06 नोव्हेंबर 2021 [ चालू घडामोडी / Current Affairs ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

0 6 नोव्हेंबर 2021

1. दक्षिण आफ्रिकेचा कोणत्या लेखकाला त्यांचे पुस्तक ” द प्रॉमिस” यासाठी  बुकर पुरस्कार 2021 साठी सन्मानित करण्यात आले आहे ?

उत्तर : डेमन गलगुट.  

2. ओडिशा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली ? 

उत्तर : आदित्य कुमार महापात्रा.  

3. कोणत्या क्रिकेट क्लबवर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्यास बंदी घातली आहे ? 

उत्तर : यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लब.  

४. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंच्या प्रशिक्षकाचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले. त्यांचे नाव काय होते ? 

उत्तर : तारक सिन्हा.  

5. आगनिस्तानने देशात कोणाच्या वापरावर बंदी घातली आहे ? 

उत्तर : विदेशी चलनांवर.  

6. एस्टोनियामध्ये भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? 

उत्तर : अजनीश कुमार.  

7. कोणत्या BBL ( बिग बॅश लीग ) संघाने भारताच्या अंडर -19 क्रिकेट संघाचा माजी कर्णधार उन्मुक्त चंद याच्यासाठी निवड केली आहे ? 

उत्तर : मेलबर्न रेनेगेड्स.  

8. मणिपूर राज्य सरकारने कोणती योजना सुरू केली आहे ? 

उत्तर : गो टु विलेज 2.0 

9. अरुण चावला यांची महासंचालक म्हणून नेमणूक कोणासाठी करण्यात आली आहे ? 

उत्तर :  फिक्की (FICCI) 

10. रुजना जोरा बुद्धिबळ स्पर्धा 2021 चे विजेतेपद कोणी जिंकले ? 

उत्तर : जीएम पी इनियन.  

11. भारताने युनायटेड किंगडमच्या सहकार्याने कोणते नेटवर्क सुरू केले आहे ? 

उत्तर : सोलर एनर्जी ग्रिड इंटरनॅशनल नेटवर्क.  

12. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत ? 

उत्तर : १०,९२९ (३९२ मृत्यू ). 


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment