महानिर्मिती खापरखेडा भरती 2024 :
महानिर्मिती खापरखेडा अंतर्गत 93 पदाकरिता थेट ऑनलाईन लिंक द्वारे अर्ज करा.
महाराष्ट्र स्टेट पावर जनरेशन कंपनी लिमिटेड, खापरखेडा थर्मल पावर स्टेशन नागपूर यांनी ” ट्रेड अप्रेंटिस ” ( trade apprentice) पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे.
पदे भरण्यासाठी एकूण 93 जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण नागपूर आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 जुलै 2024 आहे.
अर्जाची हार्ड कॉपी 31 जुलै 2024 पूर्वी जमा करणे आवश्यक आहे. महानिर्मिती खापरखेडा अधिकृत वेबसाईट www.mahagenco.in आहे.
महानिर्मिती खापरखेडा भरती 2024 बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट देत राहा.
महानिर्मिती खापरखेडा भरती 2024 साठी अर्ज कसा करावा ?
- या भरतीसाठी उमेदवारी अर्ज करणे सुरू आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन वाचावे.
- अर्ज शेवटच्या तारखेच्या अगोदर सादर करावे.
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2024 आहे.
- संबंधित लिंक वर जाऊन तो अर्ज सादर करा.
व अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या जाहिरात मधील पीडीएफ बघावी.
पीडीएफ साठी इथे क्लिक करा
👉🏻 महानिर्मिती खापरखेडा भरती 2024 PDF
भरती संबंधी जाहिरातींसाठी दररोज आपल्या gsestudypoint.in या वेबसाईटला भेट द्या.