08 डिसेंबर 2021
1. आईडीईए या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सल्लागार मंडळामध्ये कोणाचा समावेश करण्यात आला आहे ?
उत्तर : सीईसी सुनील अरोरा.
2. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित कोणत्या प्रसिद्ध व्यक्तीचे वयाच्या 104 व्या वर्षी निधन झाले ?
उत्तर : नंद किशोर पृष्टी.
3. गोव्यातील काँग्रेसचे आमदार रवी नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन कोणत्या पक्षात प्रवेश केला आहे ?
उत्तर : भारतीय जनता पार्टी.
4. 2021 आणि 2022 या वर्षी प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित केले गेले आहे ?
उत्तर : असमिया साहित्यकार नीलमणि फूकन (2022), कोंकणी के साहित्यकार दामोदर माैउजो (2021) .
5. कोणत्या भारतीय वंशाच्या डॉक्टरची नासाने अंतराळवीर म्हणून निवड केली आहे ?
उत्तर : अमेरिकन हवाई दलाचे लेफ्टनंट कर्नल डॉ. अनिल मेनन.
6. दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद विरोधी वर्णभेदाचे प्रतीक असलेल्या भारतीय वंशाच्या कोणत्या व्यक्तीचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले ?
उत्तर : इब्राहिम इस्माईल इब्राहिम.
7. महिला टेनिस संघटनेने कोणत्या खेळाडूला वर्षातील सर्वोत्कृष्ट नवोदित खेळाडूचा पुरस्कार दिला आहे ?
उत्तर : एमा रादुकानू.
8. मिस ट्रान्स ग्लोबल युनिव्हर्स 2021 चे विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय कोण बनली आहे ?
उत्तर : श्रुती सितारा.
9. फिक्की चे पुढील अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
उत्तर : संजीव मेहता.
10. कैम्ब्रिज डिक्सनरी 2021 या वर्षासाठी आपला वर्ड ऑफ द इयर निवडला आहे ?
उत्तर : Perseverance..
11. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या अहवालानुसार, 2020 मध्ये, अरब देशांनी ब्राझीलला मागे टाकून अन्न निर्यातीच्या बाबतीत प्रथम स्थान गाठले आहे ?
उत्तर : भारत.
12. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत ?
उत्तर : ८,४३९ (१९५ मृत्यू ).
Recent Post
- Daily Current Affairs In Marathi 12 August 2024
- Daily Current Affairs In Marathi 11 August 2024
- Daily Current Affairs In Marathi 7 August 2024
- Daily Current Affairs In Marathi 6 August 2024
- Daily Current Affairs In Marathi 5 August 2024
हे पन पहा.
चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .
GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .
दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .
भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .
दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .
15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .