29 मार्च 2026 नाशिक ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका टेस्ट | Nashik Rural Police Bharti Mock Test 2026

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस २०२६

📝 नाशिक ग्रामीण पोलीस भरती २९ मार्च २०२६ प्रश्नपत्रिका टेस्ट

नाशिक ग्रामीण पोलीस भरती २९ मार्च २०२६ रोजी झालेल्या प्रश्नपत्रिकेवर आधारित ही टेस्ट खास तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये मागील प्रश्नपत्रिकेचा सखोल अभ्यास करून त्याच पॅटर्ननुसार प्रश्न दिले आहेत, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेची अचूक तयारी करता येईल.

पोलीस भरती परीक्षेमध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित एकूण 100 प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या टेस्टमध्येही त्याच स्वरूपात प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.

🔍 या टेस्टची वैशिष्ट्ये:

✔ नाशिक ग्रामीण पोलीस भरती २९ मार्च २०२६ प्रश्नपत्रिका आधारित प्रश्न
✔ पूर्णपणे MCQ स्वरूपात सराव
✔ परीक्षा पॅटर्ननुसार 100 प्रश्नांचा समावेश
✔ वेळ व्यवस्थापन आणि अचूकता वाढवण्यासाठी उपयुक्त
✔ स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची टेस्ट

ही टेस्ट सोडवल्याने तुम्हाला प्रश्नांची पद्धत, अवघडपणा आणि वेळेचे नियोजन याची चांगली सवय लागेल. नियमित सराव केल्यास तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि परीक्षेत यश मिळवणे सोपे होईल.

👉 नाशिक ग्रामीण पोलीस भरती २०२६ ची तयारी मजबूत करण्यासाठी ही टेस्ट नक्की सोडवा!

1 / 100

खालीलपैकी कोणती संख्या नैसर्गिक संख्या नाही? 

2 / 100

√५० ही कोणत्या प्रकारची संख्या आहे? 

3 / 100

(x+५)(x+२) यांचा विस्तार काय आहे?

4 / 100

(a+b)² चे मूल्य काय आहे? 

5 / 100

जर X=४ तर २X+३ चे मूल्य काय आहे? 

6 / 100

एका संख्येतून ७ हा अंक ११ वेळा वजा केल्यास बाकी ६ उरते, ती संख्या कोणती?

7 / 100

एका संख्येत ३५ मिळवून १४ ने भागल्यास उत्तर ५ येते, ती संख्या कोणती?

8 / 100

खालीलपैकी कोणत्या संख्येस २३ ने पूर्ण भाग जातो? 

9 / 100

१८+[२६-(३६+(९५-११३))] = ?

10 / 100

[२०÷(४८÷६)+६×४२+७×८]÷४ = ? 

11 / 100

३X+५=२० तर X=? 

12 / 100

४५*७३३६ ही संख्या ०९ ने पूर्ण भाग जाण्यासाठी * चे मूल्य कोणते? 

13 / 100

एक नळ १२ मिनिटात भरतो, दुसरा १८ मिनिटात रिकामी करतो. दोन्ही सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल?

14 / 100

२,००,००० रुपयाच्या वाहनाचा वार्षिक घसारा १२% असल्यास २ वर्षानंतरची किंमत किती?

15 / 100

४०% सवलत देऊन २०% नफा होतो, २४०० रुपये विक्री किंमत असल्यास मूळ किंमत किती?

16 / 100

म.सा.वि ८ आणि ल.सा.वि ४८ आहे, एक संख्या १६ असल्यास दुसरी कोणती?

17 / 100

खालीलपैकी कोणती संख्या अभाज्य (मूळ) आहे? 

18 / 100

१४४ चे अवयवीकरण कोणते?

19 / 100

P(X) = २X+३ हे कोणत्या प्रकारचे बहुपद आहे?

20 / 100

एका संख्येच्या चौपटीत ६३ मिळवल्यास १५५ होते, तर ती संख्या कोणती?

21 / 100

१+२+३+४....+२० = ? 

22 / 100

एका घनाचे एकूण पृष्ठफळ ६०० सेमी आहे, तर त्याचे घनफळ किती? 

23 / 100

x²-५x+६=० आणि x²-७x+१०=० यांच्या समान मुळाचा शोध घ्या. 

24 / 100

५००० रुपयांवर २ वर्षासाठी १०% दराने चक्रवाढ व्याज किती? 

25 / 100

एका वर्तुळाचा परीघ ४४ सेमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती?

26 / 100

पुढील संख्या शोधा: ५, १०, २०, ४०, ... 

27 / 100

जर CAT = ECV तर DOG = ? 

28 / 100

खालीलपैकी वेगळा पर्याय निवडा: ६४, १२५, २१६, ३४३, ५१२, ७२५, १३३१

29 / 100

खालील क्रमातील पुढील संख्या कोणती येईल? २, ६, ७, २१, २२, ६६ 

30 / 100

विधान: लोकांनी प्लास्टिकचा वापर कमी करावा.

गृहितके: १. प्लास्टिक हानिकारक आहे

२. लोक सहज सवयी बदलतात. कोणते गृहितक बरोबर नाही? 

31 / 100

विधाने: १. काही विद्यार्थी खेळाडू आहेत २. सर्व खेळाडू तंदुरुस्त आहेत.

निष्कर्ष: १. काही विद्यार्थी तंदुरुस्त आहेत २. काही खेळाडू तंदुरुस्त आहेत. 

32 / 100

एक मशिन दिलेल्या संख्यांनी मांडणी प्रत्येक टप्प्यात एका विशिष्ट पद्धतीने बदलते. दिलेली संख्या: 83629. टप्पा 1 : 28369. टप्पा 2 : 23869. तर टप्पा 3 काय असले ?

33 / 100

घड्याळ: वेळ :: थर्मामीटर : ?

34 / 100

खालील विधाने काळजीपूर्वक वाचा.

विधान 1: अनेक शहरांमध्ये या उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. विधान

2 : मागील पावसाळ्यात सरासरीपेक्षा खुप कमी पाऊस झाला. विधान

3 : अनेक नागरिकांनी आधीच मोठ्या प्रमाणात पाणी साठवायला सुरुवात केली. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा

35 / 100

एका पुरुषाची ओळख करून देताना एक महिला म्हणाली, "त्यांची पत्नी ही माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलाची एकुलती एक मुलगी आहे" तर तो पुरुष त्या महिलेचा कोण लागतो?

36 / 100

एका घनांच्या 6 पृष्ठांना 6 वेगवेगळे रंग दिले आहेत. लाल, निळा, हिरवा, पिवळा, पांढरा आणि काळा त्या घनांचे खालील तीन वेगवेगळे दृश्य दिले आहे.

1. लाल, पिवळा, पांढरा 2. लाल, निळा, हिरवा 3. निळा, काळा, पिवळा.

तर लाल रंगाच्या विरुद्ध पृष्ठाला कोणता रंग आहे.

37 / 100

वर दिलेल्या माहितीच्या आधारे प्रश्न क्र. 61 ते 64 यांची योग्य उत्तरे द्या. एका शाळेच्या इयत्ता दहावीच्या अ, ब, क, ड आणि इ अशा पाच तुकड्या आहेत. प्रत्येक तुकडीमध्ये मुले व मुली दोन्ही आहेत. त्यांची टक्केवारी खालीलप्रमाणे आहे.

वर्ग अ मधील मुलांची संख्या आणि वर्ग ब मधील मुलींची संख्या यांचे प्रमाण काय आहे?

38 / 100

वर दिलेल्या माहितीच्या आधारे प्रश्न क्र. 61 ते 64 यांची योग्य उत्तरे द्या. एका शाळेच्या इयत्ता दहावीच्या अ, ब, क, ड आणि इ अशा पाच तुकड्या आहेत. प्रत्येक तुकडीमध्ये मुले व मुली दोन्ही आहेत. त्यांची टक्केवारी खालीलप्रमाणे आहे.

वर्ग इ आणि वर्ग क मधील मुलींच्या संख्येतील फरक काय आहे?

39 / 100

वर दिलेल्या माहितीच्या आधारे प्रश्न क्र. 61 ते 64 यांची योग्य उत्तरे द्या. एका शाळेच्या इयत्ता दहावीच्या अ, ब, क, ड आणि इ अशा पाच तुकड्या आहेत. प्रत्येक तुकडीमध्ये मुले व मुली दोन्ही आहेत. त्यांची टक्केवारी खालीलप्रमाणे आहे.

कोणत्या वर्गात मुलांची संख्या सर्वाधिक आहे?

40 / 100

वर दिलेल्या माहितीच्या आधारे प्रश्न क्र. 61 ते 64 यांची योग्य उत्तरे द्या. एका शाळेच्या इयत्ता दहावीच्या अ, ब, क, ड आणि इ अशा पाच तुकड्या आहेत. प्रत्येक तुकडीमध्ये मुले व मुली दोन्ही आहेत. त्यांची टक्केवारी खालीलप्रमाणे आहे.

सर्व वर्गातील मुलींची एकूण संख्या किती आहे?

41 / 100

इंडिया AI इम्पॅक्ट समिट २०२६ कोणत्या शहरात पार पडले ?

42 / 100

भारताने कोणासोबत केलेला व्यापारी करार याला 'मदर ऑफ ऑल डील' असे संबोधण्यात आले आहे ?

43 / 100

सध्या सुरू असलेल्या इराण-इस्राईल युद्धामुळे कोणता महत्त्वाचा तेलाच्या वाहतुकीचा मार्ग प्रभावित झाला आहे ?

44 / 100

प्रौढ व्यक्तीमध्ये सामान्य नाडी दर (पल्स रेट) प्रति मिनिट किती असतो ?

45 / 100

शरीरात कोणता घटक रक्त गोठवण्यासाठी जबाबदार आहे ?

46 / 100

T-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना कोठे खेळला गेला ?

47 / 100

निती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

48 / 100

खतांच्या निर्मातीत नैसर्गिक वायू हा एक महत्त्वाचा घटक आहे. खतांच्या उत्पादनात नैसर्गिक वायूची भूमिका खालीलपैकी कोणती ?

49 / 100

खालीलपैकी कोणते वाक्य/वाक्ये अयोग्य आहे/आहेत? १. चलनी नोटा भारत सरकारकडून जारी केल्या जातात. २. संकुचित पैसा किंवा M1 मध्ये लोकांजवळील चलनाचा समावेश असतो.

50 / 100

GST (जी.एस.टी.) हा कोणत्या प्रकारचा कर आहे ?

51 / 100

भारताच्या संविधानाच्या प्रस्तावनेत कोणत्या वर्षी दुरुस्ती करण्यात आली ?

52 / 100

उपराष्ट्रपतींची निवडणूक कोणत्या सदस्यांनी बनलेल्या निवड मंडळाद्वारे होते ?

53 / 100

खालीलपैकी कोणती नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करत नाहीत ?

54 / 100

राष्ट्रपती राज्यसभेसाठी १२ सदस्यांची नियुक्ती करतात, त्यासाठी खालीलपैकी कोणत्या निकषांचा आधार घेतला जातो ?

55 / 100

खालील आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत?

56 / 100

शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते ?

57 / 100

१९०५ साली लंडन येथे होमरुल सोसायटीची स्थापना कोणी केली ?

58 / 100

राहुलच्या वडिलांचे सध्याचे वय राहुलच्या वयाच्या तिप्पट आहे. पाच वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज ५० होईल तर राहुलचे सध्याचे वय किती?

59 / 100

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या साली केला ?

60 / 100

गांधी आयर्विन करार हा भारतातील कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे ?

61 / 100

खालीलपैकी कोणते लीप वर्ष आहे?

62 / 100

महादयी नदीचा उगम कोणत्या भागातून होतो ?

63 / 100

जर MOBILE = NPCJMF तर LAPTOP = ? 

64 / 100

HPMV व्हायरस हा मानवी शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करतो ?

65 / 100

पाच मुले A, B, C, D, E एकाच रेषेमध्ये बसले आहेत. १. A हा B च्या डावीकडे आहे. २. C हा D च्या डावीकडे आहे. ३. E हा A आणि B मध्ये नाही आहे. ४. D हा शेवटी बसलेला नाही आहे. तर मध्यभागी कोण बसला आहे?

66 / 100

महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती कोण ?

67 / 100

१०० मीटर लांबी असलेली एक रेल्वे १० सेकंदात १ पोल पार करते तर तिची गती किती आहे?

68 / 100

महाराष्ट्राचे भरतपूर हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणास म्हणतात ?

69 / 100

एका वर्गात ५० विद्यार्थी आहेत सर्व मुलांना किमान एक खेळ आवडतो. ३० जणांना फुटबॉल आवडतो आणि ३५ जणांना क्रिकेट आवडतो तर दोन्ही खेळ आवडत असलेल्यांची संख्या किती?

70 / 100

गोदावरी नदीचा उगम कोठे होतो ?

71 / 100

पुढील क्रम पूर्ण करून प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते ओळखा? १, ४, १०, २२...? 

72 / 100

यापैकी कोणत्या शहरात नगरपालिका अस्तित्वात नाही ?

73 / 100

२ वडील आणि २ मुले हे एकाच कारमध्ये आहेत पण कारमध्ये तीनच लोक आहेत हे खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत शक्य आहे?

74 / 100

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव ही शेतमालासाठी प्रसिद्ध बाजारपेठ कोणत्या तालुक्यात आहे ?

75 / 100

'असतील शिते तर जमतील भुते', या म्हणीसाठी पर्यायी म्हण ओळखा.

76 / 100

जर तुम्ही उत्तर दिशेकडे तोंड करून उभे असाल आणि त्यानंतर डाव्या दिशेला ९० अंश वळलात आणि त्यानंतर १८० अंश वळालात आणि त्यानंतर उजव्या बाजूला ९० अंश वळालात तर आता तुमचे तोंड कोणत्या दिशेला आहे?

77 / 100

'सदा सर्वदा योग तुझा घडावा' या वाक्यातील कालवाचक क्रियाविशेषण शोधा.

78 / 100

'तो नेहमीच पोटभर जेवत असतो', या वाक्यातील काळ ओळखा.

79 / 100

शब्दांच्या आठ जाती म्हणजे शब्दांचे ....... होय.

80 / 100

भिन्न उच्चार स्थांनामधून निघणाऱ्या स्वरांना ....... स्वर असे म्हण

81 / 100

मात्रा वृत्तातील गण हे साधारणपणे किती मात्रांचे असतात ?

82 / 100

ध्वनीदर्शक शब्द लिहा. म्हशीचे ?

83 / 100

भारुड हा रचनाप्रकार कोणी रूढ केला ?

84 / 100

'माधव ज्युलीयन' हे कोणाचे टोपण नाव होते ?

85 / 100

'घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला' या गीतातून कोणत्या रसाचा प्रत्यय येतो ?

86 / 100

खालीलपैकी मराठीमधील पररुप संधीचे उदाहरण कोणते ?

87 / 100

वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात ?

88 / 100

सप्तमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा.

89 / 100

'रामास वनवास मिळाला' या वाक्यात 'रामास' या शब्दाची विभक्ती सांगा ?

90 / 100

'अ' आणि 'आ' हे कोणत्या प्रकारचे वर्ण आहेत ?

91 / 100

'स्वहीत' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

92 / 100

'आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे', या वाक्यातील अलंकार कोणता.

93 / 100

पुढील पैकी कोणते भाववाचक नाम नाही.

94 / 100

खालीलपैकी योग्य जोड्या लावा.

साहित्यकृती: १. यश तुमच्या हातात २. श्रीमान योगी ३. मृत्युंजय ४. बटाट्याची चाळ लेखक: अ. रणजित देसाई ब. पु. ल. देशपांडे क. शिव खेरा ड. शिवाजी सावंत

95 / 100

'शरद क्रिकेट खेळतो' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

96 / 100

'पाणी मुरणे' या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायांमधून निवडा.

97 / 100

'सतीष शेतात जातो आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतो' या वाक्याचा प्रकार सांगा.

98 / 100

खालील वाक्यातील अधोरेखीत सर्वनामाचा प्रकार ओळखा? 'कोणी कोणाचे मन दुखावू नये'

99 / 100

खालील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ/रुप ओळखा? 'तू आला नसतास तरी चालले असते'

100 / 100

अश्व' या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी शब्द नाही ?

Your score is

The average score is 85%


  • 29 मार्च 2026 नाशिक ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका टेस्ट | Nashik Rural Police Bharti Mock Test 2026


  • ठाणे शहर पोलीस भरती 29 मार्च 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Thane City Police Bharti Mock Test 2026


  • परभणी पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Parbhani Jilha Police Bharti Mock Test 2026


  • ठाणे ग्रामीण पोलीस भरती 29 मार्च 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Thane Rural Police Bharti Mock Test 2026


  • 29 मार्च 2026 रोजी झालेली मुंबई लोहमार्ग पोलीस भरती प्रश्नपत्रिका टेस्ट | Mumbai Lohmarg Police Bharti Mock Test 2026


  • नवी मुंबई पोलीस भरती 29 मार्च 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Navi Mumbai Police Bharti Mock Test 2026


  • 15 मार्च बुलढाणा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Free Online Mock Test


  • 15 मार्च चंद्रपूर पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Free Online Mock Test


  • 15 मार्च रोजी झालेला पुणे ग्रामीण पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Pune Gramin Police 2026 Question Paper Mock Test | Free Online Practice Test


  • 15 मार्च रोजी झालेला नागपूर लोहमार्ग पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Nagpur Lohmarg Police 2026 Question Paper Mock Test


इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page