मराठी व्याकरण टेस्ट 11 [Marathi Grammar Test 11 ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......


मराठी व्याकरण टेस्ट 11

1 / 15

खालील म्हण पूर्ण करा. अति शहाणा त्याचा.........रिकामा.

2 / 15

चतुर्भुज होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता ?

3 / 15

खालील म्हणीचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता ? लंकेची पार्वती

4 / 15

धोबी या शब्दाचे सामान्यरुप कोणते ?

5 / 15

जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ हा क्रिया समाप्त झाल्यासारखा असतो, तेव्हा त्यास....... प्रयोग असे म्हणतात.

6 / 15

बारीक बारीक, हळूहळू हळूहळू, हिरवे हिरवे हे खालीलपैकी कोणते शब्द आहेत ?

7 / 15

आपली सुचना माझ्या स्मरणात आहे- नकारार्थी वाक्य करा.

8 / 15

खलबत करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

9 / 15

खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता ?

10 / 15

खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. आपण गरिबांना मदत करावी.

11 / 15

चाकूमुळे यातील मुळे हे कोणते अव्यय आहे ?

12 / 15

संधीची योग्य फोड ओळखा. वाक्पति

13 / 15

ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदांना महत्व नसून त्यावर तिसऱ्या गोष्टीचा बोध होतो, असा समास कोणता ?

14 / 15

दुपारच्या जेवणानंतर अल्पशी निद्रा या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा.

15 / 15

मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेतून विकसित झाली आहे ?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


Recent Post


हे पन पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .



इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment