Daily Current Affairs In Marathi 27 July 2024


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

Daily Current Affairs In Marathi 27 July 2024

  • “राष्ट्रपती” या भवनातील दरबार हॉलचे काय नामांतर करण्यात आलेले आहे?
  1. गणतंत्र मंडप
  2. गणराज्य मंडप
  3. भारत मंडप
  4. इंडिया मंडप

उत्तर. गणतंत्र मंडळ.

 

  • अशोक हॉल राष्ट्रपती भवनयेथील याचे काय नामांतर करण्यात आलेले आहे?
  1. स्वराज्य मंडप
  2. हिंदुस्तान मंडप
  3. अशोक मंडप
  4. आदित्य मंडप

उत्तर. अशोक मंडप.

 

  • “फ्रान्सिस दिब्रिटो” याचे निधन झालेले आहेत व ते खालील पैकी कोण होते?
  1. पत्रकार
  2. साहित्यक
  3. उद्योगपती
  4. राजकारणी

उत्तर. साहित्यिक.

 

  • “फ्रान्सिस दिब्रिटो” या साहित्यिकाचे निधन झाले ते अध्यक्षपदी भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कितवे अध्यक्षपद भूषवले होते ?
  1. ९०
  2. ९१
  3. ९२
  4. ९३

उत्तर. ९३.

 

  • रोहित शर्मा ने कसोटी क्रिकेट मध्ये लागत तर तीस वेळा दुहेरी धावांचा पाऊस करून खालील पैकी कोणत्या खेळाडूंच्या 29 वेळा हा धावसंख्या चा विक्रम मोडलेला आहे ?
  1. जॅक कॅलिस
  2. कुमार संगकारा
  3. महेला जयवर्धने
  4. सुनील गावस्कर

उत्तर. माहेला जयवर्धने.

 

अर्थसंकल्प/ Budget 2024

 

  • अंकुश आणणारे वादग्रस्त विधेयक हे कोणत्या देशाचे कायदे मंडळात मंजूर केले आहे ?
  1. भारत
  2. चीन
  3. पाकिस्तान
  4. इस्राईल

उत्तर. इस्राईल.

 

  • PSLV C-५६ या उपग्रहाद्वारे भारता व सिंगापूर या देशात असे किती उपग्रह प्रक्षेपित करणार आहेत

उत्तर. ७.

 

  • सध्या चर्चेतील ज्ञानवापी मशीद कोणत्या ठिकाणी आहे?
    सध्याची चर्चेत असलेली ज्ञानवव्यापी मशीन ही कोणत्या ठिकाणी वसलेली आहे ?
  1. दिल्ली
  2. वाराणसी
  3. मुंबई
  4. कोलकत्ता

उत्तर. वाराणसी.


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment