Daily Current Affairs 19 July 2024


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

“Current affairs”

It can be define as quite literally, refer to the current happenings which is in the “present world”.

Daily Current Affairs 19 July 2024 : आपण दररोज चालू घडामोडी वर म्हणजेच राजकीय घडामोडी आणि समस्या ज्या tv वर आणि करंट म्हणजे ज्या घटना दररोजच्या वर्तमान मध्ये घडलेल्या असतात. त्यांना घडामोडी म्हणतात आपल्याला आपल्या आजूबाजू घडणाऱ्या रोजच्या घटना म्हणजेच चालू घडामोडी या आमच्या वेबसाईट वरती दररोज पाहायला मिळतील.

व ज्या चालू घडामोडी एमपीएससी, यूपीएससी , आय ए एस अशा मोठ्या स्पर्धा परीक्षांसाठी गरजेच्या असतात ते आपण लेखद्वारे दररोज आपल्या या वेबसाईट वरती अपलोड करत असतो. अपडेट राहण्यासाठी आमच्या वेबसाईटला फॉलो करत राहा.

Daily Current Affairs 19 July 2024

  • “विम्बल्डन” या टेनिस स्पर्धा 2024 चे महिला एकेरीचे विजयी पद कोणी पटकावले आशिया?
  1. बार्बरा क्रिजिकोवा
  2. पी वी सिंधू
  3. सेरेना विल्यम्स
  4. सानिया मिर्झा

उत्तर. बार्बरा क्रिजिकोवा.

 

  • विम्बल्डन टेनिस स्पर्धा २०२४ चे महिला एकेरीचे विजेते चे पद पटकावणारी पटकावणारी “बार्बरा कोजिकोवा” ह्या कोणत्या देशाच्या खेळाडू आहेत ?
  1. झेक प्रजासत्ताक
  2. चीन
  3. रशिया
  4. भारत

उत्तर. झेक प्रजासत्ताक.

Click here 👇🏻

How to prepare upsc exam 2024 tips

 

  • “विम्बल्डन टेनिस स्पर्धा २०२४” महिला एकरी
    या अंतिम सामनामध्ये बार्बरा कोजिकोवा यांनी कोणत्या देशाच्या “जस्मिन पाओलिनी” चा पराभव केला आहे ?
  1. इटली
  2. इजराइल
  3. इराण
  4. इजिप्त

उत्तर. इटली.

 

  • देशातील पहिली व जगभरातील तिसरी ऑटो ट्रान्सप्लांट ही शस्त्रक्रिया कोणत्या ठिकाणी पार पडली ?
  1. AIMS चेन्नई
  2. AIMS मुंबई
  3. AIMS नवी दिल्ली
  4. AIMS अहमदाबाद

उत्तर. AIMS नवी दिल्ली.

 

  • “के पी शर्मा ओली” यांना कोणत्या देशात पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आले आहे?
  1. नेपाळ
  2. श्रीलंका
  3. अमेरिका
  4. चीन

उत्तर. नेपाळ.

 

  • पहिल्या तीन महिन्यात देशाची वाहनांची निर्यात ही चालू आर्थिक किती टक्के वाढली आहे ?
  1. 15.5
  2. 17.7
  3. 18.8
  4. 19.9

उत्तर. 15.5.

Click here 👇🏻

“AI” Means What Full Information

 

  • “विम्बल्डन टेनिस स्पर्धा 2024” चे पुरूष एकेरीचे विजेयीपद कोणी पटकावले आहे?
  1. रोहन बोपन्ना
  2. कार्लोस अल्कराझ
  3. रॉजर फेडरर
  4. नोव्हाक जोकोविच

उत्तर. कार्लोस अल्कराझ.

 

  • टेनिसपटू असलेले “कार्लोस अल्कराझ” याने किती वेळा “विम्बल्डन टेनिस पुरूष एकेरीचे” विजेयीपद पटकावले आहे?
  1. 2
  2. 1
  3. 3
  4. 4

उत्तर. २.

 

  • 2023-2024 मध्ये निती आयोगाने जाहीर केलेल्या “शाश्वत विकास” हे उद्दिष्ट भारताच्या निर्देशांकामध्ये किती निर्देशांक आहे ?
  1. 68
  2. 70
  3. 71
  4. 74

उत्तर. 71.

Click here 👇🏻

Daily Current Affairs 15 July 2024 | MCQ’s

 

  • टेनिस पटू असलेले “नोव्हाक जोकोविच” याने पुरूष एकेरीच्या “ग्रँडस्लॅम” स्पर्धेत किती अंतिम सामना खेळण्याचा विक्रम मिळवला आहे?
  1. 1
  2. 4
  3. 3
  4. 2

उत्तर. २.


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment