Daily Current Affairs In Marathi 5 August 2024


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

Daily Current Affairs In Marathi 5 August 2024 :

chalu ghadamodi 5 august 2024:

 

  • भारतीय असलेले विमान विधेयक हे 2024 मध्ये असलेल्या लोकसभेत कोणी मांडले आहेत ?
  1. के. राम मोहन नायडू
  2. ज्योतिरादित्य सिंधिया
  3. नितीन गडकरी
  4. राजनाथ सिंह

उत्तर. के. राम मोहन नायडू.

 

  • भारतीय विमान विधेयक 2024 च्या लोकसभेत सादर केले गेले त्या विमान विधेयक हे कोणत्या वर्षीच्या विमान कायद्यात जागा घेणार आहे ?
  1. १९३०
  2. १०३५
  3. १९३४
  4. १९३३

उत्तर. १९३४.

 

  • 2023 च्या आरबीआय च्या अहवालानुसार भारत देशाने किती लाख कोटी अशा रुपये आपल्या मायदेशी पाठवलेले आहेत ?
  1. ६.७
  2. ९.६
  3. ८.९
  4. ७.६

उत्तर. ९.६.

 

  • महाराष्ट्र राज्यामध्ये १ ऑगस्ट या रोजी कोणता दिवस साजरा करण्यात येतो ?
  1. कृषी दिन
  2. जल दिन
  3. कामगार दिन
  4. महसूल दिन

उत्तर. महसूल दिन.

 

  • महाराष्ट्र राज्य मध्ये गृहनिर्माण मंत्री हे कोण आहेत ?
  1. शशिकांत शिंदे
  2. आदित्य ठाकरे
  3. रोहित पवार
  4. अतुल सावे

उत्तर. अतुल सावे.

 

  • महाराष्ट्र राज्य मध्ये क्रीडा आणि युवक कल्याण या मंत्रिपदी कोणाची निवड झालेली आहे ?
  1. संजय बनसोडे
  2. आदिती तटकरे
  3. अनिल पाटील
  4. बापू गायकवाड

उत्तर. संजय बनसोडे.

 

  • महाराष्ट्र राज्यात अन्न व नागरी पुरवठा या साठी कोण मंत्री आहे ?
  1. रवींद्र गायकवाड
  2. छगन भुजबळ
  3. अजित पवार
  4. हसन मुश्रीफ

उत्तर. छगन भुजबळ.


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment