प्रश्न 1. भारताने आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप 2023 कोणाला हरवून जिंकली आहे?
उत्तर: इराण
प्रश्न 2. काठमांडू येथे झालेल्या NSC-CAVA महिला व्हॉलीबॉल चॅलेंज कप विजेतेपदासाठी भारताने कोणत्या देशाचा पराभव केला?
उत्तर: कझाकस्तान
प्रश्न 3. ब्रिजेश दमानी यांना हरवून ‘एशियन बिलियर्ड्स’-2023 चे विजेतेपद कोणी जिंकले?
उत्तर : पंकज अडवाणी
प्रश्न 4. भारताने कोणत्या देशाला हरवून हॉकी मेन्स ज्युनियर एशिया कप 2023 चे विजेतेपद पटकावले आहे?
उत्तर : पाकिस्तान
प्रश्न 5. सन 2023 साठी लोकमान्य टिळक पुरस्काराने कोणाला सन्मानित केले जाईल?
उत्तर : नरेंद्र मोदी
प्रश्न 6. कोणत्या ऑस्कर विजेत्या अभिनेत्याचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले?
उत्तरः अॅलन आर्किन
प्रश्न 7. कोणत्या देशाने भारतीय संरक्षकांना पर्यावरण पुरस्कार दिला आहे?
उत्तर: यूके
प्रश्न 8. यूके-इंडिया अवॉर्ड्समध्ये कोणत्या बॉक्सरला ‘ग्लोबल इंडियन आयकॉन ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर: मेरी कोम
प्रश्न 9. कोणत्या राज्यातील उस्मानाबाद जिल्हा न्यायालय हे राज्यातील पहिले ई-कोर्ट बनले आहे?
उत्तर : महाराष्ट्र
प्रश्न 10. न्यायमूर्ती आशिष जितेंद्र देसाई यांनी कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली?
उत्तर: केरळ उच्च न्यायालय
प्रश्न 11. न्यायमूर्ती आलोक आराधे यांची कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर : तेलंगणा
प्रश्न 12. मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर: व्हिक्टोरिया गौरी
प्रश्न 13. सुशासन नियमन मंजूर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
उत्तर : महाराष्ट्र
प्रश्न 14. कोणत्या राज्यातील उस्मानाबाद जिल्हा न्यायालय हे राज्यातील पहिले ई-कोर्ट बनले आहे?
उत्तर : महाराष्ट्र
प्रश्न 15. कोणत्या राज्यातील ‘तुळजाभवानी मंदिरा’मध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे?
उत्तर : महाराष्ट्र
प्रश्न 16. भारतातील पहिले ‘कार्बन फ्री व्हिलेज’ कोणत्या राज्यातील भिवंडीमध्ये विकसित केले जात आहे?
उत्तर : महाराष्ट्र
प्रश्न 17. भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क कोणत्या राज्यात बांधले जात आहे?
उत्तर : आसाम
प्रश्न 18. कोणत्या पोलाद कंपनीला भारतातील पहिले अग्निरोधक पोलाद तयार करण्यासाठी BIS परवाना मिळाला आहे?
उत्तर: जिंदाल स्टील
प्रश्न 19. रीडिंग लाउंज मिळवणारे भारतातील पहिले विमानतळ कोणते आहे?
उत्तर: लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ
प्रश्न 20. मॅनहोल्स साफ करण्यासाठी रोबोटिक स्कॅव्हेंजर वापरणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे?
उत्तर : केरळ