Daily Current Affairs In Marathi 3 August 2024
- केंद्र सरकार हे कोणत्या कालावधीत डिजिटल इंडिया म्हणून सप्ताह साजरा करणार आहे ?
- २० ते २७ जुलै
- २२ ते २९ जुलै
- १५ ते २२ जुलै
- २५ ते ३१ जुलै
उत्तर. २५ ते ३१ जुलै.
- जून महिन्यात देशाची व्यापारी तूट ही किती पर्यंत आली ?
- २०.१३ अब्ज डॉलर
- २०.१४ अब्ज डॉलर
- २३.४० अब्ज डॉलर
- २४.५० अब्ज डॉलर
उत्तर. २०.१३ अब्ज डॉलर.
- सेवा क्षेत्राची जून महिन्यामध्ये निर्यात ही किती आमचा डॉलर पर्यंत होती?
- २३.४५
- २७.१२
- ३०.२३
- २५.४६
उत्तर. २७.१२.
- कृषी मंत्री या पदाला महाराष्ट्र राज्यात कोणाची निवड करण्यात आली ?
- अब्दुल सत्तार
- धनंजय मुंडे
- सागर कराड
- दादा भुसे
उत्तर. धनंजय मुंडे.
- दिलीप वळसे पाटील यांना कोणत्या खात्यातले मंत्रिपद देण्यात आले आहे ?
- गृह
- कृषी
- सहकार
- ग्रामविकास
उत्तर. सहकार.
- महाराष्ट्र राज्यातील महिला व बालविकास या मंत्रीपदी कोणाची निवड झाली आहे ?
- सुमन पाटील
- मंदा म्हात्रे
- रुपाली चाकणकर
- अदिती तटकरे
उत्तर. अदिती तटकरे.
- महाराष्ट्र राज्यामध्ये मदत व पुनर्वसन या मंत्रिपदावर कोणाची निवड झाली ?
- अनिल पाटील
- अदिती तटकरे
- अतुल सावे
- राजेश टोपे
उत्तर. अनिल पाटील.
- महाराष्ट्र राज्यात नवीन वैद्यकीय शिक्षणाच मंत्री कोण आहे ?
- गिरीश महाजन
- हसन मुश्रीफ
- दिलीप पाटील
- अनिल पाटील
उत्तर. हसन मुश्रीफ.
- दादा भुसे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य तील मंत्रिमंडळातील कोणते विभागाचे खाते त्यांना सोपविण्यात आले ?
- ऊर्जा
- कृषि
- सार्वजनिक बांधकाम
- शिक्षण
उत्तर. सार्वजनिक बांधकाम.