इंग्रजी अक्षरमालेतील पर्यायांतील क्रमांकांची अक्षरे घेऊन अर्थपूर्ण शब्द बनविल्यास कोणत्या पर्यायात अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही?
1) 13,15,15,14 2) 23,15,18,11 3) 7,15,2,4 4) 4,1,20,5
उत्तर : 3) 7,15,2,4
स्पष्टीकरण : पर्याय 1 मधील 13,15,15,14 या अंकांपासून MOON
पर्याय 2 मधील 23,15, 18, 11 या अंकांपासून WORK
पर्याय 4 मधील 4, 1,20,5 - या अंकांपासून DATE है अर्थपूर्ण शब्द तयार होतात.
परंतु पर्याय 3 मधील 7,15,2,4 GOBD हा अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही.