गणित टेस्ट 4 [ Math Test 4 ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

पोलिस भरती गणित सराव पेपर 4 | POLICE BHARATHI MATH SARAV TEST 4 | police bharati math exam online


गणित टेस्ट 4 [ MATH TEST 4 ]

1 / 10

दोन संख्यांची बेरिज 96 व वजाबाकी 24 आहे, तर त्यांचे गुणोत्तर किती ?

2 / 10

4,3 व 5 यापैकी प्रत्येकी अंक एकेकदाच वापरुन तयार होणारी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यातील फरक सांगा ?

3 / 10

ताशी 30 कि.मी वेगाने एक गाडी एका गावाहून दुसऱ्या 240 कि.मी अंतरावरिल गावाला जाते व परत येताना 60 कि.मी प्रती तास वेगाने येते, तर तिचा सरासरी वेग किती ?

4 / 10

एका हौदात अशा पध्दतीने पाणी सोडले जाते की, प्रत्येक मिनिटाला ते दुप्पट होते साठ मिनिटांनी हौद पूर्ण भरला तर कितव्या मिनिटाला तो अर्धाच भरला गेला ?

5 / 10

15 चा वर्ग व 4 चा घन यांची वजाबाकी किती होईल ?

6 / 10

बाजीरावने आपल्या शेताच्या 1/2 भागात ऊस लावला,1/4 भागात सोयाबीन पेरले व उरलेल्या 16 एकर शेतात ज्वारी पेरली तर त्याने किती एकर ऊस लावला ?

7 / 10

9 + 5  x  16 + 4 - 2 = ?

8 / 10

400 मीटर लांबीच्या ताशी 72 कि.मी. वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल ?

9 / 10

एका सभेतील पाच व्यक्तींनी एकमेकांशी हस्तांदोलन केल्यास किती हस्तांदोलने होतील ?

10 / 10

एका वर्गातील विदयार्थी मराठीत 20% नापास झाले, इंग्रजीत 35% नापास झाले, दोन्ही विषयात 15% नापास झाले, तर पास होणाऱ्यांची संख्या किती टक्के असेल ?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.

गणित विषयाच्या फ्री टेस्ट देण्यासाठी इथे क्लिक करा .

रोज चालू घडामोडी व सर्व विषयाच्या फ्री टेस्टची उपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा .


Recent Post


हे पन पहा.

मराठी निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

मराठी भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .



इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment