08 जानेवारी 2022 | Current Affairs Quition
- जलसंधारणाच्या प्रयत्नांमध्ये जलशक्ती मंत्रालयाकडून कोणत्या राज्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे?
उत्तरः उत्तर प्रदेश (पहिला), राजस्थान (दुसरा).
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी ऑस्कर जिंकणारा पहिला कृष्णवर्णीय अभिनेता वयाच्या 94 व्या वर्षी निधन पावला. त्याचे नाव काय होते?
उत्तर: सिडनी पॉटियर.
- वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा नवा निवडकर्ता कोणाला करण्यात आला आहे?
उत्तरः डेसमंड हेंस.
- निवडणूक आयोगाने कोणत्या चित्रपट अभिनेत्याची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे?
उत्तर : सोनू सूद.
- माहिती लीक होण्यापासून वाचवण्यासाठी भारतीय लष्कराने किती अॅप्सवर बंदी घातली आहे?
उत्तरः ८९ अॅप्स.
- बँक ऑफ बडोदाने कोणत्या महिला क्रिकेटपटूची नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे?
उत्तरः शेफाली वर्मा.
- रोममधील पुरातत्वशास्त्रज्ञांना उत्खननादरम्यान 2 हजार वर्ष जुनी कुत्र्याची मूर्ती सापडली, त्याचे नाव काय आहे?
उत्तर: टेराकोटा.
- कोणत्या देशाने 12 ते 15 वर्षांच्या मुलांना बूस्टर डोस देण्याची परवानगी दिली आहे?
उत्तर: अमेरिका.
- देशातील कोणत्या शहरात भारतातील पहिल्या ओपन रॉक म्युझियमचे उद्घाटन करण्यात आले आहे?
उत्तर : हैदराबाद.
- खेलो इंडिया 2023 च्या यजमानपदाची जबाबदारी कोणत्या राज्याकडे सोपवण्यात आली आहे?
उत्तर: मध्य प्रदेश.
- ICICI चे नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर: अनूप बागची.
- गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत?
उत्तरः १,४१,९८६ (२८५ मृत्यू).
रोज चालू घडामोडी व सर्व विषयाच्या फ्री टेस्टची उपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा .