संख्या व स्थानिक किंमत यांच्या विषयी संपूर्ण माहिती


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

संख्या व स्थानिक किंमत यांच्या विषयी संपूर्ण माहिती

पहिला नमुना –

उदा . 795421 ऊया संख्येतील 9 या अंकाची स्थानिक किंमत किती?

  • 9,000
  • ९००
  • ९०,०००
  • 9,00,000

उत्तरः ९०,०००

स्पष्टीकरण :-
अंकाची स्थानिक किंमत लिहिताना त्या अंकापुढे जेवढे अंक येतात. तेवढे शून्य त्या अंकापुढे लिहिणे.यानुसार 9 च्या पुढे 4 अंक आहेत म्हणून 90,000.

नमुना दुसरा

उदा . 4332 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती?

  • 330
  • 270
  • 170
  • 280

उत्तर: 270

स्पष्टीकरण :-
समान अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक 9 च्या पटीत असतो.
43322 9 ×3 = 27

270

नमूना तिसरा –

उदा . 8**3 या चार अंकी संख्येतील * च्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 720 आहे, तर तो अंक कोणता?

  • 7
  • 8
  • 9
  • 4

उत्तर: ८

स्पष्टीकरण :-
स्थानिक किमतीतील फरक हा संख्येतील पहिल्या अंकाच्या पुढील अंक येतो.
उदा. 720 7 च्या पुढील अंक 8 येईल.

नमुना चौथा –

उदा . 35132 या संख्येतील 3 च्या नंतर येणार्याी 5 ची स्थानिक किंमत ही 1 नंतर येणार्‍या 5 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे?

  • 10
  • 1000
  • 100
  • 10000

उत्तरः १००

स्पष्टीकरण :-
पट काढताना दिलेल्या पहिल्या अंकाच्या पुढे कितव्या स्थानावर तो अंक येतो.हे मोजून 1 वर तेवढे शून्य देणे.

नमूना पाचवा –

उदा . 5 अंकी लहानात लहान संख्येला 3 अंकी लहानात लहान संख्येने भागल्यास उत्तर काय येईल?

  • 1000
  • 100
  • 10000
  • 10

उत्तरः १००

स्पष्टीकरण :-
5 अंकी लहानात लहान संख्या 10000 आहे.
3 अंकी लहानात लहान संख्या = 100
:: 10000÷100=100 किंवा 5-3=2 फरकाएवढे शून्य 1 वर देणे  100

नमूना सहावा-

उदा . खालीलपैकी कोणत्या संख्येत 3 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे ?

  • 2354
  • 21753
  • 54213
  • 62301

उत्तर: ५४२१३

स्पष्टीकरण :-
ज्या संख्येतील दिलेल्या अंकापुढे सर्वात जास्त अंक येतील त्या अंकाची त्या संख्येतील स्थानिक किंमत सर्वात जास्त असते.

इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment