Daily Current Affairs In Marathi 28 July 2024
- आशियाई या ऑलम्पिक समिती मध्ये अध्यक्ष पद म्हणून कोणाची निवड झालेली आहे ?
- शेख तलाल
- सौरव गांगुली
- जय सहा
- अनुराग ठाकूर
उत्तर. शेख तलाल
- कोणत्या देशाच्या पंतप्रधान ने “मार्क रुटे” यांनी राजीनामा दिला ?
- पाकिस्तान
- नेदरलँड
- श्रीलंका
- मलेशिया
उत्तर. नेदरलँड
- स्वामी विवेकानंद यांचे अर्ध पुतळ्याचे अनावरण हे कोणत्या देशात हे भारतीय सांस्कृतिक पद्धतीने करण्यात आले ?
- सिंगापूर
- इराण
- टांझानिया
- भूतान
उत्तर. टांझानिया
- स्वामी विवेकानंद यांचा अर्थ पुतळ्याचे अनावरण हे कोणाच्या हस्ते करण्यात आले ?
- नरेंद्र मोदी
- दौपद्री मुर्मू
- रामनाथ कोविंद
- एस. जयशंकर
उत्तर. एस.जयशंकर
- 2020- 2021 नुसार महाराष्ट्र राज्य मध्ये दुसऱ्या श्रेणी मधील केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स हा अहवाल कोणत्या श्रेणी मध्ये समाविष्ट झालं आहे ?
- सातव्या
- पहिल्या
- पाचव्या
- तिसऱ्या
उत्तर. सातव्या
- केंद्राकडून जाहीर केले गेलेला “परफॉर्मन्स ग्रेड इंडेक्स” हा अहवाल यात महाराष्ट्र राज्यात 1000 पैकी किती गुण मिळालेले आहेत.
- ५६०
- ५८३.२
- ५७०
- ६७०
उत्तर. ५८३.२