05 ऑक्टोबर 2021[ चालू घडामोडी / Current Affairs ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

05 ऑक्टोबर 2021

1. विश्व पर्यटन दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

उत्तर : २७ सप्टेंबर

2. २०२१ चा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला ?

उत्तर :डेव्हिड जुलियस आणि अडेम पॅंटापोशीयन

3. माजी IAS अधिकारी (1979 बॅच ) आणि शिक्षणतज्ज्ञ यांचे निधन झाले , त्यांचे नाव काय होते ? 

उत्तर : शक्ती सिन्हा.  

4. RBI ने बँक ऑफ बडोदाचे माजी महाव्यवस्थापक NBFC चे प्रशासक म्हणून नियुक्त केले आहे. त्याचे नाव काय आहे ? 

उत्तर : रजनीश शर्मा.  

5. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने कोणत्या कंपनीला 26 हजार कोटी रुपयांमध्ये विकत घेतले आहे ? 

उत्तर : एसबी इंडिया एनर्जी.  

6. ब्रिटनच्या कॅमेरॉन नूरीला सरळ सेटमध्ये पराभूत करून सॅन दिएगो ओपन टेनिस स्पर्धा कोणी जिंकली ? 

उत्तर : नॉर्वेचा कॅस्पर रुड.  

7. कोणत्या दोन संशोधकांना नोबेल पारितोषिकाचे संयुक्त विजेते म्हणून तापमान , स्पर्श जाणण्याची यंत्रणा शोधण्यासाठी निवडले गेले आहे ? 

उत्तर : डेव्हिड ज्युलियस , आर्डेम पटापौटियन.    

8. जपानचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?

उत्तर : फुमियो कीशिदा

9. भारताने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कोणते पदक जिंकले ?

उत्तर :सुवर्णपदक

10. रशियाने कोणत्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे ? 

उत्तर : पाणबुडीतून झिरकॉन हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र.  

11. पैगंबर मोहम्मद यांचे व्यंगचित्र बनवून वादात आलेल्या स्वीडिश व्यंगचित्रकाराचे रस्ते अपघातात निधन झाले, त्याचे नाव काय होते ? 

उत्तर : लार्स विक्स.  

12. आज (05 ऑक्टोबर ) जगभरात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ? 

उत्तर : जागतिक शिक्षक दिन.   


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment