मराठी व्याकरण टेस्ट 12 [Marathi Grammar Test 12 ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

राठी व्याकरण टेस्ट 12| MARATHI GRAMMAR TEST 12 | MARATHI GRAMMAR TEST EXAM | MARATHI VYAKARAN TEST EXAM


मराठी व्याकरण टेस्ट 12

1 / 15

गटात न बसणारा भिन्न शब्द ओळखा.

1) दर्दुर    2) अलो     3) मिलिंद     4) मधुप

2 / 15

गटात न बसणारा भिन्न शब्द ओळखा.

1) आदित्य    2) अर्क    3)भानु    4) शार्दुल

3 / 15

प्रश्न क्रमांक 13 ते 15 गटात न बसणारा भिन्न शब्द ओळखा.

1) शर  4 ) सायक   3) तीर  4) कोदंड

4 / 15

समानार्थी शब्द ओळखा.

सलील

5 / 15

समानार्थी शब्द ओळखा.

अरण्य

6 / 15

समानार्थी शब्द ओळखा.

वल्लभ

7 / 15

समानार्थी शब्द ओळखा.

क्षेम

8 / 15

प्रश्न क्रमांक 08 ते 12 मध्ये दिलेल्या प्रत्येक शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा.

आकाश

9 / 15

आकाश जिथे जमिनीला टेकल्यासारखे भासते ती जागा.........?

10 / 15

अष्टपैलु या शब्दाचा योग्य पर्याय निवडा ?

11 / 15

कमळ या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखा ?

12 / 15

दुश्मन या शब्दास समानार्थी नसलेला शब्द ओळखा ?

13 / 15

गटात न बसणारा शब्द ओळखा ?

1) पक्षी     2) नभ     3 ) गगन      4) आकाश

14 / 15

खालीलपैकी व्याकरणदृष्ट्या शुध्द शब्द ओळखा ?

1) कोट्याधीश    ४ कोट्यधीश     3) कोट्याधिश     4) कोट्याधीश

15 / 15

कृपण या शब्दाला विरुध्दार्थी शब्द कोणता ?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

अधिक टेस्ट दया.


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment