16 नोव्हेंबर 2021 [ चालू घडामोडी /Current Affairs ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

१६ नोव्हेंबर २०२१

१ देशातील पहिले समलिंगी न्यायाधीश होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने कोणाला मान्यता दिली आहे ? 

उत्तर : सौरभ कृपाल.  

2. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोणत्या एक्स्प्रेस वेचे उद्घाटन करणार आहेत ? 

उत्तर : पूर्वांचल एक्सप्रेसवे.  

3. कोणत्या प्रख्यात हिंदी लेखकाचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले ? 

उत्तर : मन्नू भंडारी  

4. संरक्षण मंत्रालयाने कोणत्या सचिवांचा आणि अधिकाऱ्यांचा कार्यकाळ दोन वर्षांसाठी वाढवला आहे ? 

उत्तर : IB संचालक , संरक्षण , गृह आणि RAW सचिव.  

5. अरुणाचल प्रदेश सरकारने कोणत्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केले आहे ? 

उत्तर : केसर-ए-हिंद.

6. कोणत्या फुटवेअर ब्रँडने भारतीय क्रिकेट संघाचे नवनियुक्त प्रशिक्षक राहुल द्रविड यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे ? 

उत्तर : प्लेटो.  

7. लाभार्थ्यांना कायदेशीर सल्ला आणि समुपदेशन थेट मिळावे यासाठी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी कोणते अॅप लॉन्च केले आहे ? 

उत्तर : टेली लॉ.  

8. स्पॅनिश अभिनेता डॅनियल ब्रुह्ल यांची सदिच्छा राजदूत म्हणून कोणत्या ठिकाण नियुक्ती करण्यात आली आहे ? 

उत्तर : संयुक्त राष्ट्रांचा जागतिक अन्न कार्यक्रम.  

9. कोणती कंपनी आपल्या भागीदारांसाठी व्यापारी शेअरहोल्डिंग कार्यक्रम सुरू करणारी जगातील पहिली कंपनी बनली आहे ? 

उत्तर : भारत पे.

10. आज (16 नोव्हेंबर ) देशभरात कोणता दिवस साजरा केला जातो ? 

उत्तर : राष्ट्रीय पत्रकार दिन.  

11. गृह मंत्रालयाने झाकीर नाईकच्या कोणत्या फाउंडेशनUAPA अंतर्गत बंदी 5 वर्षांसाठी वाढवली आहे ? 

उत्तर : इस्लामिक रिसर्च फाउंडेशन.  

12. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत ? 

उत्तर : ८,८६५ (१९७ मृत्यू ). 


चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post



इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment