मराठी व्याकरण टेस्ट 39 [ MARATHI GRAMMAR TEST 39 ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

मराठी व्याकरण टेस्ट 39| MARATHI GRAMMAR TEST 39 | MARATHI GRAMMAR TEST ONLINE| POLICE BHARATI MARATHI VYAKARAN TEST EXAM | पोलीस भरती मराठी ग्रामर | POLICE BHARATI MARATHI GRAMMAR  ONLINE TEST EXAM  | पोलीस भरती मराठी व्याकरण टेस्ट  | MARATHI GRAMMAR SARAV TEST ONLINE | MARATHI GRAMMAR TEST


मराठी व्याकरण टेस्ट 39

1 / 15

"अप+ज" या शब्दाची योग्य संधी ओळखा ?

2 / 15

"गंभीर," या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ?

3 / 15

पुढीलपैकी कोणते भाववाचक नामाचे उदाहरण नाही.

4 / 15

"प्रमोदचा पहिला नंबर आला," या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती दर्शविणारा पर्याय  कोणता ?

5 / 15

खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता ?

6 / 15

"अर्ज" हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे ?

7 / 15

वृत्ताचे चार चरण मिळून ............- होतो.

8 / 15

ज्याची रचना अक्षरसंख्येवर अवलंबून असते त्यास --------- म्हणतात.

9 / 15

खालीलपैकी सामान्यनाम कोणते ?

10 / 15

'अव्ययी भाव' या समासाच्या प्रकारात -------- पद प्रमुख असते.

11 / 15

काम करा म्हणजे यश येईल, हे वाक्य ------------------ आहे.

12 / 15

'शाळेकडे' या शब्दातील कडे हा शब्द ---------------- आहे.

13 / 15

पुढील वाक्यात कोणाने प्रयोग आहेत ?  प्रत्येक वाक्यात असलेला प्रयोगाचा योग्य पर्याय निवडा. ( प्रश्न क्र. 13 ते 15 )

मुलांनी खरे बोलावे.

14 / 15

तिने ही कलाकृती केली आहे.

15 / 15

रामाकडून रावण मारला गेला.

Your score is

0%


आणखी टेस्ट दया.


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment