Daily Current Affairs In Marathi 1 August 2024
- नेदरलँड या देशातील क्रिकेट संघ हा किती वर्षा नंतर विश्वचषक साठी पात्र ठरला ?
- २४
- २२
- २३
- २०
उत्तर. २४.
- भारतामध्ये किती तारखेला चंद्रयान 3 या यानाचे प्रक्षेपण होणार आहे ?
- १२ जुलै
- १४ जुलै
- १७ जुलै
- १८ जुलै
उत्तर. १४ जुलै.
- महाराष्ट्र सरकारने कोणत्या जिल्ह्यामध्ये ग्रीनफिल्ड कोकनातील द्रतगती महामार्ग उभारण्या-करीता मान्यता मिळाली ?
- मुंबई ते ठाणे
- रायगड ते मुंबई
- मुंबई ते सिंधुदुर्ग
- रत्नागिरी ते ठाणे
उत्तर. मुंबई ते सिंधुदुर्ग.
- मुंबई ते सिंधुदुर्ग असणारे ग्रीनफिल्ड कोकण द्रतगती महामार्ग हे किती पदरी महामार्ग असणार आहे ?
- ७
- ८
- ५
- ६
उत्तर. ६.
- मुंबई ते सिंधुदुर्ग असणारे ग्रीनफील्ड कोकण द्रत गती महामार्ग हे किती किमी असणार आहे ?
- ३८८ किमी
- ३४० किमी
- ३४४ किमी
- ३५० किमी
उत्तर. ३८८ किमी.
- टेनिस नोव्होक जोकोविच याने कितवा ग्रँड स्लॅम यात विजय मिळवलेला आहे ?
- ३००
- ३५०
- ३२५
- ४००
उत्तर. ३५०.
- महाराष्ट्र मधील कोणत्या जिल्ह्याला अखिल भारतीय राजभाषा या परिषदेचा आयोजनाचा मान मिळालेला आहे ?
- पुणे
- नागपूर
- मुंबई
- ठाणे
उत्तर. पुणे.
- कोणत्या देशांमध्ये आहे आय-आयटी मद्रासचा प्रदेशामधील प्रथम कॅम्पस होणार आहे ?
- सिंगापूर
- टांझानिया
- श्रीलंका
- अमेरिका
उत्तर. टांझानिया.