Daily Current Affairs In Marathi 25 July 2024 : chalughadamodi 2024
Daily Current Affairs In Marathi 25 July 2024
1.भारत सरकारने आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी भविष्य कर्मचारी निर्वाह निधी वर किती टक्के व्याजदर मंजूर केला आहे?
- ८.१५%
- ८.२५%
- ८.१२%
- ८.२०%
उत्तर. ८.१५%.
2.भविष्य कर्मचारी निर्वाह निधीवर सर्वाधिक व्याजदर १९९९-२००० मध्ये किती टक्के होता?
- १३%
- १२%
- १०%
- ११%
उत्तर. १२%.
3. सध्या भविष्य कर्मचारी निर्वाह निधी चे किती कोटीपेक्षा जास्त कर्मचारी सदस्य आहेत?
- ५ कोटी
- ४ कोटी
- ६ कोटी
- ८ कोटी
उत्तर. ६ कोटी.
4. आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाची सांगता कोणत्या तारखेच्या कालावधी दरम्यान होणार आहे?
- ४ ते १० ऑगस्ट
- ५ ते १२ ऑगस्ट
- ६ ते १४ ऑगस्ट
- ९ ते ३० ऑगस्ट
उत्तर. ९ ते ३० ऑगस्ट.
5. आझादी का अमृत महोत्सव सांगता समारंभ निमित्त कोणती मोहीम देशभारत राबवली जाणार आहे?
- मेरी माती मेरा देश
- मेरा भारत महान
- जय जवान जय किसान
- हमारा भारत प्यारा भारत
उत्तर. मेरी माती मेरा देश.
6. महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यात NDRF चा बेस कॅम्प होणार आहे?
- रत्नागिरी
- सिंधुदुर्ग
- रायगड
- ठाणे
उत्तर. रायगड.
7. जयंत सावरकर यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्रात कार्यरत होते?
- राजकारण
- उद्योग
- अभिनय
- पत्रकार
उत्तर. अभिनय.
8. जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे नुकतेच निधन झाले ते कितव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते?
- ९४ व्या
- ९५ व्या
- ९६ व्या
- ९७ व्या
उत्तर. ९७ व्या.
9. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची निवड झाली आहे?
- देवेंद्रकुमार उपाध्याय
- संजय गंगापूरवाला
- राकेश ठाकूर
- आशिष छाबरा
उत्तर. देवेंद्रकुमार उपाध्याय.
10. धीरज सिंह ठाकूर यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी निवड झाली आहे?
- मुंबई
- आंध्रप्रदेश
- दिल्ली
- पटणा
उत्तर. आंध्रप्रदेश.