मराठी व्याकरण टेस्ट 32 [ MARATHI GRAMMAR TEST 32 ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

मराठी व्याकरण टेस्ट 32 | MARATHI GRAMMAR TEST 32 | POLICE BHARATI MARATHI GRAMMAR ONLINE EXAM | POLICE BHARATI TEST | पोलीस भरती प्रश्नपत्रिका | POLICE BHARATI MARATHI GRAMMAR TEST | पोलीस भरती मराठी व्याकरण टेस्ट | POLICE BHARATI MARATHI VYAKARAN TEST


मराठी व्याकरण टेस्ट 32

1 / 15

पुढील वाक्यात कोणता अर्थ लपला आहे ? तो समाज म्हणजे नरकच !

2 / 15

आला हा दारी उभा वसंत फेरीवाला ( अलंकार ओळखा )

3 / 15

अनुकरण या शब्दाची जात ओळखा ?

4 / 15

'पांढरे स्वच्छ वात मुखास शोभा देतात' या वाक्यातील उद्देशओळखा ?

5 / 15

'विद्या' या शब्दाचे वचन कोणत्या प्रकारचे असू शकते ?

6 / 15

'मला घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले' या वाक्यातील प्रयोग ओळखा ?

7 / 15

वाड:निश्चय या शब्दाचा विग्रह असा होईल.

8 / 15

गुरुजी म्हणाले, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, या वाक्याचे मिश्रवाक्य करा.

9 / 15

आई मुलाला खेळवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा ?

10 / 15

डोळे हे जुलमी गडे रोखून मज पाहू नका.

11 / 15

राजाला मुकुट शोभतो या वाक्यातील कर्ता ओळखा ?

12 / 15

घर पहावे बांधून आणि ----- ( म्हण पूर्ण करा.)

13 / 15

ओनामा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

14 / 15

'षटकर्णी होणे' या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता ?

15 / 15

सुसंगति सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो | या पंक्तीमधील अलंकार ओळखा ?

Your score is

0%


आणखी टेस्ट दया.


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment