“Current Affairs”
Daily Current Affairs In Marathi 23 July 2024 : 23 July 2024 Chalughadamodi दररोजच्या सारखे आजही आपण घेऊन आलेलो आहोत चालू घडामोडी आज आपण 23 जुलै 2024 मधील नवीन काय काय घडतंय त्यावर चालू घडामोडी बघूया.
या घडामोडी तुम्हास स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगी येतात.
Daily Current Affairs In Marathi 23 July 2024
1. फजलहक फारुखी व अर्षदीप सिंग या दोघांनी 2024 च्या वर्ल्ड कप मध्ये किती घेतलेल्या आहेत ?
- १५
- १८
- १६
- १७
उत्तर. १७.
2. टी २० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात एका स्पर्धेत सर्वाधिक ८ विजय मिळवणारा कोणता देश हा पहिला क्रिकेट संघ ठरला आहे?
- इंग्लंड
- ऑस्ट्रेलिया
- भारत
- दक्षिण आफ्रिका
उत्तर. भारत.
3. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जाहीर केली आहे?
- महाराष्ट्र
- गुजरात
- गोवा
- मध्य प्रदेश
उत्तर. महाराष्ट्र.
4. भारतीय क्रिकेट संघाच्या कोणत्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे?
- विराट कोहली
- रोहित शर्मा
- रविंद्र जडेजा
- वरीलपैकी सर्व
उत्तर. वरीलपैकी सर्व.
5. भारताचे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यावरील व्यंकय्या नायडू life in service हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
- विरेंद्र सिंग
- एस. नागेश कुमार
- चेतन भगत
- रामचंद्र गुहा
उत्तर. एस. नागेश कुमार.
6. SBI च्या चेअरमन पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
- चल्ला श्रीनिवासूलू शेट्टी
- रितेश अगरवाल
- विजय वर्मा
- नितीन गुप्ता
उत्तर. चल्ला श्रीनिवासूलू शेट्टी.
7. युरोपीय परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
- ऋषी सूनक
- डोनाल्ड ट्रम्प
- एंटोनिया कोस्टा
- जो बायडन
उत्तर. एंटोनिया कोस्टा.
8. स्वरस्वामिनी अशा या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले आहे. हे कोणाचे आत्मचरित्र आहे?
- उत्तरा केळकर
- आशा भोसले
- वंदना गुप्ते
- वैशाली सामंत
उत्तर. आशा भोसले.
Click here 👇🏻
22 July Daily Current Affairs 2024
9. इंटरनॅशनल सोलर अलायन्स पहिल्या आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवाचे आयोजन कुठे करणार आहे?
- मुंबई
- कोलकाता
- नवी दिल्ली
- हैद्राबाद
उत्तर. हैद्राबाद
10. कोणता देश पशुधन उत्सर्जनावर कार्बन टॅक्स लावणारा जगातील पहिला देश ठरला आहे?
- डेन्मार्क
- न्युझीलँड
- पोलंड
- स्विझर्लंड
उत्तर. डेन्मार्क.
1 thought on “Daily Current Affairs In Marathi 23 July 2024”