1. महाराष्ट्र केसरी 2026 चा विजेता कोण ?
उत्तर: –हर्षवर्धन सदगीर
2. महाराष्ट्र केसरी 2026 स्पर्धा कुठे झाली ?
उत्तर:– वाघोळी, पुणे
3. महाराष्ट्र केसरी 2026 अंतिम सामना कोणामध्ये झाला ?
उत्तर:- हर्षवर्धन सदगीर व जय पाटील
4. महाराष्ट्र केसरी विजेत्याला कोणती ट्रॉफी दिली जाते ?
उत्तर:- चांदीची गदा
5. केसरी 2026 ही स्पर्धा कितवी होती ?
उत्तर:- 68 वी
6. 2025 (60वा) ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला ?
उत्तर:- आर. वैरामुथु
7. प्रश्न: 2024 (59वा) ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला ?
उत्तर:- विनोद कुमार शुक्ल
8. 2023 (58वा) ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला ?
उत्तर:- गुलजार व रामभद्राचार्य
9. ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना कधी झाली ?
उत्तर:- 1961
10. ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो ?
उत्तर:- साहित्य
11. साहित्य अकादमी पुरस्कार 2025 मध्ये किती भाषांमध्ये दिला जातो ?
उत्तर:- 24 भाषांमध्ये
12. 2025 मध्ये हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला ?
उत्तर:- ममता कालिया
13. 2025 मध्ये इंग्रजी साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला ?
उत्तर:- नवतेज सरना
14. साहित्य अकादमी पुरस्काराची स्थापना कधी झाली ?
उत्तर:- 1954
15. अकादमी पुरस्कारात किती रोख रक्कम दिली जाते ?
उत्तर:- ₹1,00,000