NIMHR Supervisor Recruitment 2024 शिक्षण विभाग (NIMHR) भरती


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

शिक्षण विभाग (NIMHR) सुपरवायझर भरती

NIMHR Supervisor Recruitment 2024 / शिक्षण विभाग एन आय एच एम आर (NIHMR) : विभागामध्ये विना परीक्षा अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, यामध्ये उमेदवाराला तब्बल 40 ते 41 हजार एवढं वेतन घोषित करण्यात आलेले आहे.

भारत सरकारच्या स्वायत्त संस्था तरुण उमेदवारांच्या सेवेत राष्ट्रीय मानसिक स्वास्थ्य पुनर्वास संस्थांमध्ये सुपरवायझर या पदासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या जागेसाठी भरती नोटीस सूचना मानसिक स्वास्थ्य पुनर्वास या संस्थेच्या माध्यमातून मागविण्यात आलेले आहेत. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीद्वारे होणार आहे

Click here 👇🏻

“TATA” कंपनीमध्ये घरबसल्या कमवा, 25000/- रुपये महिना

 

ऑनलाइन अर्ज करण्याच्या पद्धती बद्दल जाणून घेऊया

NIMHR Supervisor Recruitment 2024 :ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 22 जून 2024 पासून सुरु करण्यात आलेली आहे, या पदासाठी उमेदवाराची वयोमर्यादा कमीत कमी 18 वर्षे ते जास्तीत जास्त चाळीस वर्षे एवढी मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. सरकारी नियमानुसार आरक्षण असणाऱ्या वर्गासाठी विशेष करून यामध्ये काही जागा राखीव असणार आहेत. यासाठी शिक्षणाची अर्ज आहे मास्टर ऑफ आर्ट्स सामाजिक विज्ञान अशाप्रकारे आठ या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. तसेच पोस्ट ग्रॅज्युएट पूर्ण असलेले उमेदवार या ठिकाणी या सुपरवायझर पदासाठी अर्ज करू शकतात. या भरतीच्या माहितीसाठी नोटिफिकेशन डाऊनलोड करून स्टेप बाय स्टेप आपण चेक करू शकता. यासाठी मानसिक स्वास्थ्य पुनर्वास या वेबसाईट वरती जाऊन क्लिक करून स्टेप बाय स्टेप ब्युटीफिकेशन्स वरती क्लिक करावे लागेल.

उदा. NIMHR superviser 1recurment. Official notification :- यावर क्लिक करा. Apply online:- येथे क्लिक करा. Team vacancy mitra- यावरती क्लिक करने.

तर अशाप्रकारे या खाली असलेल्या जागेसाठी सुपरवायझर या पदासाठी उमेदवाराला ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून या ठिकाणी मानसिक स्वास्थ्य पुनर्वास या वेबसाईट वरती जाऊन त्या ठिकाणी ज्या नोटीस दिलेल्या आहेत त्या सूचनेप्रमाणे आपले कागदपत्र सबमिट करून पूर्ण अर्ज भरायचा आहे व फॉर्म कम्प्लीट झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला सूचित केले जाणार आहे तर अशा प्रकारे या सुपरवायझर पदासाठी कोणताही तरुण या ठिकाणी अर्ज करून जॉब साठी पात्र ठरू शकेल.

तर अशाच प्रकारे सरकारी विभागामध्ये नोकरी संदर्भात माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला फॉलो करा.


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

1 thought on “NIMHR Supervisor Recruitment 2024 शिक्षण विभाग (NIMHR) भरती”

Leave a Comment