुस्तके ठेवल्यास 59 व्या क्रमांकावर कोणत्या विषयाचे पुस्तक असेल ?

54 / 100

एका रांगेतील मधल्या मुलाचा क्रमांक 17 वा असल्यास, त्या रांगेत एकूण मुले किती?

55 / 100

खालील संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा.

56 / 100

शेजारच्या आकृतीत त्रिकोण किती आहेत?

57 / 100

सकाळी 8 वाजता एक गाडी ताशी 40 किमी वेगाने ज्या गावी निघाली, त्याच ठिकाणाहून त्याच मार्गाने दुसरी गाडी सकाळी 10.30 वा. ताशी 60 किमी वेगाने निघाली तर त्या दोन्ही गाड्या किती वाजता एकमेकींना भेटतील?

58 / 100

राम, शामजॉन यांच्या वयांची सरासरी 16 वर्षे आहे. राम व शाम यांच्या वयांची सरसरी 14 वर्षे आहे तर जॉनचे वय किती वर्षे आहे?

59 / 100

एका महिन्याच्या 8 तारखेला मंगळवार होता, तर त्याच महिन्याच्या 29 तारखेला कोणता वार होता?

60 / 100

पुढील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब असणारी आकृती पर्यायातून निवडा.
प्रश्न आकृती

61 / 100

11222_ _ 33333_444444_

62 / 100

63 / 100

M_PNNN_LLLTTTT_  या अक्षरांच्या लयबद्ध मांडणीत रिकाम्या जागी क्रमाने कोणती अक्षरे येतील?

64 / 100

एका सांकेतिक भाषेत 'पसारा' हा शब्द पासर असा लिहितात, 'कवडसा' हा शब्द 'कावाडास' असा लिहितात, 'पाय' हा शब्द 'पया' असा लिहितात तर  'कामना' हा शब्द कसा लिहावा?

65 / 100

Ab, Bc, Cd, De, ??

66 / 100

संख्यामालिकेतील विसंगत पद ओळखा.
13, 26, 39, 53, 65, 78

67 / 100

68 / 100

AYW : CWU :: EVT : ?

69 / 100

11 : 110 :: 9 : ?

70 / 100

चंद्र पृथ्वी : बुध : ?

71 / 100

गटात न बसणारे पद निवडा.

72 / 100

गटात न बसणारी आकृती ओळखा.

73 / 100

इंग्रजी अक्षरमालेत पर्यायांतील कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक पूर्ण वर्गसंख्या नाही?

74 / 100

गटात न बसणारे पद निवडा.

75 / 100

खालील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा व त्याचा पर्याय लिहा.
'अंगी शौर्य असणाऱ्यांनीच हे करावे.'

76 / 100

20% चे 40% किती होतात?

77 / 100

अजयचा मासिक पगार 15500 रुपये असून त्याचा मासिक खर्च 12000 रुपये आहे, तर त्याच्या मासिक बचतीचे त्याच्या मासिक खर्चाशी असणारे गुणोत्तर पुढीलपैकी कोणते?

78 / 100

0.04 चा गुणाकार व्यस्त खालीलपैकी कोणता आहे?

79 / 100

एका माणसाला त्याच्या कामाकरिता ताशी 15 रुपये मिळतात. जर त्याने दिवसाला 8 तासांप्रमाणे 5 दिवस काम केले, तर त्याची एकूण कमाई किती होईल?

80 / 100

उस्मानाबादमधील एका दुकानदाराने ऑफसेट मशीन 4,50,000 रुपयांस बेंगरुळूच्या दुकानदाराकडून खरेदी केले. तेव्हा आकारलेला केंद्रीय विक्री दराचा दर 4% असेल, तर एकूण केंद्रीय विक्री करासह त्या ऑफसेट मशीनची विक्री किंमत किती?

81 / 100

82 / 100

एका गटात एकूण 90 व्यक्ती आहेत. त्यापैकी 38 चहा पितात, 42 चहा व कॉफी पितात, इतर सर्व केवळ कॉफी पितात. म्हणून कॉफी पिणाऱ्यांची संख्या आहे.

83 / 100

67, 75, 50, 97, 81, 90, 61, 39, 83, 78 या संख्यामालिकेतील सर्वांत मोठ्या तीन संख्यांची बेरीज करून त्यातून सर्वांत लहान तीन संख्यांची बेरीज वजा करा. सर्वांत मोठ्या तीन संख्यांची बेरीज ही येणाऱ्या वजाबाकीच्या किती पट आहे ते शोधा.

84 / 100

एका संख्येच्या एक सप्तमांशमधून 7 वजा केले असता उत्तर 7 येते, तर ती संख्या कोणती असेल?

85 / 100

0.36 या संख्येच्या वर्गमुळाचा घन किती?

86 / 100

सोडवा :-

87 / 100

एका संख्येच्या 50% मधून 50 वजा केले असता 50 उरतात, तर ती संख्या कोणती?

88 / 100

एका संख्येचा एक तृतीयांश 13 आहे, तर त्याच संख्येचा 40% किती?

89 / 100

90 / 100

पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट व तिसरीच्या तिप्पट आहे. तिन्ही संख्यांची सरासरी 44 आहे, तर पहिली संख्या काढा.

91 / 100

दोन संख्यांची सरासरी 10 आहे. त्यांचा भूमितीमध्य 8 आहे, तर त्यांतील मोठी संख्या खालीलपैकी कोणती?

92 / 100

रामाची पाच विषयांतील गुणांची सरासरी 60.6 असून उरलेल्या दोन विषयांव त्याला 173 गुण मिळाले, तर त्याची सात विषयांतील गुणांची सरासरी किती?

93 / 100

पदावलीची किंमत काढा.
19.2 + 4.8 x 4.04 + 3.84 = ?

94 / 100

किंमत काढा :

95 / 100

जर P = 1000, N 2, R= 5, तर सरळव्याज किती?

96 / 100

एक काम 12 माणसे 20 दिवसांत करतात, तेच काम करण्यासाठी 15 माणसे किती दिवस घेतील?

97 / 100

98 / 100

1 ते 100 या संख्यांपैकी 9 ने नि:शेष भाग जाणाऱ्या एकूण संख्या किती?

99 / 100

एका दोन अंकी संख्येचा एक चतुर्थांश हा त्याच संख्येच्या एक पंचमांशापेक्षा 4 ने मोठा आहे, तर त्या संख्येतील अंकांतील फरक काय?

100 / 100

एका बागेत गुलाबाच्या रोपांची संख्या शे. 25 ने यावर्षी वाढली. जर यावर्षी गुलाबाची 3025 रोपे असतील, तर गेल्यावर्षी रोपांची संख्या किती असेल?

Your score is

0%

आणखी टेस्ट द्या.


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment