30 नोव्हेंबर 2021
1. ट्विटरने नवीन सीईओ म्हणून कोणत्या भारतीयाची नियुक्ती केली आहे ?
उत्तर : पराग अग्रवाल.
2. राणी एलिझाबेथ यांचे राज्य संपल्यानंतर कोणता देश पूर्णपणे प्रजासत्ताक देश झाला आहे. अशा प्रकारे ब्रिटन पासून विभक्त होऊन हा देश 55 प्रजासत्ताक देश बनला आहे ?
उत्तर : बार्बाडोस.
3. भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत अनिल कुंबळे आणि कपिल देव यांच्यानंतर कोणता फिरकीपटू तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे ?
उत्तर : आर अश्विन (४१९ विकेट्स ) .
4. कर्ज आणि व्याज भरण्यात अयशस्वी ठरलेल्या अनिल अंबानींच्या कंपनी रिलायन्स कॅपिटलचे कामकाज कोणी घेतले आहे ?
उत्तर : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI).
5. आम आदमी पक्षाच्या कोणत्या नेत्याला स्टायलिश पॉलिटिशियन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?
उत्तर : राघव चड्ढा.
6. कोणती कंपनी देशातील 41 वा युनिकॉर्न बनली आहे ?
उत्तर : फिनटेक स्टार्टअप स्लाइस.
7. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे 44 वे प्रमुख म्हणून कोणाची निवड झाली आहे ?
उत्तर : अधिवक्ता एचएस धामी.
8. मेरियम वेबस्टर डिक्सोनरी यांनी 2021 चा शब्द म्हणून कोणता शब्द निवडला आहे ?
उत्तर : लस.
9. इंडियन माउंटेनियरिंग फाउंडेशनच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण झाल्या आहेत ?
उत्तर : गिर्यारोहक हर्षवंती बिश्त.
10. झेक प्रजासत्ताक देशाचा नवीन पंतप्रधान कोण बनला आहे ?
उत्तर : पेट्र फियाला.
11. सुदान देशाचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे ?
उत्तर : अब्दुल्ला हमडोक.
12. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत ?
उत्तर : ६,९९० (१९० मृत्यू ).
Recent Post
- Daily Current Affairs In Marathi 12 August 2024
- Daily Current Affairs In Marathi 11 August 2024
- Daily Current Affairs In Marathi 7 August 2024
- Daily Current Affairs In Marathi 6 August 2024
- Daily Current Affairs In Marathi 5 August 2024
हे पन पहा.
चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .
GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .
दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .
भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .
दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .
15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .