मराठी व्याकरण टेस्ट 36 [ MARATHI GRAMMAR TEST 36 ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

मराठी व्याकरण टेस्ट 36 | MARATHI GRAMMAR TEST 36 | POLICE BHARATI MARATHI GRAMMAR TEST | POLICE BHARATI ONLINE MARATHI VYAKARAN TEST EXAM | पोलीस भरती प्रश्नपत्रिका | POLICE BHARATI MARATHI GRAMMAR TEST पोलीस भरती मराठी व्याकरण टेस्ट ऑनलाइन  | MARATHI GRAMMAR TEST | MARATHI VYAKARAN TEST ONLINE


मराठी व्याकरण टेस्ट 36

1 / 15

खायला काळ भुईला भार

2 / 15

वरातीमागून घोडे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा ?

3 / 15

खालीलपैकी नपुंसकलिंगी शब्द ओळखा ?

4 / 15

"घरोघरी मातीच्या चुली" या म्हणीचा अर्थ ओळखा ?

5 / 15

तुमच्या परीक्षा कधी सुरु होणार ? ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?

6 / 15

"विनाकारण" हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे ?

7 / 15

काही सामाजिक व्यथा व्यक्त करणारे लेखक व त्यांच्या साहित्यकृती यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे ?

8 / 15

पुढील समास ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा - बहुविही समास.

9 / 15

पुढील अलंकारिक शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा - शुभ.

10 / 15

'अय्या' हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे ?

11 / 15

"गड आला पण सिंह गेला" हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे.

12 / 15

"डोळ्याचे पारणे फिटणे" या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा ?

13 / 15

पुढे दिलेल्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द निवडा - निरभ्र

14 / 15

मोजक्या शब्दात सांगितलेले तत्त्व------

15 / 15

पुढे दिलेल्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द निवडा - ऐहिक

Your score is

0%


आणखी टेस्ट दया.


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment