बुध्द्धीमत्ता टेस्ट 2 [ BUDDHIMATTA TEST 2 ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

BUDDHIMATTA TEST ONLINE | पोलिस भरती बुद्धिमत्ता टेस्ट | POLICE BHARATI BUDDIMATTA SARAV PAPER | पोलिस भरती बुद्धिमत्ता सराव पेपर ऑनलाइन टेस्ट | MATH TEST EXAM ONLINE | पोलिस भरती टेस्ट


बुध्द्धीमत्ता टेस्ट 2 [ BUDDHIMATTA TEST 2 ]

1 / 10

संग्राम हा जयपेक्षा 3 दिवसांनी मोठा आहे, सोनाली जयपेक्षा 8 दिवसांनी लहान आहे. प्रजासत्ताक दिनी सोनालीचा वाढदिवस येतो, तर संग्रामचा जन्मदिवस कोणता ?

2 / 10

जर शिक्षक दिन सोमवारी आला असेल तर त्याच वर्षाची गांधी जयंती कोणत्या दिवशी आली असेल ?

3 / 10

एका रांगेत अमृता समोरुन दहावी आहे, तसेच इंद्रजीत हा पाठीमागून पंचविसावा आहे, या दोघांच्या अगदी मधोमध राधा उभी आहे. रांगेत 50 व्यक्ती असतील, तर समोरुन राधाचा कमांक कितवा असेल ?

4 / 10

नाशिक ते पुणे हे अंतर सोनालीने ताशी 60 किलोमीटर वेगाने मोटारसायकल वरुन कापले, मात्र पुण्याहून नाशिकला परत येताना तिच्या मोटारसायकलचा वेग मंदावला आणि हे अंतर तिने ताशी 40 किलोमीटर वेगाने कापले. तर सरासरी वेग किती ?

5 / 10

संग्रामचे वय त्याच्या बहिणीच्या आजच्या वयाच्या दुप्पट असून त्याच्या आईच्या वयाच्या एक तृतीयांश आहे. संग्रामच्या आईचे आठ वर्षानंतरचे वय 50 वर्षे असेल तर संग्रामच्या बहिणीचे आजचे वय किती ?

6 / 10

श्रीकांत आपल्या पत्नीपेक्षा पाच वर्षांनी मोठा असन पत्नी तिसम मुलीच्या पाचपट वयाची आहे. मलीचे तीन वर्षापर्वीचे वय असेल, तर श्रीकांतचे आजचे वय किती

7 / 10

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद पर्यायातून शोधा ?
1, 3, 7, 15, ?,  63

8 / 10

गटात न बसणारी संख्या ओळखा ?

9 / 10

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय शोधा ?
ABCD : CDEF, PSAD : RUCF, JACK : ?

10 / 10

या प्रश्नात पहिल्या आणि दुसऱ्या पदांचा जसा संबंध आहे तसा तिसऱ्या आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा आहे. दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय शोधा ?

2 : 32 :: ? : 243

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment