नगरपालिका महाभरती / Municipality Mahabharti
Municipality Mahabharti 2024 : पात्रता 5 ते 10 वी. शेवट तारीख 5 ऑगस्ट. जागा:306
नगरपालिका मध्ये ड्रायव्हर, फा यरमेन, तसेच सफाई कामगार भरणे यासाठी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. या जागेसाठी अर्ज करण्याची तारीख 22 जुलै ते पाच ऑगस्ट ही घोषित करण्यात आलेली आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी नगरपालिका मध्ये सफाई कामगार ड्रायव्हर ,फायरमॅन तसेच इतर काही पदावरती एकूण 306 जागा भरणे आहे .यासाठी 22 जुलै ते 5 ऑगस्ट या दरम्यान उमेदवार आपले फार्म भरू शकतात. या जागेसाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पाचवी ते दहावी ही ठेवण्यात आलेली आहे ज्यांचे शिक्षण पाचवी ते दहावी आहे असे उमेदवार या जागेसाठी अर्ज भरू शकतात.
नगरपालिका मध्ये ड्रायव्हर, सफाई कामगार तसेच इंजिनीयर शेती, कॅशियर सहाय्यक. उपस्वच्छता पर्यवेक्षक व सामाजिक अधिकारी इत्यादी जागांसाठी नगरपालिकेने भरती घोषित केलेली आहे तर जाणून घेऊया यासाठी लागणारे कागदपत्र व वयोमर्यादा इत्यादी.
Municipality Mahabharti 2024
या जागेसाठी उमेदवाराला कोणतीही फी आकारण्यात आलेली नाही अर्ज करण्यासाठी फ्री अर्ज प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. वयोमर्यादा:- या जागांसाठी उमेदवाराचे वय हे 18 वर्षे ते 40 चाळीस वर्षे एवढी मर्यादा या जागा भरतीसाठी ठेवण्यात आलेली आहे या वयोगटातील उमेदवार या जागेसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. भरती प्रक्रिया:-या जागासाठी उमेदवारांचे शैक्षणिक पात्रता, मेरिट लिस्ट तसेच मेडिकल या प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच उमेदवार या जागांसाठी पात्र ठरणार आहे. सफाई कामगार या जागेसाठी उमेदवाराला अर्ज करत असताना प्रक्रियेने पूर्ण करण्यात येईल यासाठी उमेदवाराला अपंग असेल असे उमेदवारास या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेले आहे, अर्ज करण्यासाठी उमेदवाराला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. या जागेसाठी उमेदवाराला अधिकारी नोटिफिकेशन द्वारे पूर्ण माहिती फॉर्म भरून त्यामध्ये विचारलेले पूर्ण कागदपत्र तसेच माहिती भरून त्याची प्रिंट काढून या ठिकाणी आपल्याला अर्ज करायचा आहे. ही प्रक्रिया करत असताना उमेदवाराला पाच ऑगस्ट 2024 यादरम्यान आपला अर्ज दाखल करायची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
- नगरपालिका सफाई कर्मचारी भरती चेक करा.
- फॉर्म भरणे 2 जुले ते 5 अगस्ट 2024.
- ऑफिशियल नोटिफिकेशन-डाऊनलोड करणे.
- GOVT JOB.
- अशाप्रकारे नगरपालिका सफाई कामगार भरती तसेच ड्रायव्हर फायरमॅन व इंजिनियर सहाय्यक कॅशियर इत्यादी पदांसाठी अर्ज करण्याबाबत कागदपत्रे तसेच वयोमर्यादा व याबद्दल प्रोसेस अर्ज ऑफलाइन पद्धतीने कसे भरायचे आहेत त्याचे प्रिंट काढणे इत्यादी माहिती आपण बघितले तर अशाच प्रकारे जागा तसेच सरकारी योजना व चालू घडामोडी इत्यादी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.