BMC Kasturba हॉस्पिटल भरती 2024
BMC Kasturba Hospital Bharti 2024 : बीएमसी म्हणजे ( ब्रीहन मुंबई महानगरपालिका ) कस्तुरबा हॉस्पिटल महानगरपालिका मे हाऊस मन आणि रजिस्टर या पदांकरिता रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केलेली आहे पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज.
www.portal.mcgm.gov.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज सबमिट करायचा आहे.
कस्तुरबा हॉस्पिटल यांच्या जो मुंबईतीलभरती बोर्ड आहे त्यांच्याद्वारे जुलै 2024 मध्ये जाहिरातीनुसार एकूण 14 रिक्त पदांची घोषणा केली गेलेली आहे तरीही अर्ज सादर करण्यासाठी अंतिम दिनांक हा 22 जुलै 2024 असा देण्यात आला आहे.
इच्छुक उमेदवारांना बीएमसी कस्तुरबा हॉस्पिटल भरती 2024 बद्दल नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या gsestudypoint.in या वेबसाईटला फॉलो करत रहा.
उमेदवारांची पात्रता ही लेखी व तोंडी चाचणीच्या अभ्यासक्रमावर आणि यावर मुलांचे वितरण होईल व मुंबई महानगरपालिका संबंधित इतर सर्व आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
Click here 👇🏻
How To Prepare For UPSC Exam 2024 Tips
BMC Kasturba Hospital Bharti 2024
बृहन्मुंबई महानगरपालिका, कस्तूरबा हॉस्पिटल भरती २०२४.
⇒ पदाचे नाव : “गृहस्थ” (औषध) आणि “रजिस्ट्रार” (बालरोग).
⇒ एकूण रिक्त पदे: 14 पदे आहेत.
⇒ नोकरी चे ठिकाण: मुंबई इथे आहे.
⇒शैक्षणिक पात्रता किती : पात्रता फक्त “MBBS”, “MD”, आणि “बालरोग / DCH”, CPS “( बालरोग ) “”.
⇒ वेतन/ मानधन रक्कम : रु. 27,000/-
⇒ या भरतीसाठी वयोमर्यादा किती ?: यासाठी फक्त 33 वर्ष ही वयोमर्यादा आहे ( जर मागासवर्गीय असेल तर त्यांच्यासाठी , (5 वर्ष इतकी सूट आहे).
⇒ अर्ज करण्यासाठी कोणती पद्धत आहे : ऑफलाइन पद्धत.
⇒ अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख किती : 22 जुलै 2024 ही अर्ज करण्याकरिता शेवट तारीख आहे.
⇒ अर्ज सादर करण्याचा पत्ता काय आहे :
वैद्यकीय अधीक्षक कार्यालय
कस्तुरबा रुग्णालय, साने गुरुजी मार्ग, मुंबई-11.
Click here 👇🏻