Daily Current Affairs In Marathi 6 August 2024


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

Daily Current Affairs In Marathi 6 August 2024 : Chalu Ghadamodi August 2024.

  • महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या कालावधीत महसूल हा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे ?
  1. २ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट
  2. ५ ऑगस्ट ते २० ऑगस्ट
  3. १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट
  4. १५ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट

उत्तर. १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट.

 

  • प्रीती सुदन यांची केंद्रीय लोक सेवाच्या आयोगाच्या अध्यक्ष पद यात निवड झालेली असून त्या आयएएस IAS मधल्या कोणत्या अधिकारी आहेत ?
  1. १९८०
  2. १९८३
  3. १९८४
  4. १९८१

उत्तर. १९८३.

 

  • आर्मी मेडिकल या सर्विसेसच्या जी पहिली महिला DG म्हणून कोणाची निवड झालेली आहे ?

ले.जनरल अनिता कुमारी

ले.जनरल रूबिना अग्रवाल

ले. जनरल मिरा बोरवणकर

उत्तर. ले. जनरल साधना सक्सेना नायर.

 

  • 2024 च्या वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेस या यादीत टाईम मॅक्झिन चा भारताच्या किती स्थळाचा समावेश आहे ?

उत्तर. २.

 

  • जगभरातील पहिला थेरीयम च्या आधारित न्यूक्लिअर पॉवर प्लांट हा कोणत्या देशामध्ये स्थापित करण्यात येत आहे ?
  1. जपान
  2. चीन
  3. अमेरिका
  4. भारत

उत्तर. चीन.

 

  • अमेरिका देशाच्या राष्ट्राध्यक्ष या पदाच्या निवडणूक मध्ये कोणत्या पक्षाने कमला हॅरीस यांना ही अधिकृत अशी उमेदवारी जाहीर केलेली आहे ?
  1. रिपब्लिकन
  2. सोशॅलिस्ट
  3. मार्क्सवादी
  4. डेमोक्रॅटिक

उत्तर. डेमोक्रॅटिक.

 

  • लडाखतील शिंकून ला बोगद्या करीता उद्घाटन हे कोणाच्या हस्ते करण्यात आले ?
  1. नितीन गडकरी
  2. राजनाथ सिंह
  3. नरेंद्र मोदी
  4. अमित शहा

उत्तर. नरेंद्र मोदी.


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment