Current Affairs
Daily Current Affairs In Marathi 26 July 2024
- भारत देशातील एकूण किती कर्ज हे किती लाख कोटींवर पोहोचले असे माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या लोकसभे मध्ये दिलेली आहे.
- १५०
- १६०
- १५५
- १४६
उत्तर. १५५.
- इथून मागील नऊ वर्ष भारत देशावरील एकूण कर्ज हे किती पटीने वाढलेले आहेत ?
- २.७०
- २.५०
- २.४५
- २.६५
उतर. २.६५.
- सध्याचे चालू आर्थिक वर्षात किती लाख कोटी इतके रुपये भारत देशाला व्याजापोटी द्यावे लागतात ?
- ९.२८
- ९.३०
- ९.३५
- ९.२४
उत्तर. ९.२८.
- सोशल नेटवर्किंग साईट ट्विटर याचा नवीन लोगो हा पांढरा व काळा रंगात कोणते अक्षर दर्शवतो ?
- A
- X
- Y
- Z
उत्तर. X.
- जीडीपी GDP टक्क्यांमध्ये सध्या भारतावरील असलेले कर्ज प्रमाण किती टक्के आहे ?
- ५५%
- ५६%
- ५७.१०%
- ५८%
उत्तर. ५७.१०%.
- 2025-2026 पर्यंत केंद्र शासनाने किती वित्त जीडीपी टक्के पेक्षा कमी करण्यावर लक्ष ठेवून आहेत ?
- ४.१%
- ४.३%
- ४.४%
- ४.५%
उत्तर. ४.५%.