GK TEST 39


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......


GK TEST 39

1 / 15

बॉक्साईटचे रेणूसूत्र काय आहे ?

2 / 15

सोडियमच्या (Na) अणूत ११ इलेक्ट्रॉन्स आहेत, तर सोडियमचा अणूअंक किती ?

3 / 15

१९११ मध्ये..........या संशोधकाने सुवर्णपत्रीच्या प्रयोगाद्वारे थॉमसनचा अणुसिध्दांत खोडून काढला ?

4 / 15

अणूचे सर्वप्रथम भेदन करणारा माणूस असे कोणाचे वर्णन केले जाते ?

5 / 15

स्थायूरुप ऑक्सिजनचा द्रवणांक.............इतका आहे ?

6 / 15

खालीलपैकी कोणते संतृप्त हायड्रोकार्बनचे उदाहरण नाही ?

7 / 15

अॅल्युमिनियम (AI) या मूलद्रव्याचा अणूअंक १३ आहे. त्याची संयुजा किती ?

8 / 15

ॲल्युमिनियम (AI) या मूलद्रव्याचा अणूअंक १३ आहे. त्यांचे इलेक्ट्रॉन संरुपण काय असेल ?

9 / 15

अधातू विद्युतवहन करत नाहीत. मात्र......... हा अधातू त्यास अपवाद आहे ?

10 / 15

समभार मूलद्रव्ये म्हणजे ज्यांचा...........समान असतो, अशी मूलद्रव्ये होत ?

11 / 15

कार्बनचा अणुअंक ६ आहे. तर कार्बनच्या अणूमध्ये प्रोटॉन्सची संख्या किती ?

12 / 15

कार्बनचा अणुअंक ६ आहे. तर कार्बनच्या अणूमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील ?

13 / 15

ग्लुकोजचा द्रवणांक.............इतका आहे ?

14 / 15

सोडियम क्लोराइडच्या द्रावणातून (ब्राइन-10% NaCl) विद्युत प्रवाह प्रवाहित केला असता त्याचे अपघटन होऊन ..........हे आम्लारी संयुग तयार होते ?

15 / 15

CuSO, +Zn→Znso, + Cu ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे ?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


हे पन पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post



इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment