गणित टेस्ट 3 [ Math Test 3 ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

पोलिस भरती गणित सराव पेपर 3 | POLICE BHARATHI MATH SARAV TEST 3


गणित टेस्ट 3 [ MATH TEST 3 ]

1 / 10

25 x 25 = 625  तर  2.5 x 0.25  = ?

2 / 10

एका वस्तूची खरेदी किंमत 50 रु. व विक्री किंमत 30 रु. आहे,तर व्यहारातील शेकडा तोट्याचे प्रमाण किती आहे ?

3 / 10

रामने एका बँकेकडून द.सा.द.शे 10 दराने 6,000 रु. 3 वर्षाचे मुदतीने कर्जाऊ घेतले तर मुदती अखेर या मुद्दलाचे व्याज किती होईल ?

4 / 10

जर एखाद्या वस्तूची खरेदी किंमत व विक्री किंमत अनुक्रमे 20 व 25 रु. इतकी असेल तर शेकडा नफ्याचे प्रमाण किती ?

5 / 10

खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता ?

6 / 10

मजूर एक काम 20 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 15 मजूर किती दिवसात पूर्ण करतील ?

7 / 10

दहावीच्या वर्गातील 120 मुलांपैकी 65 टक्के मुले पास झाली, तर नापास झालेल्या मुलांची संख्या किती ?

8 / 10

एका गटात 90 व्यक्ती आहेत, त्यापैकी 3 8 जण चहा पितात, 42 जण चहा व कॉफी पितात. इतर व्यक्ती फक्त कॉफी पितात, तर कॉफी पिणाऱ्या एकूण व्यक्तींची संख्या किती ?

9 / 10

एका संख्येच्या 50 टक्के मधून 50 वजा केले असता बाकी 50 उरते, तर ती संख्या कोणती ?

10 / 10

एका जंगलात दोन वर्षापूर्वी सागाचे 30,000 वृक्ष होते.दरवर्षी शेकडा 6 प्रमाणे वृक्षतोड झाल्यास आज त्या जंगलात झाडांची संख्या किती ?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.

रोज चालू घडामोडी व सर्व विषयाच्या फ्री टेस्टची उपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा .


Recent Post



इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment