16 JUNE 2023 चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

16 JUNE 2023 चालू घडामोडी | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 16 JUNE 2023 | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI |  GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS 

प्रश्न १ – जागतिक पवन दिवस कधी साजरा केला जातो?
उत्तर – १५ जून.

प्रश्न 2 – अलीकडे कोणता देश प्रथमच फ्रान्समधील AIAF मध्ये सहभागी होत आहे?
उत्तर भारत.

प्रश्न ३ – इंडिया सर्कुलर इकॉनॉमी फोरमची दुसरी आवृत्ती अलीकडेच आयोजित करण्यात आली आहे?
उत्तर – नवी दिल्ली.

प्रश्न 4 – अलीकडेच ह्युंदाईने Xeter चा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणावर स्वाक्षरी केली आहे?
उत्तर – हार्दिक पांड्या.

प्रश्न 5 – नुकतीच NHPC चे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर – उत्तम लाल.

प्रश्न 6 – G-20 डिजिटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुपची तिसरी बैठक अलीकडे कुठे झाली?
उत्तर – पुणे.

प्रश्न 7 – कोणत्या राज्यातील निवारी जिल्हा नुकताच देशातील दुसरा ‘हर घर जल जिल्हा’ बनला आहे?
उत्तर – मध्य प्रदेश.

प्रश्न 8 – अलीकडे कोणत्या राज्यात ‘विहू कुह उत्सव’ साजरा करण्यात आला?
उत्तर – अरुणाचल प्रदेश.

प्रश्न 9 – अलीकडेच मुख्यमंत्र्यांनी वन टाइम सेटलमेंट योजनेचे अनावरण कोठे केले?
उत्तर – दिल्ली.

प्रश्न 10 – अलीकडेच जागतिक बँकेने दक्षिण आशियातील पहिला रस्ता सुरक्षा प्रकल्प कोणत्या शहरात सुरू केला आहे?
उत्तर – ढाका.

प्रश्न 11 – कोणत्या संस्थेने अलीकडेच विज्ञान विदुषी कार्यक्रम सुरू केला आहे?
उत्तर – TIFR

प्रश्न 12 – कोणत्या भारतीय खेळाडूने ने पॅरिसमध्ये झालेल्या डायमंड लीगमध्ये 8.09 मीटर लांब उडी मारत लांबउडी प्रकारात तिसरे स्थान मिळवले आहे?
उत्तर – मुरली श्रीशंकर

  • मुरली श्रीशंकरने पहिल्यांदाच या स्पर्धेत पहिल्या तीन खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे.
  • याशिवाय श्रीशंकर डायमंड लीगमध्ये पहिल्या तीन जणांमध्ये स्थान मिळणारा केवळ तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
  • यापूर्वी अशी कामगिरी टोकिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाभेकपटू नीरज चोप्रा आणि माजी थाळीफेकपटू विकास गोवडा यांनी केली आहे.

प्रश्न 13 – काल लंडनमध्ये गव्हर्नर “ऑफ द इयर” या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर – शक्तिकांत दास

  • या पुरस्काराने सन्मानित होणारे शक्तिकांत दास हे दुसरे गव्हर्नर आहेत. या अगोदर रघुराम राजन यांना 2015 साली हा पुरस्कार देण्यात आला आहे.

प्रश्न 14 – मिस वर्ल्ड स्पर्धा 2023 कोणत्या देशात आयोजित केली जाईल?
उत्तर – भारत

प्रश्न 15 – ट्रान्सयुनियन CIBIL या क्रेडिट ब्युरोचे गैर-कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर – व्ही. अनंतरामन

प्रश्न 16 – महाराष्ट्र राज्यात महानिर्मिती, महाऊर्जा, राहुरी कृषी विद्यापीठ यांच्यात किती मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्प उभरण्याचा करार करण्यात आला आहे?
उत्तर – 5220 मेगावॅट

प्रश्न 17 – आशिया कप क्रिकेट स्पर्धा 2023 कोणत्या देशात होणार आहे ?
उत्तर – पाकिस्तान आणि श्रीलंका

15 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment